Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

मुंडेची बदली केली तर मी सरकारच्या मागे लागेल – मनोज जरांगेंचा इशारा, त्यांना काम करू द्या

समय सारथी by समय सारथी
June 14, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव – समय सारथी 

राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी राज्यभर सुरु केलेल्या कारवाईचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी कौतुक करीत त्यांना पाठिंबा दिला. सरकारने त्यांच्या बदलीची भानगड केली तर पाठीशी लागेल असा इशारा दिला. जरांगे हे धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे आले असता त्यांनी इशारा दिला.

तुकाराम मुंडे यांनी जी धडाकेबाज कारवाई सुरु केली आहे, ती चांगली असुन त्यामुळे शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव येणार आहे. भेसळ बंद झाली की दुधाला चांगला भाव व मागणी येऊ शकते. मुंडे यांच्या बदलीच्या लफड्यात सरकारने आता पडू नये, त्यांना तिथेच राहू द्या, त्यांना काम करू द्या. सरकारने जर त्यांची बदली केली किंवा तशी भानगड केली तर मी सरकारच्या मागे लागेल असे म्हणत त्यांनी सरकारला इशारा दिला व मुंडे यांना पाठबळ दिले. 

सरकार लवकरच सातारा, कोल्हापूर व मराठवाडा गॅझेट स्वीकारेल त्यामुळे पुन्हा आंदोलन करण्याची वेळ सरकार येऊ देईल असे वाटत नाही. 22 जुन पर्यंत या 3 गॅझेटवर काय करते हे स्पष्ट होईल. सरकार सकारात्मक दिसते, त्यांनी नाही केल्यास आंदोलन करू असे ते म्हणाले. शेतकऱ्याची कर्जमाफी नाही तर कायमची कर्जमुक्ती हवी आहे असे ते म्हणाले. शेती मालाला भाव द्या त्यामुळे शेतकरी पुन्हा कर्ज काढणार नाही, आत्महत्या करणार नाही. आरक्षणाचा मुद्दा संपला की शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेणार असल्याचे ते म्हणाले.

Previous Post

पवनराजे दुहेरी हत्याकांड – 16 जुनला निकालाची तारीख, डॉ पाटलांसह सर्व आरोपीना हजर राहण्याचे आदेश

Related Posts

महाराष्ट्र

पवनराजे दुहेरी हत्याकांड – 16 जुनला निकालाची तारीख, डॉ पाटलांसह सर्व आरोपीना हजर राहण्याचे आदेश

June 14, 2026
महाराष्ट्र

भोंदू बाबाचा दरबार, येशूच्या प्रार्थनेचा सहारा – 10 रुपयांचे खोबरेल तेल अन पाणी, फसवणुक, कारवाईची मागणी

June 13, 2026
महाराष्ट्र

ऑपरेशन टायगर – उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक, खासदार ओमराजे ‘या’ कारणाने राहणार अनुपस्थितीत

June 13, 2026
महाराष्ट्र

विवाह रॅकेट, महिन्यात नववधु फरार – तेलंगणातील गँगने फसवले, 17 तोळे सोने लंपास, 50 लाखांची खंडणी

June 13, 2026
महाराष्ट्र

अन्नदाता अन ‘ऊर्जादाता’ – परकीय चलनाचा संरक्षक, कचऱ्यापासुन बायोडिझेल, शेतकरी होणार समृद्ध – आमदार राणाजगजीतसिंह पाटील

June 13, 2026
महाराष्ट्र

2 आरोपी फरार, ड्रग्ज तस्करी – ठाकूरचा खुलेआम वावर तर गोळे हाताशी आलेला निसटला – दोषारोप दाखल

June 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

मुंडेची बदली केली तर मी सरकारच्या मागे लागेल – मनोज जरांगेंचा इशारा, त्यांना काम करू द्या

June 14, 2026

पवनराजे दुहेरी हत्याकांड – 16 जुनला निकालाची तारीख, डॉ पाटलांसह सर्व आरोपीना हजर राहण्याचे आदेश

June 14, 2026

भोंदू बाबाचा दरबार, येशूच्या प्रार्थनेचा सहारा – 10 रुपयांचे खोबरेल तेल अन पाणी, फसवणुक, कारवाईची मागणी

June 13, 2026
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp