Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

संचिका, कागदपत्रे गहाळ ? विशेष लेखापरीक्षण लांबणीवर – मुख्याधिकारी यांना पथक प्रमुख सुळ यांचे पुन्हा पत्र 

समय सारथी by समय सारथी
October 31, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
181
VIEWS

तत्कालीन मुख्याधिकारी यलगट्टे व फड – अडचणीत वाढ, आमदार सुरेश धसांची तक्रार – बांधकामच्या 60 संचिका सापडेना

धाराशिव – समय सारथी 

धाराशिव नगर परिषद अंतर्गत कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी विशेष लेखापरीक्षणाला 27 ऑक्टोबर पासुन सुरुवात होणार होती मात्र संचिका व इतर कागदपत्रे उपलब्ध करून न दिल्याने 31 ऑक्टोबर रोजी समितीचे पथक प्रमुख सुळ यांनी मुख्याधिकारी नीता अंधारे यांना पुन्हा एकदा पत्र दिले आहे. संचिका व कागदपत्रे गहाळ असल्याची सूत्रांची माहिती असुन बांधकाम विभागाच्या 60 संचिका सापडेना झाल्या आहेत अशी माहिती आहे. 

स्थानिक निधी लेखापरीक्षा विभागाचे सहायक संचालक ज्ञानेश्वर सुळ यांनी नगर परिषद मुख्याधिकारी नीता अंधारे यांना लेखी पत्र काढले आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर हे विशेष लेखापरीक्षण न झाल्यास हा मुद्दा अधिवेशनात चांगलाच गाजणार आहे, आमदार सुरेश धस यांचे याकडे लक्ष आहे. 

लेखा परीक्षणाचे काम योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या लेख्यांच्या संबंधातील सर्व प्रमाणके, किर्द, धनादेश, संचिका, आवश्यक नोंदवह्या, मोजमाप पुस्तीका, विवरणपत्रे, पत्रव्यवहार, टिपण्या किंवा इतर संबंधित सर्व दस्तऐवज विहीत वेळेत उपलब्ध करुन देण्यात यावे असे त्या पत्रात नमुद आहे. लेखापरीक्षकांनी दिलेल्या अर्धसमास पत्रामध्ये नमुद केलेल्या हरकती ताबडतोब निकाली काढाव्यात असे म्हण्टले आहे.  

आमदार सुरेश धस यांच्या मागणी व तक्रारीनुसार विशेष लेखापरीक्षण होत असुन तसे आदेश स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागाचे सहसंचालक दीपाराणी देवतराज यांनी स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागाचे सहायक संचालक यांना दिले आहेत. 7 अधिकारी यांचे पथक विशेष लेखा परीक्षण करणार असुन त्यात नांदेड, सोलापूर, जालना जिल्ह्यातील अधिकारी यांचा समावेश आहे.

आमदार सुरेश धस यांनी धाराशिव नगरपरिषदेचे जुलै 2020 ते 23 डिसेंबर 2022 या काळातील विशेष लेखापरीक्षण करावे अशी मागणी केली होती त्यानुसार हे करण्यात येणार आहे. या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व गैरव्यवहार झाल्याचा आरोप धस यांनी केला होता. तत्कालीन मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे व वसुधा फड यांच्या कार्यकाळातील परीक्षण होणार आहे. यलगट्टे यांच्यावर गुन्हे नोंद होऊन त्यांना काही महिने जेलमध्ये राहवे लागले त्यानंतर त्यांचे निलंबन झाले तर फड यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली.

विशेष लेखापरीक्षणासाठी ज्ञानेश्वर सुळ, सहायक संचालक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, धाराशिव हे पथक प्रमुख राहतील. डी आर शिनगारे, सहायक लेखापरीक्षा अधिकारी, स्थानिक निधी लेखापरीक्षा, नांदेड, बा भा भारती, वरिष्ठ लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, सोलापुर, बी एस मलाव, वरिष्ठ लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, सोलापुर, सुदाम वाघमारे, कनिष्ठ लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, नांदेड, आकाश वर्मा, कनिष्ठ लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, जालना व सुशिल कुलकर्णी, कनिष्ठ लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, जालना अश्या 7 जणांचा समावेश आहे.

Previous Post

भाजप बदनामीचा घाट – निंबाळकर व राठोड वादाला राजकीय रंग देणे म्हणजे खोडसाळपणा – भाजप शहराध्यक्ष अमित शिंदे 

Next Post

माजी नगरसेवक रोहित निंबाळकर यांच्यावर जीवघेणा हल्ला – 2 जणावर गुन्हा नोंद

Related Posts

महाराष्ट्र

मल्हार पर्व – धाराशिव पालिकेत धक्का तंत्र – 5 नगरसेवक भाजपच्या वाटेवर

August 24, 2026
महाराष्ट्र

युवा संमेलन – करिअर मार्गदर्शनासह राष्ट्र निर्माणाचा संकल्प – युवा विचार, नवी दिशा व सक्षम भारत

August 24, 2026
महाराष्ट्र

ड्रग्ज, वाढीव पोलिस कोठडी – नगरसेवक मिर्झा व सुतार आरोपी, तपासात प्रगती, सेवन करणारे रडारवर

August 24, 2026
महाराष्ट्र

आमरण उपोषण, 3 दिवसांची मुदत – तुळजापुरातील अवैध धंद्यांवर कारवाई करा, नगराध्यक्ष विनोद गंगणे व शिष्टमंडळ

August 24, 2026
महाराष्ट्र

तुळजापूर हवाई धावपट्टी जागेची पाहणी – भारतीय विमान प्राधिकरणाकाकडून विमानतळाचीही भेट

August 22, 2026
महाराष्ट्र

आमचं ठरलंय – नगराध्यक्ष विनोद गंगणे यांची एक पोस्ट अन चर्चेला उधाण

August 22, 2026
Next Post

माजी नगरसेवक रोहित निंबाळकर यांच्यावर जीवघेणा हल्ला - 2 जणावर गुन्हा नोंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

मल्हार पर्व – धाराशिव पालिकेत धक्का तंत्र – 5 नगरसेवक भाजपच्या वाटेवर

August 24, 2026

युवा संमेलन – करिअर मार्गदर्शनासह राष्ट्र निर्माणाचा संकल्प – युवा विचार, नवी दिशा व सक्षम भारत

August 24, 2026

ड्रग्ज, वाढीव पोलिस कोठडी – नगरसेवक मिर्झा व सुतार आरोपी, तपासात प्रगती, सेवन करणारे रडारवर

August 24, 2026
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp