Day: January 28, 2026

‘काम बोला’ हीच भुमिका – टीका, संघर्ष आणि राजकीय वादळांमध्ये कामाची दिशा बदलली नाही – खासदार ओमराजे

धाराशिव - समय सारथी माझे आत्तेमामा, महाराष्ट्राच्या राजकारणात धाडसी निर्णय, कणखर नेतृत्व आणि विकासाची स्पष्ट दिशा देणारे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ...

40 वर्षांच्या अडथळ्यांना पूर्णविराम – रुईभर ते बरमगाव शेत रस्ता खुला

तहसीलदार मृणाल जाधवांच्या पुढाकारातुन शेतकऱ्यांच्या संमतीने रस्ता धाराशिव - समय सारथी धाराशिव तालुक्यातील रुईभर ते बरमगाव बुद्रुक या दरम्यानचा महत्त्वाचा ...

हॉटेलवर गोळीबार, जीवघेणा हल्ला – दोघांना 10 वर्ष सक्तमजुरी, धाराशिव कोर्टाचा निकाल 

धाराशिव - समय सारथी  औसा तुळजापूर रस्त्यावरील भंडारवाडी शिवारातील हॉटेल रिलॅक्स येथे गोळीबार करून हॉटेल चालकाच्या वडिलांच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी ...

घट्ट नातं – मेहुणे म्हणुन विश्वास, आपुलकी आणि आदर, डॉ पद्मसिह पाटील व अजित पवारांचे असे जमले नातेसंबंध

धाराशिव - समय सारथी आज मन अतिशय अस्वस्थ आहे. कै. अजित पवार यांच्या निधनाच्या दुर्दैवी बातमीने अंतर्मन व्यथित झाल आहे. ...

निव्वळ अपघात, राजकारण आणू नका – शरद पवार यांची प्रतिक्रिया

बारामती - समय सारथी अजित पवार ह्यांचा अपघाती मृत्यू हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान आणि निर्णय घेण्याची ...

सांत्वन, भावनिक क्षण – पवार कुटूंबाच्या दुःखात पाटील कुटुंबाने दिला आधार, आमदार राणांचा ‘तो’ शेवटचा फोन

धाराशिव - समय सारथी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्यानंतर डॉ पाटील परिवाराकडून त्यांचे सांत्वन करीत ...

अपघातापुर्वी संवाद – आवाज अजूनही कानात घुमतो, आठवण, भावनिक कोलाहल – आमदार राणाजगजीतसिंह पाटील 

धाराशिव - समय सारथी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले त्यांना आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी श्रद्धांजली ...

उद्या अंत्यसंस्कार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन, राज्यभर शोक, तपास पथक दिल्लीवरून रवाना

धाराशिव - समय सारथी  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले असुन त्यांच्यावर उद्या 29 जानेवारी रोजी ...

श्रद्धांजली – राजकारणातील ‘दादा’ उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन – पाटील परिवारासह धाराशिववर शोककळा

बारामती - समय सारथी  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान बारामती येथे लँडिंग दरम्यान कोसळले असुन या अपघातात अजित पवार यांच्या ...

Breaking – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान कोसळले, गंभीर जखमी – 6 जणांचा मृत्यू , विमान जळून खाक 

बारामती - समय सारथी  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान बारामती येथे लँडिंग दरम्यान कोसळले असुन या अपघातात अजित पवार यांचा ...

error: Content is protected !!