Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

गुन्हा नोंद – साई कला केंद्राकडुन नियमांचे उल्लंघन, परवाना नसताना 2018 पासुन सुरु, जिल्हाधिकारी यांचे आदेश

समय सारथी by समय सारथी
October 17, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
624
VIEWS

पालकमंत्री व प्रशासनाची ठोस भुमिका – 3 केंद्राचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव निर्णयासाठी प्रलंबित

धाराशिव – समय सारथी 

परवाना नसताना कला केंद्र सुरु करून नियमांचा भंग केल्या प्रकरणी आळणी येथील साई कला केंद्रावर तहसीलदार मृणाल जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. परवाना नसताना हे कला केंद्र 2018 पासुन अनधिकृतरित्या सुरु होते तसेच इथे वारंवार नियमांचा भंग केला जात होता त्यामुळे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या आदेशाने गुन्हा नोंद केला आहे. पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी कारवाईचा प्रस्ताव दिला होता. 

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने साई कला केंद्राला प्रशासनाने काल सील करून ते बंद केले होते त्यानंतर आज फौजदारी गुन्हा नोंद केला आहे. रंगमंचावर कला सादर न करणे व तिथे लावणी पाहण्यासाठी आलेल्या ग्राहकांना तिकीट दिले नसल्याचे समोर आले. अनेक कला केंद्र नियमांचे सर्रास उल्लंघन करीत आहेत. इतर 3 कला केंद्राचा परवाना रद्द करावा असा प्रस्ताव पोलिस अधीक्षक खोखर यांनी पाठवला असुन तो जिल्हाधिकारी स्तरावर निर्णयासाठी प्रलंबित आहे.

धाराशिव तहसिल कार्यालय येथील उपलब्ध असलेल्या संचिकेचे अवलोकन केले असता तत्कालीन तहसिलदार यांचे आदेशानुसार 1 मार्च 2018 रोजी साई लावणी कलाकेंद्रचा परवाना रद्द करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे आणि त्यानंतर या संचिकेतील उपलब्ध कागदपत्राची तपासणी केली असत सदरील साई कलाकेंद्रास तहसिल कार्यालय धाराशिव यांचे मार्फतीने कुठल्याही प्रकारची नुतन परवाना/परवानगी दिल्याचे  आढळून आले नाही. 

स्थानिक गुन्हे शाखा यांनी इथे छापा टाकून 20 फेब्रुवारी 2025 मध्ये धाराशिव ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये कलम 223 नुसार गुन्हा दाखल केला. साई कला केंद्राचा परवाना रद्द करणे बाबतचे अहवालवरुन भविष्यात सदर कला केंद्राचे अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे कारवाई करावी असा प्रस्ताव पोलिस अधीक्षक यांनी जिल्हाधिकारी यांना पाठवला.

विनापरवाना अनाधिकृतपणे लोकनाट्य कला केंद्र चालविल्याबद्दल नियमानुसार गुन्हा नोंद करण्याची आवश्यक ती कारवाई करावी असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले. संदिप कोकाटे यांचे विरुध्द भारतीय न्याय संहिता कलम 223 अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

धाराशिव जिल्ह्यातील पिंपळगाव येथील तुळजाई, येडशी येथील पिंजरा कला केंद्र परवाना रद्द करून पिंजरा व साई कला केंद्र सील केले आहे तर नटरंग व चंद्राई कला केंद्र परवाना प्रस्तावात कागदपत्रे त्रुटी असल्याने अर्ज फेटाळला आहे. महाकाली कला केंद्राचा परवाना रद्द करावा असा प्रस्ताव पोलिस अधीक्षक यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला आहे, त्या बाबत उच्च न्यायालयात शपथपत्र दिले जाणार आहे. 

बंद खोलीत कला सादर केल्यास कायदेशीर कारवाई करू अश्या नोटीसा पोलिसांनी दिल्या आहेत, कला मंचावर कला सादर करावी, ग्राहकांना तिकीट द्यावे असा नियम आहे मात्र सर्रास स्वतंत्र बंद खोलीत हा प्रकार सुरु होतो, पारंपरिक पद्धती ऐवजी डीजे लावुन लावणीच्या नावाखाली ‘छमछम’ सुरु आहे. पोलीस व जिल्हा प्रशासनाने कारवाई करू नये यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने राजकीय दबाव टाकला जात आहे मात्र जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक कायदेशीर भुमिकेवर ठाम आहेत.

लावणी ही महाराष्ट्राची लोककला असुन ती जपली पाहिजे मात्र कलेच्या नावावर कोणी चुकीचे करीत असेल तर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी दिले असुन ते प्रशासनाच्या पाठीशी आहेत. 

Previous Post

क्रूरता, पत्नीच्या नाकाचा शेंडा कापला – चारित्र्यावर संशय, गंभीर जखमी – धाराशिव जिल्ह्यातील घटना 

Next Post

दणका – कालिका व गौरी कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द, जिल्हाधिकारी यांचे आदेश – नियमांचा भंग, कडक कारवाई 

Related Posts

महाराष्ट्र

ऑपरेशन टायगर – 4 नगरसेवकांचा उपमुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते प्रवेश, धाराशिव नगर परिषदेत सत्ताकारण

August 26, 2026
महाराष्ट्र

ठरलं – ठाकरे गटाचे नगरसेवक शिंदे गटात जाणार, ऑपरेशन ‘टायगर’

August 26, 2026
महाराष्ट्र

श्री तुळजाभवानी मंदिराला MSF चे सुरक्षा कवच – अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या भाविकाभिमुख सेवेसाठी सूचना

August 25, 2026
महाराष्ट्र

निलंबन – महावितरण अधीक्षक अभियंता आडे यांच्यावर कारवाई

August 25, 2026
महाराष्ट्र

गुंतवणूक परिषद – 37 उद्योग, 7 हजार 534 कोटींचे करार – पालकमंत्री प्रतापराव सरनाईक

August 25, 2026
महाराष्ट्र

मल्हार पर्व – धाराशिव पालिकेत धक्का तंत्र – 5 नगरसेवक भाजपच्या वाटेवर

August 24, 2026
Next Post

दणका - कालिका व गौरी कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द, जिल्हाधिकारी यांचे आदेश - नियमांचा भंग, कडक कारवाई 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

ऑपरेशन टायगर – 4 नगरसेवकांचा उपमुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते प्रवेश, धाराशिव नगर परिषदेत सत्ताकारण

August 26, 2026

ठरलं – ठाकरे गटाचे नगरसेवक शिंदे गटात जाणार, ऑपरेशन ‘टायगर’

August 26, 2026

श्री तुळजाभवानी मंदिराला MSF चे सुरक्षा कवच – अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या भाविकाभिमुख सेवेसाठी सूचना

August 25, 2026
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp