Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

डॉक्टरांचा उपचारात निष्काळजीपणा, अंतीम अहवाल सादर – ढोकी येथील कावळे अपघाती मृत्यू प्रकरण

समय सारथी by समय सारथी
December 2, 2023
in महाराष्ट्र
0
0
SHARES
3
VIEWS

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करा – ऍड अजित खोत यांची मागणी, कारवाईकडे लक्ष

धाराशिव – समय सारथी 

ढोकी येथे प्रकाश कावळे यांचा झालेल्या अपघाती मृत्यू प्रकरणात वैद्यकीय अधिकारी डॉ एस ए इंगळे व डॉ प्रणिती एच कोनेरी या दोन डॉक्टरांना दोषी ठरवित निष्काळजीपणाचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे. निष्काळजीपणाचा ठपका ठेवला असुन त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी आम आदमी पार्टीचे ऍड अजित खोत यांनी केली आहे. 

ढोकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ एस ए इंगळे व डॉ प्रणिती एच कोनेरी हे दोन डॉक्टर विनापरवाना गैरहजर असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी ढोकी येथे जाऊन केलेल्या प्रत्यक्ष चौकशीत समोर आले. दोन्ही डॉक्टरांनी मुख्यालयी वास्तव्य करुन अपघातग्रस्त रुग्णास रुग्णसेवा देणे बंधनकारक असताना अपघातग्रस्त रुग्णाची तपासणी व उपचार केला नसल्याचे दिसून येते.

आरोग्य सेविका काकडे व परिचर अडसूळ या दोघींनी रुग्णास प्राथमिक उपचार करुन 102 अंतर्गत रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली मात्र रुग्णाची रुग्ण नोंदवहीमध्ये नोंद केल्याचे दिसून येत नाही.वैद्यकीय अधिकारी सुद्धा जबाबदार असल्याचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिल्याने आता काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे. 

आम आदमी पार्टीने याची तक्रार दिली होती. चौकशी अहवालामध्ये निष्पन्न डॉक्टरवर निलंबनाच्या कारवाईसह सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा अशी मागणी ऍड खोत यांनी दिली. प्रकाश कावळे यांचा अपघात झाल्यावर वैद्यकीय उपचार न मिळाल्याने त्यांचा 6 ऑगस्ट 2023 रोजी मृत्यू झाला होता.

डॉ कोनेरी ह्या आरोग्य केंद्रात अनेकदा नसतात शिवाय त्या उद्धटपणे वागत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत मात्र कारवाई होत नाही त्यामुळे त्यांचा पाठीराखा कोण याची चर्चा सुरु झाली आहे.

Previous Post

आमने सामने चौकशीला कोर्टाची परवानगी, वाढीव पोलिस कोठडी मागणार – पोलिस जेलमध्ये जाणार, महत्वाची कागदपत्रे हाती

Next Post

कृषी अधिकारी लाच घेताना अटकेत – सामुहिक शेततळ्यासाठी 20 हजार घेतले, धाराशिव लाचलुचपत विभागाची कारवाई

Related Posts

महाराष्ट्र

1 हजार 250 पानांचा लेखी युक्तिवाद – कै पवनराजे हत्याकांडात डॉ पद्मसिंह पाटील यांनी मांडली बाजु

March 7, 2026
महाराष्ट्र

सीबीआयचे प्रतिउत्तर – कै पवनराजे दुहेरी हत्याकांड, 24 मार्चला पुढील सुनावणी 

March 7, 2026
महाराष्ट्र

आज सुनावणी – महाकाली कला केंद्र, जिल्हाधिकारी यांच्या विरोधात अवमान याचिका, भाडेतत्वासह नियमांचा भंग

March 7, 2026
महाराष्ट्र

घडामोडी – आमदार सावंत यांची रोचकरी यांनी घेतली भेट, चर्चा

March 7, 2026
महाराष्ट्र

वरदहस्त कोणाचा ? जेलमध्ये रवानगी – परंडा ड्रग्ज रॅकेटचा मास्टर माईंड कोण ? तपास सुरु

March 7, 2026
महाराष्ट्र

कोर्टाचा निर्णय – माळुब्रा येथील सरपंच सुतार यांना दिलासा – ऍड इंगळे यांचा यशस्वी युक्तिवाद

March 6, 2026
Next Post

कृषी अधिकारी लाच घेताना अटकेत - सामुहिक शेततळ्यासाठी 20 हजार घेतले, धाराशिव लाचलुचपत विभागाची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

1 हजार 250 पानांचा लेखी युक्तिवाद – कै पवनराजे हत्याकांडात डॉ पद्मसिंह पाटील यांनी मांडली बाजु

March 7, 2026

सीबीआयचे प्रतिउत्तर – कै पवनराजे दुहेरी हत्याकांड, 24 मार्चला पुढील सुनावणी 

March 7, 2026

आज सुनावणी – महाकाली कला केंद्र, जिल्हाधिकारी यांच्या विरोधात अवमान याचिका, भाडेतत्वासह नियमांचा भंग

March 7, 2026
March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp