Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

जेलमध्ये रवानगी – ड्रग्ज तस्करीचा सुत्रधार अग्रवालला न्यायालयीन कोठडी, महत्वाचे धागेदोरे हाती, 2 आरोपी फरार 

समय सारथी by समय सारथी
January 5, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
487
VIEWS

धाराशिव – समय सारथी

तुळजापूर येथील एमडी ड्रग्ज तस्करी प्रकरणातील रॅकेटचा मुख्य सूत्रधार अतुल अग्रवाल याला मुंबई येथून अटक केल्यानंतर धाराशिव कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याची धाराशिव जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांना महत्वाचे धागे दोरे व पुरावे हाती लागले असुन अधिक तपास सुरु आहे. 2 वेळेस दिलेली पोलिस कोठडी संपल्यावर त्याला रविवारी कोर्टात हजर करण्यात आले. 

अग्रवाल याला अटक केल्याने मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तपास अधिकारी सपोनि गोकुळ ठाकूर हे तपास करीत असुन जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांनी कोर्टात सरकारची बाजु मांडली. मुख्य संशयित आरोपी वैभव गोळे व नळदुर्ग येथील इंद्रजीतसिंह उर्फ मिटू ठाकुर हे 2 आरोपी गेली 10 महिन्यापासुन फरार असुन ते पोलिसांना गुंगारा देत आहेत, पोलिस त्यांच्या मागावर आहेत. 

ड्रग्ज तस्करीत आरोपींची संख्या 39 झाली असुन त्यातील 2 आरोपी अद्याप फरार आहेत. पोलिसांनी 14 आरोपी मर्यादित चार्जशीट कोर्टात पाठवले होते त्यानंतर तपास सुरूच आहे, तपासाअंती पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे. ड्रग्ज तस्करीतील आरोपी संगीता गोळे व संतोष खोत या 2 आरोपीच्या जबाबात, ते अतुल अग्रवाल याच्याकडुन अनेक वर्षापासुन ड्रग्ज खरेदी करीत असल्याची कबुली दिली होती त्यानंतर अग्रवाल याचे नाव समोर आले. त्याचा नंबर, पत्ता ठावठिकाणा नसताना तांत्रिक तपासाआधारे त्याला शोधून अटक केली.

धाराशिव पोलिसांनी अग्रवाल याला मुंबई येथील मीरा भाईंदर येथून अटक केली. अग्रवाल हा मुळचा राजस्थान येथील रहिवासी असुन तो गेली जवळपास 20 वर्ष मुंबईत स्थायीक आहे. तो मीरा भाईदर या भागात एका लॉंड्रीच्या दुकानाच्या आडून ड्रग्जचा काळाबाजार करीत होता. 2004 पासुन त्याच्यावर ड्रग्ज तस्करीचे गुन्हे नोंद आहेत. 

पोलिस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलिस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गोकुळ ठाकूर यांनी तपास पथक गठित केले होते. यात पीएसआय प्रदीप टेकाळे, पोलिस हवालदार सूरज नरवडे आणि गोपाळ सलगर यांचा समावेश होता.

Previous Post

देशमुख गढीतून कार्यकर्त्यात, पाटील, वाडा सोडून कधी बाहेर पडणार ? – धाराशिवच्या काँग्रेसमधील कार्यकर्त्यांची खदखद चव्हाट्यावर

Next Post

रझाकाराची औलाद – रक्तात गद्दारी, तत्व व नियतीचा अभाव, पवित्र्य नष्ट करण्याचे पाप, उंट व बेडकाची उपमा

Related Posts

महाराष्ट्र

Impact – ‘कला केंद्र मुक्त’ धाराशिव, पालकमंत्री यांची ठोस भुमिका, जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई – 6 केंद्राचे परवाने रद्द, सील

April 14, 2026
महाराष्ट्र

अखेर सील – महाकाली कला केंद्राला टाळे, महसुल व पोलिस विभागाची संयुक्त कारवाई – जिल्हाधिकारी यांचे आदेश

April 14, 2026
महाराष्ट्र

हक्कभंगाचा इशारा – ड्रग्ज व गुटखा तस्करी, आमदार सुरेश धस आक्रमक, फरार आरोपी पकडा, मकोका लावा

April 14, 2026
महाराष्ट्र

डॉ आंबेडकर जयंती विशेष – ‘दिलखुलास व ‘जय महाराष्ट्र’ समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडेंची मुलाखत

April 13, 2026
महाराष्ट्र

बरखास्त, सुचक – शिवसैनिकांनी घेतली खा श्रीकांत शिंदे यांची भेट, मांडल्या व्यथा – पोस्टने खळबळ

April 13, 2026
महाराष्ट्र

भाडे मागितले, मिळाले सत्तूरचे वार – कोयत्याने हल्ला, 26 टाके, गंभीर जखमी – धाराशिव येथील घटना

April 13, 2026
Next Post

रझाकाराची औलाद - रक्तात गद्दारी, तत्व व नियतीचा अभाव, पवित्र्य नष्ट करण्याचे पाप, उंट व बेडकाची उपमा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

Impact – ‘कला केंद्र मुक्त’ धाराशिव, पालकमंत्री यांची ठोस भुमिका, जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई – 6 केंद्राचे परवाने रद्द, सील

April 14, 2026

अखेर सील – महाकाली कला केंद्राला टाळे, महसुल व पोलिस विभागाची संयुक्त कारवाई – जिल्हाधिकारी यांचे आदेश

April 14, 2026

हक्कभंगाचा इशारा – ड्रग्ज व गुटखा तस्करी, आमदार सुरेश धस आक्रमक, फरार आरोपी पकडा, मकोका लावा

April 14, 2026
April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp