Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

दीड वर्ष उलटले, आरोपी व मास्टर माईंड सापडेना – निवडणुक आयोगाची तक्रार, तपास सुरूच

समय सारथी by समय सारथी
May 21, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

6 हजार बोगस मतदार नोंदणी अर्ज – तुळजापूर विधानसभेतील प्रकार, निरंतर पत्रव्यवहार 

धाराशिव – समय सारथी

बोगस आधारकार्ड, मोबाईल नंबर आधारे 6 हजार पेक्षा अधिक बोगस मतदार नोंदणी करण्याचा प्रयत्न तुळजापूर विधानसभा मतदार संघात झाला, खुद्द निवडणुक आयोगाने फसवणूक व तोतयेगिरी केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करून दीड वर्ष उलटले तरी मुख्य आरोपी व मास्टर माईंड कोण ? याचा तपास लागला नाही. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व राज्य निवडणुक आयोग असा हा तिहेरी पत्र व्यवहार सुरूच आहे. 

पोलिसांनी सीडीआर व एसडीआर जमा केले मात्र कोणतीच ठोस माहिती पुरावे मिळाले नाहीत, नाव नोंदणी केलेली लोक प्रत्यक्ष पत्त्यावर राहत नसल्याचे निष्पन्न झाले. मोबाईल नंबर हीच ती काय ओळख, पोलिसांना तपासासाठी त्यांनी ज्या ऍपवरून नोंदणी केली त्याचे आयपी ऍड्रेस हवे आहेत, ते मिळवण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र दिले त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी निवडणुक आयोगाला. तपास होत नसल्याने जिल्हा प्रशासन पोलिसांना पत्र देते की तपासाचे काय झाले त्यावर पोलिस पुन्हा आयपी ऍड्रेस द्या असे पत्र देतात. एकंदरीत आयपी ऍड्रेसवर घोडे आडले असुन निरंतर पत्रव्यवहार सुरु आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ निलेश देशमुख हे तपास करीत आहेत.

तत्कालीन जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्या आदेशानंतर  सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी अरविंद बोळंगे यांनी 17 ऑक्टोबर 2024 रोजी 476/ 2024 ला बोगस आधार कार्ड, फोटो, नावे व कागदपत्रे जोडून बोगस मतदार नोंदणी अर्ज दाखल केल्या प्रकरणी 40 जणांवर सायबर पोलिसात गुन्हा नोंद केला. तुळजापूर विधानसभा मतदार संघातील 294 मतदान केंद्रावर मतदार याद्याच्या चावडी वाचनात उघड झाला. भारतीय न्यायसंहिता कलम 172,3(5),318(2),335,336(2),336(3),340(2)61(2) व 62 अन्वये गुन्हा नोंद केला.

‘व्होटर हेल्पलाईन’ या अँपच्या माध्यमातुन 2 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर या काळात जवळपास 294 मतदान केंद्रावर 6 हजार 95 पेक्षा अधिकची नावे फॉर्म नंबर 6 भरून नाव नोंदणी करण्यात आली मात्र त्यातील बोगसपणा उघड झाल्यावर हे अर्ज नाकारण्यात आले. एका लॉगिनवरून जास्तीत जास्त 5 अर्ज ऑनलाईन भरता येतात म्हणजे जवळपास दीड हजार सिमकार्ड वापरण्यात आले त्यातुन एकाही व्यक्तीपर्यंत पोलिसांना पोहचता आले नाही. 

तुळजापूर मतदार संघात हंगरगा, रुईभर व सिंदफळ, काटीसह इतर गावातील कनेक्शन सेम असुन आधार एनरॉलमेंट नंबर सारखेच आहेत. हंगरगा गावात जे बोगस आधारकार्ड नामांकन क्रमांक वापरले गेले आहेत तेच क्रमांक सर्वत्र वापरले गेले. आधार कार्डवर डिजीटल सहीमध्ये दिनांक व वेळ एकसमान असल्याचे आढळून आले, अर्ज भरताना कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी,ज्येष्ठ नागरिक यांचे फोटो वापरण्यात आले असुन त्यांच्या आधार कार्डवर स्थानिक गावचा पत्ता दाखवला होता. विशेष म्हणजे बोगस नोंदणी अर्ज दाखल केलेले पैकी काहीजण परप्रांतीय असल्याचे सत्यपाल, कपूर,अय्यर,खंडेलवाल या आडनावावरून दिसते.

फोटो एकच मात्र नाव व आधार क्रमांक वेगवेगळे वापरण्यात आले आहेत. एक मुलीचा फोटो एकच आहे मात्र एका आधार कार्डवर छाया सुनील पवार, बेंबळी गावचा पत्ता तर दुसऱ्यावर पुनम चव्हाण आरळी खुर्द तुळजापूर येथील पत्ता आहे. हा दोन्ही आधार कार्डचे नंबर वेगवेगळे असले तरी एनरोल नामांकन नंबर हा 4892/89659/414 हा सारखाच आहे. हाच एनरोल नंबर जवळपास हजारो आधार क्रमांक यांना वापरला आहे. आधार नंबर वेगवेगळे असुन ते अस्तित्वात नाहीत. सर्व आधार कार्डवरील दिनांक 23 मे 2019 असुन डाउनलोड व जारी केलेली दिनांक एकच आहे.

Previous Post

याचिका, ताशेरे – करमरकर व पाठक विरोधात उच्च न्यायालयात प्रकरण, अहवाल सादर करण्याचे निर्देश, सुनावणी प्रलंबित

Related Posts

महाराष्ट्र

याचिका, ताशेरे – करमरकर व पाठक विरोधात उच्च न्यायालयात प्रकरण, अहवाल सादर करण्याचे निर्देश, सुनावणी प्रलंबित

May 21, 2026
महाराष्ट्र

काँग्रेस धाराशिव जिल्हाध्यक्ष पदी उमेश राजेनिंबाळकर

May 20, 2026
महाराष्ट्र

वकीलाला अपशब्द, अट्रॉसिटीची धमकी – महिला तक्रार निवारण केंद्रातील प्रकार

May 21, 2026
महाराष्ट्र

दीड लाख नावे मतदार यादीतुन वगळली जाणार – SIR कार्यक्रमाला सुरुवात, जिल्हाधिकारी पुजार

May 20, 2026
महाराष्ट्र

उस्मानाबाद राहणार विधान परिषद मतदार संघांचे नाव – अमर्याद खर्च, उमेदवारांना नसणार बंधन

May 20, 2026
महाराष्ट्र

काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे सुपुत्र विधान परिषदेसाठी इच्छुक

May 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

दीड वर्ष उलटले, आरोपी व मास्टर माईंड सापडेना – निवडणुक आयोगाची तक्रार, तपास सुरूच

May 21, 2026

याचिका, ताशेरे – करमरकर व पाठक विरोधात उच्च न्यायालयात प्रकरण, अहवाल सादर करण्याचे निर्देश, सुनावणी प्रलंबित

May 21, 2026

काँग्रेस धाराशिव जिल्हाध्यक्ष पदी उमेश राजेनिंबाळकर

May 20, 2026
May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp