Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

खंडेश्वर मध्यम प्रकल्पाच्या दुरुस्ती कामाचे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या हस्ते भुमीपूजन

समय सारथी by समय सारथी
September 11, 2024
in महाराष्ट्र
0
खंडेश्वर मध्यम प्रकल्पाच्या दुरुस्ती कामाचे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या हस्ते भुमीपूजन
0
SHARES
210
VIEWS

पुढील 5 वर्षांत मतदारसंघात एकही विकासकाम शिल्लक ठेवणार नाही – सावंतांची ग्वाही

परंडा – समय सारथी

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या खंडेश्वर प्रकल्पाच्या दुरुस्ती कामाचे भूमिपुजन पालकमंत्री तानाजीराव सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. पालकमंत्री तानाजीराव सावंत यांनी या प्रकल्पासाठी 9 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, ऑगस्ट महिन्यातच या कामाचे वर्क ऑर्डर निघाले आहे. पावसाळा संपल्यानंतर तातडीने हे काम सुरू होणार असून, पुढील पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होईल, असा शब्द पालकमंत्री तानाजीराव सावंत यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला.

“2025 मध्ये या प्रकल्पाचे लोकार्पण मी स्वतः करणार,” असा विश्वास पालकमंत्री तानाजीराव सावंत यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विकास पाहूनच मतदान करण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. “पुढील पाच वर्षांत मतदारसंघात एकही विकासकाम शिल्लक ठेवणार नाही,” अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता अण्णा साळुंखे, उपजिल्हाप्रमुख दत्ता बापू मोहिते, जयदेव गोफणे, अॅड. सुभाष मोरे आणि परिसरातील शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

दैनिक समय सारथी 11 सप्टेंबर 24

Next Post

भुमीपुजन व लोकार्पण – पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी रस्ते, पाणी पुरवठासाठी दिला निधी

Related Posts

महाराष्ट्र

4 लाख रुपयांच्या लाचेची मागणी – गुन्हा नोंद, धाराशिव लाच लुचपत विभागाची कारवाई 

July 1, 2025
महाराष्ट्र

जेलमध्ये रवानगी – लाच प्रकरण, पोलिस निरीक्षक मारुती शेळके धाराशिव कारागृहात

July 1, 2025
महाराष्ट्र

आत्महत्या प्रकरण – सुरेश कांबळे यांचा भुम कोर्टात अटकपुर्व जामीन अर्ज, 3 जुलैला निकाल – दोषारोपपत्र दाखल

July 1, 2025
महाराष्ट्र

माजी मंत्री तानाजीराव सावंत यांची प्रकृती बिघडली – आयसीयुमध्ये ऍडमिट, अँजिओप्लास्टी होणार

June 28, 2025
महाराष्ट्र

नळदुर्ग घरकुल घोटाळा – एका ठेकेदाराचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला, अटक कधी ? 3 कोटी 94 लाखांच्या अपहाराचा ठपका 

June 28, 2025
महाराष्ट्र

टॅक्स प्रॅक्टेशनर्स असोसिएशन धाराशिवच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या बिनविरोध निवडी

June 27, 2025
Next Post
भुमीपुजन व लोकार्पण – पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी रस्ते, पाणी पुरवठासाठी दिला निधी

भुमीपुजन व लोकार्पण - पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी रस्ते, पाणी पुरवठासाठी दिला निधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

4 लाख रुपयांच्या लाचेची मागणी – गुन्हा नोंद, धाराशिव लाच लुचपत विभागाची कारवाई 

July 1, 2025

जेलमध्ये रवानगी – लाच प्रकरण, पोलिस निरीक्षक मारुती शेळके धाराशिव कारागृहात

July 1, 2025

आत्महत्या प्रकरण – सुरेश कांबळे यांचा भुम कोर्टात अटकपुर्व जामीन अर्ज, 3 जुलैला निकाल – दोषारोपपत्र दाखल

July 1, 2025
July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp