Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

आज आठवडी बाजार – 5 कोटींच्या कामांना स्थगिती, याचे श्रेय कोणाचे – घाणीचे साम्राज्य, विकास गायब, घोषणाबाजी

समय सारथी by समय सारथी
November 30, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
1.3k
VIEWS

धाराशिव – समय सारथी 

धाराशिव नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर विकास, विविध कामे करण्याची स्वप्ने नागरिकांना दाखवली जात आहेत. सत्ताधारी भाजप शिवसेना महायुती सरकारने धाराशिव शहरातील करोडो रुपयांच्या विकास कामांना स्थगिती देण्याचे ‘काम’ केल्याचे समोर आले आहे. शहरातील उद्यान, आठवडी बाजार या करोडो रुपयांच्या कामांना स्थगिती दिली असल्याने ही कामे झाले नाहीत मात्र आता तीच कामे आम्ही करू असे आश्वासन प्राधान्याने दिले जात आहे. 

धाराशिव नगर परिषदेसाठी 2 डिसेंबर रोजी मंगळवारी मतदान होत आहे. धाराशिव शहरात दर रविवारी आठवडी बाजार भरतो, येणारा आठवडी बाजार हा आज 30 नोव्हेंबर रोजी भरला आहे त्यामुळे मतदान करण्यापुर्वी वास्तव डोळ्यांनी पाहण्यासाठी धाराशिवकरांनी एकदा या बाजारात जाऊन तिथले चित्र पाहायला हवे. तिथे किती घाण, अस्वछता असते, भाजी पाल्यावर रस्त्याच्या धुळीसह किती घाण साचते व त्यावर पाणी मारून ती कशी विकली जाते हे आवर्जून पाहायला हवे.

आठवडी बाजाराचे या भागात नालीच्या कडेला भाजी पाला विक्री केली जाते. धाराशिवकर रोज जी ताजी व स्वच्छ आरोग्यवर्धक भाजी म्हणुन भाजी फळे खातात त्याला या भागातील घाणीचा ‘बुस्टर डोस’ मिळतो असेच म्हणाले लागेल. धाराशिवकरांच्या अन्नात रोज विष कालवण्याचे काम या घाणीमुळे होत असुन याला जबाबदार कोण ? याचा जाब विचारण्याची वेळ या निवडणुकीच्या निमित्ताने आली आहे. अनेक वेळा उद्यान व आठवडी बाजार हे विषय सामाजिक न बनता राजकीय आरोप प्रत्यारोपाचे बनतात

धाराशिव शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक 11 व शाळा क्रमांक 18 येथील उद्यानाचा विकास करण्यासाठी प्रत्येकी 2 कोटी असे 4 व शहरातील जिजामाता उद्यानाचा विकास करण्यासाठी 3 कोटी असे 7 कोटी रुपये वैशिष्ट्यपुर्ण योजने अंतर्गत मंजुर करण्यात आले होते. तर धाराशिव शहरातील. आठवडी बाजार विकसित करण्यासाठी 5 कोटी रुपये असे 12 कोटी रुपयांची कामे 3 नोव्हेंबर 21 व 11 एप्रिल 2022 रोजी मंजुर करण्यात आले होती मात्र या कामांना 8 ऑगस्ट व 20 सप्टेंबर 2022 च्या निर्णयानुसार स्थगिती देण्यात आली

महाविकास आघाडी सरकार असताना या विकास कामांना मंजुरी देण्यात आली मात्र त्यानंतर 30 जुन 2022 रोजी सत्ता परिवर्तन होऊन शिंदे फडणवीस सरकार आल्यावर या विकास निधीला जाणीवपूर्वक स्थगिती दिली असल्याचा आरोप आमदार कैलास  पाटील यांनी केला आहे. सत्ता यांचीच व यांनीच स्थगिती दिली आणि आता हेच लोक विकास करू असे म्हणत असुन हे अतिशयोक्ती असुन जनतेची फसवणूक व दिशाभूल आहे.

स्थानिक विकास कामांना देण्यात आलेली स्थगिती उठवावी यासाठी धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी नगरविकास विभागाला अनेक वेळा पत्र दिले त्याच बरोबर विधीमंडळात तारांकीत प्रश्न उपस्थितीत केला. याचिका दाखल केल्यावर सरकारने कोर्टात देखील सकारात्मक भुमिका मांडली मात्र स्थगिती उठवून निधी काही दिला नाही असेही ते म्हणाले.

धाराशिव शहरात लहान मुलांना खेळण्यासाठी एकही अद्यावत गार्डन नाही. रस्तेसह अन्य विकास कामे रखडल्याने शहर भकास झाले असुन नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. ‘लाडका ठेकेदार’चं हवा या राज अट्टाहासपोटी 140 कोटींचे काम प्रलंबित पाडले गेले तर राजकीय श्रेयवाद कुरघोडी यातून 256 कोटी रुपयांच्या कामाची तक्रार आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केल्याने स्थगिती मिळाली, त्यातील काही मोजक्या कामांची स्थगिती उठली मात्र इतर निधी तसाच आहे. 

Previous Post

स्थगिती, विकासाच्या गप्पा व खोडा घालणे हीच तुमची गॅरंटी – तारांकित करून काम अडविले, उत्तर द्या 

Next Post

किमान लाजा … सुविधा शुन्य – धाराशिव शहरात महिलांना शौचालय नाही, आहे ते हडपले – कुचंबना – लज्जास्पद स्थिती

Related Posts

महाराष्ट्र

15 जागांवर मविआचे एकमत – काँग्रेस 8, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 3 – धाराशिव जागा काँग्रेस लढणार 

May 29, 2026
महाराष्ट्र

बलात्कार – घटस्फोट झाल्याचा बनाव, लग्नाचे आमिष, गर्भपात, अविनाश गडदे याला अटक

May 26, 2026
महाराष्ट्र

अग्निवेश शिंदे यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

May 24, 2026
महाराष्ट्र

नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्यावर हल्ला – अतिक्रमण मुक्त तुळजापूर मोहीमेचा वाद, जीवे मारण्याची धमकी

May 24, 2026
महाराष्ट्र

पिककर्ज देण्यास बँकाची अडवणूक थांबवावी; बँकावर एफआयआर दाखल करा 

May 23, 2026
महाराष्ट्र

बॅनरबाजी, निकालापुर्वीच मार्क्स जाहीर – धाराशिवच्या बलवीर सरचा कारनामा, सीबीआयकडे तक्रार करणार

May 23, 2026
Next Post

किमान लाजा ... सुविधा शुन्य - धाराशिव शहरात महिलांना शौचालय नाही, आहे ते हडपले - कुचंबना - लज्जास्पद स्थिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

15 जागांवर मविआचे एकमत – काँग्रेस 8, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 3 – धाराशिव जागा काँग्रेस लढणार 

May 29, 2026

बलात्कार – घटस्फोट झाल्याचा बनाव, लग्नाचे आमिष, गर्भपात, अविनाश गडदे याला अटक

May 26, 2026

अग्निवेश शिंदे यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

May 24, 2026
May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp