Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

हक्कभंगाचा इशारा – ड्रग्ज व गुटखा तस्करी, आमदार सुरेश धस आक्रमक, फरार आरोपी पकडा, मकोका लावा

समय सारथी by समय सारथी
April 14, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
168
VIEWS

धाराशिव – समय सारथी

धाराशिव जिल्ह्यासह, बीड मराठवाड्यात प्रतिबंधित अमली पदार्थ एमडी ड्रग्ज, गांजा, गुटखामुळे तरुण पिढी बरबाद होत असल्याने विक्री करणारी टोळी आणि त्यांच्याशी संबंधित व संगनमत करणाऱ्यावर मकोका अंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी भाजप आमदार सुरेश धस हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी विधीमंडळात पावसाळी अधिवेशनात आवाज उठवण्याचा व हक्कभंग दाखल करण्याचा इशारा दिला आहे. धाराशिव जिल्ह्यात गुटखा तस्करीचे मोठे रॅकेट सक्रीय असुन त्याला राजकीय व प्रशासकीय पाठबळ मिळत आहे.

महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या अमली पदार्थ ज्यात ड्रग्ज, गांजा व गुटखा यांची तस्करी हा अत्यंत गंभीर सामाजिक गुन्हा आहे. नळदुर्ग येथे दिनांक 27 मार्च 26 रोजी पोलिसांनी केलेल्या गुटखा कारवाईत 48 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ड्रग्ज तस्करीत फरार असलेला आरोपी इंद्रजीतसिंह उर्फ मिटू ठाकूर याने तिथे पोलिसांना धमकावले, ही बाब अत्यंत गंभीर आहे. यातील 3 आरोपी हे बीड जिल्ह्यातील आहेत,संजय सुभाष जगताप ( वानेवाडी ता पाटोदा) सचिन परमेश्वर पवार ( रा.कुसळंब ता पाटोदा ) सतीश तुकाराम सोंडगे ( गवळवाडी ता पाटोदा जि. बीड) या 3 आरोपीना अटक केली,

नळदुर्ग, तुळजापूर येथील ड्रग्ज व गुटखा तस्करी प्रकरणात मकोका लावावा अशी आमदार सुरेश धस यांची मागणी आहे. धस यांनी पोलिस अधीक्षक रितु खोकर यांच्याशी चर्चा केली मात्र कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. गुटखा तस्करीत धस यांनी एका संशयित प्रमुख आरोपीचे नावही सांगितले होते परंतु त्याबाबत तत्परता दाखवली नाही. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात ठाकुर याला अटक नाही, पुरवणी दोषारोपपत्र कोर्टात दाखल केले नाही, त्याला जाणीवपूर्वक उशीर केला जातो, असा धस यांचा आरोप आहे.

धाराशिव,बीड, जालना, लातूर जिल्ह्यात शाळकरी मुले व तरुण पिढी यांना अमली पदार्थ व तंबाखूजन्य पदार्थ सहज उपलब्ध होत आहेत. त्यामुळे तरुण पिढी नशेच्या आहारी जात आहे. पोलीस प्रशासनाने तातडीने दखल घेणे आवश्यक असताना अद्याप कोणतीही प्रभावी कारवाई झालेली दिसत नाही. चर्चा करूनही कारवाई होत नाही, याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

शाळा, महाविद्यालयांजवळ गुटखा विक्री करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करून तरुण पिढीला संरक्षण देण्यात यावे. एकाच ठिकाणी दीर्घकाळ कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची तात्काळ बदली करावी. प्रतिबंधित पदार्थांच्या तस्करीस संरक्षण देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर त्वरित चौकशी करून बडतर्फ करावे. नळदुर्ग येथील तस्करीत काही कर्मचारी आरोपीच्या संपर्कात असु शकतात त्यांची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

Previous Post

डॉ आंबेडकर जयंती विशेष – ‘दिलखुलास व ‘जय महाराष्ट्र’ समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडेंची मुलाखत

Next Post

अखेर सील – महाकाली कला केंद्राला टाळे, महसुल व पोलिस विभागाची संयुक्त कारवाई – जिल्हाधिकारी यांचे आदेश

Related Posts

महाराष्ट्र

अखेर सील – महाकाली कला केंद्राला टाळे, महसुल व पोलिस विभागाची संयुक्त कारवाई – जिल्हाधिकारी यांचे आदेश

April 14, 2026
महाराष्ट्र

डॉ आंबेडकर जयंती विशेष – ‘दिलखुलास व ‘जय महाराष्ट्र’ समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडेंची मुलाखत

April 13, 2026
महाराष्ट्र

बरखास्त, सुचक – शिवसैनिकांनी घेतली खा श्रीकांत शिंदे यांची भेट, मांडल्या व्यथा – पोस्टने खळबळ

April 13, 2026
महाराष्ट्र

भाडे मागितले, मिळाले सत्तूरचे वार – कोयत्याने हल्ला, 26 टाके, गंभीर जखमी – धाराशिव येथील घटना

April 13, 2026
महाराष्ट्र

परवाना कायमस्वरूपी रद्द, सील करण्याचे आदेश – महाकाली कला केंद्र अखेर बंद होणार, जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

April 13, 2026
महाराष्ट्र

आर्थिक व्यवहार, त्याच कंपनीला तीर्थक्षेत्राचे 436 कोटींचे काम देण्याचा घाट – महाविकास आघाडी

April 13, 2026
Next Post

अखेर सील - महाकाली कला केंद्राला टाळे, महसुल व पोलिस विभागाची संयुक्त कारवाई - जिल्हाधिकारी यांचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

अखेर सील – महाकाली कला केंद्राला टाळे, महसुल व पोलिस विभागाची संयुक्त कारवाई – जिल्हाधिकारी यांचे आदेश

April 14, 2026

हक्कभंगाचा इशारा – ड्रग्ज व गुटखा तस्करी, आमदार सुरेश धस आक्रमक, फरार आरोपी पकडा, मकोका लावा

April 14, 2026

डॉ आंबेडकर जयंती विशेष – ‘दिलखुलास व ‘जय महाराष्ट्र’ समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडेंची मुलाखत

April 13, 2026
April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp