Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

भुसंपादन घोटाळा – तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना तब्ब्ल 5 महिन्यांनी जामीन मंजुर, दिलासा

समय सारथी by समय सारथी
October 14, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
43
VIEWS

धाराशिव – समय सारथी

बीड येथील कथित भुसंपादन घोटाळा प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना तब्बल 5 महिन्यानंतर छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजुर केला आहे, जामीन मिळाल्याने त्यांच्या जेलमधील सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायमुर्ती घोडेस्वार यांनी जामीन अर्ज मंजुर केला. मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी सरकार पक्षाच्या वतीने तर पाठक यांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख, देवांग देशमुख यांनी बाजु मांडली.

लवादाचे मावेजा आदेश हे आपलेच असल्याचे व ते सर्व आदेश नियमांमध्येच आणि कायद्याने असलेल्या अधिकारातच पारित करण्यात आल्याचा युक्तिवाद पाठक यांच्या वतीने करण्यात आला. भुसंपादन मावेजाचे सर्व आदेश आपण त्या पदावर असतानाच पारित केले. या प्रकरणात रोजनामा लिहण्याचे काम जिल्हाधिकाऱ्यांचे नाही, ते संबंधित शाखेच्या कारकुनांकडून ठेवले जातात, त्यामुळे रोजनामे आहेत का नाही याबद्दल आपण भाष्य करू शकत नाही. मात्र सर्व आदेश नियमाप्रमाणे काढण्यात आलेले आहेत असा दावा यावेळी देशमुख यांनी केला. भुसंपादन घोटाळा प्रकरणी तपासात पाठक यांनी त्यांच्या सह्या व आदेश स्वतः केल्याचे मान्य केले.

पाठक हे 28 जुन 2024 ते 22 एप्रिल 2025 दरम्यान जिल्हाधिकारी पदावर होते. 17 एप्रिल रोजी त्यांनी अर्जदार हजर नसताना व प्रक्रिया पुर्ण नसताना 50 भुसंपादन आदेश एकाच दिवशी केले, यात शासकीय अधिकारी व काही वकील सहभागी आहेत. सहआरोपी महसूल कर्मचारी संजय हांगे याच्या मोबाईलमध्ये 21 हजार संशयास्पद कॉल रेकॉर्डिंग मिळाल्या असुन त्यात पाठक व ते बदली झाल्यावर देखील शनिवार व रविवार सतत संपर्कात होते. पाठीमागील तारखेत आदेश पारित करण्याबाबत संभाषण मिळाले आहे. हांगे याची बदली झाल्यावर सुद्धा चाव्या त्याच्याकडे होत्या, तो कार्यालयात कारभार पाहत असे असा जबाब महसूल सहायक रोहिणी जाधव यांनी दिला.

डॉ सोमनाथ शिंदे यांच्या प्रकरणात त्यांना 10 टक्के लाच मागण्यात आली, त्यांनी मे 2025 मध्ये हांगे याला 20 लाख रुपये भुसंपादन आदेश करण्यासाठी दिले. यात अंतीम आदेश 11 मार्च 25 ला दिल्याचे दाखवले मात्र राऊत यांना दिलेल्या प्रपत्रात 20 जुन 25 रोजी निकाल तारीख नमुद केली. चौसाळा येथील महावीर गोरक्षण संस्था यांच्या प्रकरणात सुद्धा संशयास्पद बाबी असुन अनेक वेळा हांगे व पाठक यांचे बदलीनंतर मोबाईल लोकेशन एकाच ठिकाणी होते. 

3 भुसंपादन फाईल ह्या 2016 मधील होत्या त्यांचा निकाल 12 मार्च 2025 रोजी दिला मात्र सुनावणीचा रोजनामा हा 28 मार्च 25 या दिवसाचा आहे. काही आदेशाचा आवक जावक हा ऑनलाईन देण्यात आला तर काहीचा तक्तात्यात उशिराने 2-3 महिन्यांनी देण्यात आला.पोलिस तपासात समोर आलेल्या साक्षीदार यांचे जबाब, कागदपत्रे, मोबाईल कॉल रेकॉर्डिंग आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे अनेक बाबी समोर आल्या आहेत. संजय हांगे याच्याकडे वादग्रस्त संचिका होत्या, तो व पाठक हे एकमेकांच्या संपर्कात होते. 17 फेब्रुवारीला प्राथमिक दोषारोप पत्र दाखल केले आहे त्यात हे आरोप केले होते. 

2001 ते 2025 या कालावधीत पाठक यांनी बीड जिल्ह्यात उपजिल्हा निवडणूक अधिकारी, भूसंपादन अधिकारी (अंबाजोगाई), निवासी उपजिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी बीड अशा विविध पदांवर काम केले आहे. 

Previous Post

मटका किंग तुळजाभवानी गाभाऱ्यात – चौकशीच्या सुचना, कारवाईचे आमदार पाटीलांचे आश्वासन

Next Post

पाच हजारांत दिवाळी कशी करायची ? शेतकऱ्यांची चेष्टा करू नका ; हेक्टरी ५० हजारांची मदत द्या ! आमदार कैलास पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

Related Posts

महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती – पक्षाचा चेहरा, तरुणांत उत्साह व अभिनंदन

October 14, 2026
महाराष्ट्र

मुस्लिम समाजाचा ऐतिहासिक निर्णय – आता डीजे, डॉल्बी व बँजोला कायमचा नकार – बैठकीत एकमुखी ठराव, निर्धार

October 14, 2026
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची ? शेतकऱ्यांची चेष्टा करू नका ; हेक्टरी ५० हजारांची मदत द्या ! आमदार कैलास पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

October 14, 2026
महाराष्ट्र

मटका किंग तुळजाभवानी गाभाऱ्यात – चौकशीच्या सुचना, कारवाईचे आमदार पाटीलांचे आश्वासन

October 14, 2026
महाराष्ट्र

मटका किंग थेट तुळजाभवानी गाभाऱ्यात, फोटो सेशन – आमदाराचे पीए दिमतीला, व्हीआयपी सेवा – सामान्य भाविकांची हेळसांड

October 14, 2026
महाराष्ट्र

सीबीआयचे उच्च न्यायालयात अपील – कै पवनराजे दुहेरी हत्याकांड, डॉ पाटीलांसह 9 जणांची निर्दोष मुक्तता

October 14, 2026
Next Post

पाच हजारांत दिवाळी कशी करायची ? शेतकऱ्यांची चेष्टा करू नका ; हेक्टरी ५० हजारांची मदत द्या ! आमदार कैलास पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती – पक्षाचा चेहरा, तरुणांत उत्साह व अभिनंदन

October 14, 2026

मुस्लिम समाजाचा ऐतिहासिक निर्णय – आता डीजे, डॉल्बी व बँजोला कायमचा नकार – बैठकीत एकमुखी ठराव, निर्धार

October 14, 2026

पाच हजारांत दिवाळी कशी करायची ? शेतकऱ्यांची चेष्टा करू नका ; हेक्टरी ५० हजारांची मदत द्या ! आमदार कैलास पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

October 14, 2026
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp