Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

5 लाखांची खंडणी, विनयभंग – वैद्यकीय अधीक्षकांची तक्रार, 2 जणांवर गुन्हा नोंद

समय सारथी by समय सारथी
July 29, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

उमरगा – समय सारथी

उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ कोमल हरीदास गरड (जाधव) यांना माहिती देण्याच्या कारणावरून “नोकरी घालवतो” अशी धमकी देत 5 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा तसेच त्यांच्याशी हातापाई करून विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

डॉ कोमल गरड या गेल्या दोन वर्षांपासून उपजिल्हा रुग्णालय, उमरगा येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. 20 जुलै रोजीकक्षातून बाहेर येत असताना प्रफुल्ल श्रावण गायकवाड (रा. औराद) व ज्ञानेश्वर पांडुरंग जाधव (रा. तुरोरी) यांनी त्यांना गाठले. यावेळी प्रफुल्ल गायकवाड याने रुग्णालयातील जनरेटरच्या डिझेलची माहिती मागितली. त्यावर डॉ. गरड यांनी नियमानुसार अर्ज सादर केल्यानंतर माहिती दिली जाईल, असे सांगितले.

याचा राग आल्याने प्रफुल्ल गायकवाड याने, “उपसंचालक आरोग्य विभाग रेखा गायकवाड या माझ्या नातेवाईक आहेत. तुमच्याविरोधात चौकशी लावून नोकरी घालवतो, हे टाळायचे असेल तर 5 लाख रुपये द्या,” अशी धमकी दिल्याचा फिर्यादीत उल्लेख आहे. ज्ञानेश्वर जाधव यानेही 5 लाख रुपयांची मागणी केल्याचे नमूद करण्यात आले आहे.

डॉ गरड यांनी पैशांची मागणी नाकारल्यानंतर दोन्ही आरोपींनी त्यांच्याशी हातापाई करत डावा हात ओढल्याने त्यांचा विनयभंग झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपींनी रुग्णालयातील कर्मचारी जनाबाई कुंभार व फुलसुंदर यांच्या कक्षात जाऊन कपाटातील जनरेटर डिझेलचे रजिस्टर बळजबरीने काढण्याचा व त्याचे छायाचित्र घेण्याचा प्रयत्न केल्याने शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

या घटनेनंतर डॉ गरड यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून उमरगा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी प्रफुल्ल श्रावण गायकवाड व ज्ञानेश्वर पांडुरंग जाधव यांच्याविरुद्ध खंडणी, शासकीय कामात अडथळा, विनयभंग व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

जीवाला धोका, पोलिस संरक्षण – भुम नगर परिषदेत मुख्याधिकारी व नगरसेवक वाद, भ्रष्टाचाराची पोलखोल – आरोप प्रत्यारोप 

Related Posts

महाराष्ट्र

जीवाला धोका, पोलिस संरक्षण – भुम नगर परिषदेत मुख्याधिकारी व नगरसेवक वाद, भ्रष्टाचाराची पोलखोल – आरोप प्रत्यारोप 

July 29, 2026
महाराष्ट्र

संचिका गहाळ, अहवालाकडे लक्ष – धाराशिव नगर परिषदेचे विशेष लेखा परीक्षण, गुन्हे नोंद होणार का ?

July 29, 2026
महाराष्ट्र

गुरुपौर्णिमा, मातृभक्ती – सिद्धीविनायक समूहातील 2 कारखानाचे रोलर पूजन, आईच्या हस्ते पूजन

July 29, 2026
महाराष्ट्र

शाळकरी मुलीचा विनयभंग, अत्याचाराचा प्रयत्न – धाराशिव जिल्ह्यातील घटना, 65 वर्षीय आरोपी अटकेत

July 29, 2026
महाराष्ट्र

निलंबन, SIR कामात हलगर्जीपणा – 2 शिक्षकांवर कारवाई, जिल्हाधिकारी याचे आदेश – काम कमी, आत्महत्येची धमकी 

July 29, 2026
महाराष्ट्र

17 कोटींची कामे, निविदा अटीवर आक्षेप – धाराशिव नगर परिषदेत रणकंद – लाडका ठेकेदारासाठी नियम बदल

July 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

5 लाखांची खंडणी, विनयभंग – वैद्यकीय अधीक्षकांची तक्रार, 2 जणांवर गुन्हा नोंद

July 29, 2026

जीवाला धोका, पोलिस संरक्षण – भुम नगर परिषदेत मुख्याधिकारी व नगरसेवक वाद, भ्रष्टाचाराची पोलखोल – आरोप प्रत्यारोप 

July 29, 2026

संचिका गहाळ, अहवालाकडे लक्ष – धाराशिव नगर परिषदेचे विशेष लेखा परीक्षण, गुन्हे नोंद होणार का ?

July 29, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp