Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

पवनचक्की माफिया – 10 जणांवर गुन्हा नोंद, धाराशिव पोलिसांनी केली कारवाईला सुरुवात

समय सारथी by समय सारथी
December 27, 2024
in महाराष्ट्र
0
पवनचक्की माफिया – 10 जणांवर गुन्हा नोंद, धाराशिव पोलिसांनी केली कारवाईला सुरुवात
0
SHARES
2.3k
VIEWS

धाराशिव – समय सारथी

धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की माफिया विरोधात पोलिस अधीक्षक संजय जाधव यांच्या आदेशाने कारवाईला सुरुवात झाली असुन शेतकऱ्याला मारहाण प्रकरणी तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये 10 जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात  आला आहे. पवनचक्कीच्या ठेकेदार व गुंडाकडून शेतकऱ्यांना मारहानीचा प्रकार घडला होता. गुन्हा दाखल करुन याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असुन पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे हे तपास करीत आहेत. 

तुळजापूर तालुक्याच्या बारुळ गावामध्ये सचिन ठोंबरे या शेतकऱ्याला पवनचक्कीच्या गुत्तेदार आणि गुंडाकडून बेदम मारहाण करण्यात आली होती.मारहाण करणारे आरोपी दादा पवार, अंकित मिश्रा, वैभव कदम व  इतर सात जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्याची वीस गुंठे जमीन घेऊन 35 गुंठ्या वरती पवनचक्की कंपनीकडून कब्जा करण्यात आला होता. तुळजापूर तालुक्यासह भुम, वाशी, परंडा या भागात पवनचक्की माफिया बोकाळला असुन मुंबई पुणे येथील 3-4 गँग सक्रीय आहेत. बाउन्सर, काळ्या गाड्या, बंदुकबाजी असे दहशतीचे प्रकार वाढले आहेत. पवनचक्की माफियाच्या दबंगगिरी विरोधात विशाल रोचकरी यांनी आवाज उठवला असुन शेतकऱ्यांना भेटून आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी धीर देत दिलासा दिला आहे.

कलम 118(1),191(2),191(3),190,352,351(2),(3)भारतीय न्याय संहिता 2023 नुसार फिर्यादी सचिन प्रभाकर ठोंबरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जेएसडब्लू पवनचक्की कंपनी तील काही जण यात आरोपी असुन फिर्यादीचे आईने जे एस डब्लू कंपनीला पवनचक्कीसाठी गट न 81 मधील 20 गुंठे जमीन भाडेतत्वावर दिलेली आहे. पवनचक्कीचे लोक 20 गुंठे जमीन न वापरता 30 ते 35 गुंठे जमिनीवर अतिक्रमण केले. फिर्यादीचे शेतातील लिंबाचे,बाभळीचे,बोराचे झाडे हे आरोपितानी कुठलीही परवानगी न घेता तोडत असताना झाडे तोडू नका अशी विनंती केली तरी डोक्यात रॉड घालून जखमी करीत शिवीगाळी करून जीवे मारण्याची धमकी दिली. 

Previous Post

विद्रुपीकरण, विकृत मानसिकता – हातलादेवी येथील कट्टा व फरश्याची तोडफोड, कारवाईची मागणी

Next Post

बोगस पीक विमा घोटाळा – आमदार सुरेश धस यांनी घातले लक्ष, तपासाचा प्रगती अहवाल धाराशिव पोलिसांना मागितला 

Related Posts

महाराष्ट्र

जेलमध्ये रवानगी – लाच प्रकरण, पोलिस निरीक्षक मारुती शेळके धाराशिव कारागृहात

July 1, 2025
महाराष्ट्र

आत्महत्या प्रकरण – सुरेश कांबळे यांचा भुम कोर्टात अटकपुर्व जामीन अर्ज, 3 जुलैला निकाल – दोषारोपपत्र दाखल

July 1, 2025
महाराष्ट्र

माजी मंत्री तानाजीराव सावंत यांची प्रकृती बिघडली – आयसीयुमध्ये ऍडमिट, अँजिओप्लास्टी होणार

June 28, 2025
महाराष्ट्र

नळदुर्ग घरकुल घोटाळा – एका ठेकेदाराचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला, अटक कधी ? 3 कोटी 94 लाखांच्या अपहाराचा ठपका 

June 28, 2025
महाराष्ट्र

टॅक्स प्रॅक्टेशनर्स असोसिएशन धाराशिवच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या बिनविरोध निवडी

June 27, 2025
महाराष्ट्र

न्यायायीन कोठडी, तात्पुरता जामीन नाकारला – पोलीस निरीक्षक मारुती शेळके यांच्या अडचणीत वाढ, निलंबन

June 28, 2025
Next Post
पोलीस चौकी मंजुर, दसऱ्याची भेट – माजी आमदार धस यांचा पाठपुरावा, नागरिकांना दिलासा

बोगस पीक विमा घोटाळा - आमदार सुरेश धस यांनी घातले लक्ष, तपासाचा प्रगती अहवाल धाराशिव पोलिसांना मागितला 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

जेलमध्ये रवानगी – लाच प्रकरण, पोलिस निरीक्षक मारुती शेळके धाराशिव कारागृहात

July 1, 2025

आत्महत्या प्रकरण – सुरेश कांबळे यांचा भुम कोर्टात अटकपुर्व जामीन अर्ज, 3 जुलैला निकाल – दोषारोपपत्र दाखल

July 1, 2025

माजी मंत्री तानाजीराव सावंत यांची प्रकृती बिघडली – आयसीयुमध्ये ऍडमिट, अँजिओप्लास्टी होणार

June 28, 2025
July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp