Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

हॉटेलवर गोळीबार, जीवघेणा हल्ला – दोघांना 10 वर्ष सक्तमजुरी, धाराशिव कोर्टाचा निकाल 

समय सारथी by समय सारथी
January 28, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
1.1k
VIEWS

धाराशिव – समय सारथी 

औसा तुळजापूर रस्त्यावरील भंडारवाडी शिवारातील हॉटेल रिलॅक्स येथे गोळीबार करून हॉटेल चालकाच्या वडिलांच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी अर्जुन नागनाथ बडवणे व अभिषेक उध्दव विश्वकर्मा यांना न्यायालयाने दोषी ठरवित दोन्ही खुनाचा प्रयत्न व बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी कठोर शिक्षा सुनावली. जिल्हा सरकारी वकील तथा शासकीय अभियोक्ता महेंद्र बी. देशमुख यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश टी जी मीटकरी यांनी शिक्षा सुनावली.

3 फेब्रुवारी 21 रोजी दुपारी 12 ते 1 दरम्यान आरोपी हॉटेल रिलॅक्स येथे जेवणाच्या कारणावरून आले होते. यावेळी आरोपी अर्जुन बडवणे याने जमिनीवर गावठी पिस्तुलातून गोळी झाडून दहशत निर्माण केली. त्यानंतर हॉटेल चालकास शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. दरम्यान आरोपी अभिषेक विश्वकर्मा याने चाकूने फिर्यादीवर जीवघेणा हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच फिर्यादीचे वडील बाळासाहेब दामोदर मोरे हे हॉटेलमध्ये आले असता, अर्जुन बडवणे याने त्यांच्यावर थेट गोळीबार केला. गोळी बाळासाहेब मोरे यांच्या डाव्या बाजूस लागून शरीरात अडकली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना प्रथम लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटल व नंतर पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. तेथे शस्त्रक्रियेद्वारे गोळी काढण्यात आली.

घटनेनंतर अविनाश बाळासाहेब मोरे यांनी बेंबळी पोलीस ठाण्यात माहिती दिली. सहायक पोलीस निरीक्षक एम जी शेंडगे यांनी घटनास्थळी दाखल होऊन गावठी पिस्तुलाची गोळी, कव्हर, चाकू, रक्ताचे नमुने व सीसीटीव्ही फुटेज जप्त केले. आरोपी अर्जुन बडवणे याच्याकडून यापूर्वी गंगाखेड हद्दीत दाखल गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले गावठी पिस्तुलही पुराव्यादाखल सादर करण्यात आले.

सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील तथा शासकीय अभियोक्ता महेंद्र बी देशमुख व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता एस. एस. सूर्यवंशी यांनी एकूण 15 साक्षीदार तपासले. सादर पुरावा व युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी अर्जुन बडवणे व अभिषेक विश्वकर्मा यांना भादंवि कलम 307 व 352 तसेच शस्त्र अधिनियम कलम 25 व 27 अंतर्गत दोषी ठरवले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना 10 वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी 20 हजार रुपये दंड, तसेच शस्त्र अधिनियमान्वये 7 वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी 20 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. प्रकरणाचा तपास सपोनि एम जी शेंडगे यांनी केला असून कोर्ट पैरवीचे काम पोलीस अंमलदार आशिष नागमोडे यांनी पाहिले.

Previous Post

घट्ट नातं – मेहुणे म्हणुन विश्वास, आपुलकी आणि आदर, डॉ पद्मसिह पाटील व अजित पवारांचे असे जमले नातेसंबंध

Next Post

40 वर्षांच्या अडथळ्यांना पूर्णविराम – रुईभर ते बरमगाव शेत रस्ता खुला

Related Posts

महाराष्ट्र

7 बीएलओंना कारणे दाखवा नोटीस, 24 तासात खुलासा करण्याचे आदेश, कारवाईचा इशारा

July 14, 2026
महाराष्ट्र

राजकीय पक्षाच्या कार्यालयात SIR चे काम – BLO वर कारवाईची मागणी, भाजपची तक्रार 

July 14, 2026
महाराष्ट्र

शाळेत संसार, कबुतरखाना – धाराशिव नगर परिषद उर्दू शाळेत अतिक्रमण, पाहणीत उघड, 2 दिवसांची मुदत

July 14, 2026
महाराष्ट्र

सेवा समाप्ती, कृषी निविष्टा महा घोटाळा – कंत्राटी कर्मचाऱ्याला बनवला बळीचा बकरा, 16 अधिकाऱ्यांना अभय 

July 14, 2026
महाराष्ट्र

महा घोटाळा – कृषी विभागातील 17 अधिकारी दोषी, 2 कोटी 32 लाखांचा अपहार – चौकशी अहवाल

July 14, 2026
महाराष्ट्र

शीतपेयातुन विषबाधा – 2 नर्सची तब्येत बिघडली, कंपनी रडारवर, बोगसगिरी

July 13, 2026
Next Post

40 वर्षांच्या अडथळ्यांना पूर्णविराम - रुईभर ते बरमगाव शेत रस्ता खुला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

7 बीएलओंना कारणे दाखवा नोटीस, 24 तासात खुलासा करण्याचे आदेश, कारवाईचा इशारा

July 14, 2026

राजकीय पक्षाच्या कार्यालयात SIR चे काम – BLO वर कारवाईची मागणी, भाजपची तक्रार 

July 14, 2026

शाळेत संसार, कबुतरखाना – धाराशिव नगर परिषद उर्दू शाळेत अतिक्रमण, पाहणीत उघड, 2 दिवसांची मुदत

July 14, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp