Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

शिवसेना की हायब्रीड पार्टी निवडुन द्यायची.. मतदारांनो तुम्ही ठरवा, विकासाला प्राधान्य

समय सारथी by समय सारथी
January 5, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
616
VIEWS

आमदार तानाजीराव सावंत यांनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग, विजयाचा संकल्प

धाराशिव – समय सारथी

जिल्हा परिषदेत शिवसेना की हायब्रीड पार्टी निवडून द्यायची हे तुम्हीच मतदारांनो ठरवा असे म्हणत आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे रणशिंग फुंकले. सत्ता आल्यास विकास करू, सावंत यांनी इंदापूर व ढोकी येथे 2 विजयी संकल्प मेळावे घेऊन राजकारणाची पुढील दिशा स्पष्ट केली. शेतकरी मालक असुन विकासाला प्राधान्य असल्याचे ते म्हणाले. सर्व पक्षासाठी चर्चेची दारे खुली असुन जशी भुम परंडामध्ये झाले तसे सगळे पक्ष माझ्या सोबत आले तरी त्यांचे स्वागत आहे. पक्षश्रेष्टी जो निर्णय घेतील त्याप्रमाणे काम करून भगवा फडकवण्याचा संकल्प केला.

येत्या 2-3 दिवसात आचारसंहिता लागेल, त्यात 55 सदस्य व पंचायत समितीचे 110 सदस्य निवडुन सत्ता द्या मग आदर्श जिल्हा परिषद कशी चालवायची हे दाखवतो. 5 वर्षात आदर्श जिल्हा परिषद नाही चालली तर जिल्ह्याला तोंड दाखवणार नाही असे वचन त्यांनी मतदारांना दिले. जिल्हा परिषदेत शिवसेना विजयी करून आणायची की हायब्रीड पार्टी आणायची हे तुम्ही ठरवा. तेरणेची अस्मिता म्हणुन आलात त्याबद्दल सावंत यांनी आभार मानले.

बंद पडलेले जिल्ह्यातील 3 कारखाने सुरु केले. तेरणा कारखाना हा 36 हजार सभासद शेतकरी यांचा स्वाभिमान होता तो त्यांनी गहाण टाकला होता तरी आपण गप्प बसतो त्याचे आश्चर्य वाटते. 1 हजार शेअरची किमंत जास्त होती त्यावेळी लोकांनी तो घेतला आणि ह्यांनी ते पैसे घेऊन पुणे,मुंबई येथे नेला व 400 कोटी कर्ज केले, जिल्हा बँक दिवाळखोरीत पाडली. जिल्हा बँकेवर प्रशासक कधी बसेल अशी स्तिथी आहे. हीच अवस्था दुध संघाची असुन सहकारी संस्था मोडून खाल्ल्या, त्यांच्या मुलासाठी वापरल्या व शेतकऱ्याला देशोधडीला लावले असे ते म्हणाले. 

हे सगळं ऐकायला गोड वाटतं, गाडीत जाताना चर्चा करायची सावंत यांनी लई धुतलं आणि घरी गेले की विसरून जायचं. मतपेटी पुढे गेले की पुन्हा कमळ व इतर. कुठे गेला शिवसैनिक, हृदयातील बाळासाहेब.. सगळं विसरून जाता अशी खंत सावंत यांनी व्यक्त केली. विकास कसा असतो हे मी करून दाखवले. अतिवृष्टी संकटात लोकांना धीर दिला. 2016 ला नाला खोलीकरण, विस्तारीकरण करून शिवजल क्रांती केली नसती तर गावच्या गावे पाण्यात गेली असती हजारो लोकांचे प्राण गेले असते हे वास्तव आहे. संकट आल्यावर नेत्याची किमया कळाली.

तेरणा साखर कारखाना कोणाच्या बापाचा नसुन तेरणा हा 36 हजार सभासद यांचा स्वाभिमान असुन त्यांच्या मालकीचा आहे. मी एक कामगार व निमित्त आहे. तुमची इच्छाशक्ती असल्याने 12 वर्ष तप केले तेव्हा तेरणा कारखाना सुरु झाला. शेतकरी यांचा ऊस असुन कामगार इथला आहे, त्यामुळे उद्योग चालले आहेत. आसपासच्या सर्व कारखानापेक्षा 1 रुपया जास्त भाव देणार असल्याचा शब्द त्यांनी दिला. मागे पुढे होईल पण हा माझा शब्द आहे. मी जे बोलतो तेच करतो, माझे तत्व आहे. तेरणेला गत वैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न मी केला आहे.

