Day: October 10, 2025

‘पिंजरा’ कला केंद्राचा परवाना रद्द – नियमांचा भंग केल्याने जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचे आदेश, ठोस भुमिका

दैनिक समय सारथी वृत्तपत्राने मांडला होता विषय - काही केंद्रावर कलेच्या नावावर गैरप्रकार, कारवाईच्या रडारवर धाराशिव - समय सारथी धाराशिव ...

मतदार याद्याचा घोळ – धाराशिव नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस, ठेवला ठपका – जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली गंभीर दखल

धाराशिव - समय सारथी धाराशिव नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रारूप मतदार याद्यात मोठा घोळ झाल्याची बाब समोर आल्यानंतर हे प्रकरण जिल्हाधिकारी ...

‘पिंजरा’ कला केंद्राचा परवाना रद्द – नियमांचा भंग केल्याने जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचे आदेश, ठोस भुमिका – काही रडारवर

धाराशिव - समय सारथी धाराशिव तालुक्यातील आळणी येथील बाबासाहेब राजाभाऊ गाठे यांना देण्यात आलेला "पिंजरा सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्र" चा ...

निलंबनाची कारवाई – सहाय्यक पोलिस निरीक्षक नरवडे यांना तपासातील निष्काळजीपणा भोवला, पोलिस अधीक्षक रितु खोखर यांचे आदेश 

धाराशिव - समय सारथी तुळजापूर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक नरवडे यांना तपासातील निष्काळजीपणा भोवला असुन पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी ...

दादागिरी – तक्रारदार महिलेला धमक्या, विनयभंग – तुळजाई कला केंद्र विरोधात आवाज उठवल्याचा वाद, 4 जणांवर गुन्हा नोंद 

धाराशिव - समय सारथी  तुळजाई कला केंद्र विरोधात आवाज उठवल्याच्या रागातून स्वाती जोगदंड या महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन विनयभंग ...

आरोपी सापडेना ‘मास्टर माईंड’ कोण ? – 6 हजार बोगस मतदार नाव नोंदणी अर्ज – केंद्रीय निवडणुक आयोगाची फसवणुक

वर्ष उलटले तरी तपास ठप्प, जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना पत्र, अहवाल सादर करण्याचे आदेश धाराशिव - समय सारथी  तुळजापूर विधानसभा मतदार ...

निर्देश, अभिप्राय मागवला – तुळजापुर यात्रा मैदान घोटाळ्यात कार्यवाहीला गती, दिशा ठरणार – 14 ऑक्टोबरला पुन्हा बैठक

धाराशिव - समय सारथी तुळजापूर यात्रा मैदान जागा हडप प्रकरणी चौकशी समितीच्या अहवालानुसार कारवाईची दिशा व दोषीवर जबाबदारी निश्चित करण्यासाठीची ...

error: Content is protected !!