Day: April 12, 2025

विधीमंडळात गप्प का ? कथनी व करणीमध्ये फरक – माझा मुलगा व भाऊ असला तरी कारवाई करा 

खासदार ओमराजे निंबाळकर यांचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर अनेक आरोप धाराशिव - समय सारथी  शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भाजप ...

21 आरोपी फरार, हे अपयश कोणाचे ? श्रेय घेणारे गप्प – पोलिसांवर खापर, दबाव का ? ड्रग्जचे ग्रहण

धाराशिव - समय सारथी  तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीत 35 पैकी 21 आरोपी फरार आहेत, त्यातील एकालाही अटक करण्यात आली नसुन ...

गुन्हा नोंद, पोलिसांची तक्रार – डॉन निलेश घायवळ व पैलवान अडचणीत, कुस्तीच्या फडात मारहाण अंगलट 

धाराशिव - समय सारथी  भुम तालुक्यातील आंद्रूड येथील यात्रेत कुस्ती स्पर्धेच्या मारहाण केल्या प्रकरणी कुख्यात डॉन असलेल्या निलेश घायवळ व ...

तुळजाभवानी व पुजाऱ्याची बदनामी, षडयंत्र थांबवा, छडा लावा – जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन 

अन्यथा आंदोलन, तुळजापूर शहर बंदचा माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांचा इशारा धाराशिव - समय सारथी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, तीर्थक्षेत्र ...

‘पैलवान व बॉस’ मध्ये रंगला सामना, कुस्तीचे मैदान बनले हाणामारीचे ठिकाण, निलेश घायवळवर हल्ला – पहा Video

धाराशिव - समय सारथी धाराशिव जिल्ह्यातील भुम तालुक्यातील आंद्रूड येथील यात्रेत कुस्ती स्पर्धेच्या दरम्यान एका पैलवान व पुणे येथील डॉन ...

error: Content is protected !!