शेतकरी यांना त्यांची शक्ती कळत नही, हनुमानाप्रमाणे शक्ती जागृत करणे गरजेचे आहे. 36 हजार ही ताकत आहे, एका घरात 4 जण म्हणजे 1 लाख 60 हजार मतांचे मालक आहेत त्यामुळे विचार करा, मालक तुम्हीच आहेत, हा तुमचा स्वाभिमान आहे.

माफ करणे हा माझा स्वभाव गुण आहे, समोरच्या डोळ्यात आश्रू पाहु शकत नही, जवळपास 500 ते 700 जणांना मी दत्तक घेतले आहे,त्यांचे पालकत्व स्वीकारत सगळी जबाबदारी घेतली आहे  माझ्या पायात चप्पल नव्हती, 700 रुपयावर नौकरी केली. इतरांसारखे इथल्या लोकांच्या रक्ताच्या पैशावर मुंबईत गुंतवणूक केली नाही, मी तिथे कमावले व इथे आणुन देत आहे. मी वारकरी संप्रदायमधील आहे राजकारणसाठी बोलत वक्तव्य करीत नाही. मी परखड वास्तव बोलतो त्यामुळे ते लोकांना लागत, जें आहे ते आहे. भुलथापाना बळी पडू नका, जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे अशी खुणगाठ बांधा असे आवाहन सावंत यांनी केले.

Previous Post

रझाकाराची औलाद – रक्तात गद्दारी, तत्व व नियतीचा अभाव, पवित्र्य नष्ट करण्याचे पाप, उंट व बेडकाची उपमा

Next Post

भाजपने फसवले, शिवसैनिकांनी मांडली व्यथा – आमदार तानाजीराव सावंत यांनी दिला कानमंत्र 

Related Posts

महाराष्ट्र

Impact – ‘कला केंद्र मुक्त’ धाराशिव, पालकमंत्री यांची ठोस भुमिका, जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई – 6 केंद्राचे परवाने रद्द, सील

April 14, 2026
महाराष्ट्र

अखेर सील – महाकाली कला केंद्राला टाळे, महसुल व पोलिस विभागाची संयुक्त कारवाई – जिल्हाधिकारी यांचे आदेश

April 14, 2026
महाराष्ट्र

हक्कभंगाचा इशारा – ड्रग्ज व गुटखा तस्करी, आमदार सुरेश धस आक्रमक, फरार आरोपी पकडा, मकोका लावा

April 14, 2026
महाराष्ट्र

डॉ आंबेडकर जयंती विशेष – ‘दिलखुलास व ‘जय महाराष्ट्र’ समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडेंची मुलाखत

April 13, 2026
महाराष्ट्र

बरखास्त, सुचक – शिवसैनिकांनी घेतली खा श्रीकांत शिंदे यांची भेट, मांडल्या व्यथा – पोस्टने खळबळ

April 13, 2026
महाराष्ट्र

भाडे मागितले, मिळाले सत्तूरचे वार – कोयत्याने हल्ला, 26 टाके, गंभीर जखमी – धाराशिव येथील घटना

April 13, 2026
Next Post

भाजपने फसवले, शिवसैनिकांनी मांडली व्यथा - आमदार तानाजीराव सावंत यांनी दिला कानमंत्र 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

Impact – ‘कला केंद्र मुक्त’ धाराशिव, पालकमंत्री यांची ठोस भुमिका, जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई – 6 केंद्राचे परवाने रद्द, सील

April 14, 2026

अखेर सील – महाकाली कला केंद्राला टाळे, महसुल व पोलिस विभागाची संयुक्त कारवाई – जिल्हाधिकारी यांचे आदेश

April 14, 2026

हक्कभंगाचा इशारा – ड्रग्ज व गुटखा तस्करी, आमदार सुरेश धस आक्रमक, फरार आरोपी पकडा, मकोका लावा

April 14, 2026
April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp