Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

मोदींचा राजकारणातील जन्म अवघ्या 10 वर्षांचा – खासदार ओमराजे निंबाळकर यांची टीका – शिवसेना पक्ष संघटन कार्यशाळा संपन्न

समय सारथी by समय सारथी
January 19, 2024
in महाराष्ट्र
0
0
SHARES
10
VIEWS

धाराशिव – समय सारथी 

मोदी यांचा राजकारणात जन्म 2014 साली झाला त्याआधी कल्पना नरहिरे खासदार होत्या त्यावेळी कोण होते. त्याआधी शिवाजी कांबळे खासदार होते हे भाजप विसरले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे शिवसेनेने विजय मिळवीला. महायुती मेळाव्यात व्यासपीठवर ढकला ढकली होती, भाजपचे लोकही मला खासगीत सांगतात आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. जुन्या भाजप लोकांना आवडत नाही की ज्यांच्या विरोधात संघर्ष केला त्यांच्या सोबत काम करायचे, आता हीच जुनी भाजप मंडळी फक्त निवडणुकीची वाट पाहत आहेत असे खासदार ओमराजे म्हणाले. जय श्रीरामच्या खासदार ओमराजे यांनी घोषणा दिल्या. जसे शिवसेनामध्ये झाले तसे भाजपात झाले तर पक्ष त्या गटाला देणार का असा सवाल केले. भाजप मंडळी खासगीत कबुल करतात की शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष फोडल्याने लोकमत खराब झाले आहे.

खासदार ओमराजे निंबाळकर भाषण

आपल्याला खोका पेटीची अपेक्षा नाही. मंत्री होता येत नाही, सरकार येत नाही यामुळे क्षणाचा विचारही न करता काहींनी पक्ष बदलला तर ज्या पक्षप्रमुख यांनी आमदार केले ते फुटून गेले व पक्षाला विसरले मात्र आम्हाला अभिमान आहे, परिणामाची पर्वा केली नाही त्यांच्याशी गद्दारी केली नाही असे म्हणत त्यांनी मंत्री सावंत व आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर टीका केली. मी नियती व कर्मावर विश्वास ठेवतो, तेव्हा श्रीराम सुद्धा साथ देतात मात्र काही लोकांच्या मनात कायम काळे आहे अशी टीका खासदार ओमराजे यांनी केली. बापाची संपत्ती विकावी 5 हजार कोटी खर्च करावे व सत्कार करावा, मात्र टॅक्स व नागरिकांचे पैसे खर्चून सत्कार केला जातो. तुळजापूर येथे रस्ते अवस्था काय हे जाऊन पहा असे ओमराजे म्हणाले.

पैसेवाल्याचा माज कसा जिरवायचा, त्याचे पैसे घेऊन काय करायचे हे लोकांना माहिती आहे त्यामुळे पैशाचा सुनामी आला तर काय करायचे हे लोकांना कळते. विकास कामे अडवायचे त्यामुळे जनता लायकी दाखवले. राममंदीर हे सुरु आहे, कळस झाल्यावर प्राणप्रतिष्ठापणा केली जाते मात्र राममंदिर कळस नसताना हे सुरु आहे, भाजपला राममंदिर एक इव्हेंट करायचा आहे. एखाद्याला मदत, रुग्णसेवा हीच खरी परमेश्वर भक्ती, आशीर्वाद आहे.

शिवसेनेवर निष्ठा प्रेम काय असते हे आजच्या कार्यशाळेत दिसून येत आहे.मतदार आपल्या सोबत आहे, ज्या दिवशी मी खासदार म्हणून शपथ घेतली तेव्हा पासुन मी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. कोरोना काळात रुग्णालयात लोकात जाऊन विचारपूस करुन सर्व काळजी घेतली. ओमराजे हा उमेदवार नसुन घरातील सदस्य आहे, नाते आहे ते मी गेली 5 वर्ष जपले असे ओमराजे म्हणाले.केंद्रात व राज्यात सरकार भाजप आहे त्यामुळे ओबीसी व मराठा आरक्षण वाद लावू नका, राजकीय स्वार्थासाठी लोकांचे लक्ष्य भटकवू नका. लोकांना आशा आहे त्यामुळे आरक्षण द्या, वाद लावू नका असे आवाहन ओमराजे म्हणाले.

धाराशिव येथे शिवसेना संघटन कार्यशाळा संपन्न झाली यावेळी संपर्कप्रमुख शंकर बोरकर, सहसंपर्क प्रमुख मकरंद राजे निंबाळकर, विजय सस्ते, शाम जाधव, तालुका प्रमुख सतीश सोमाणी, शहर प्रमुख सोमनाथ गुरव, युवा सेना जिल्हा प्रमुख अक्षय ढोबळे, युवती सेना जिल्हाध्यक्ष मनीषा वाघमारे, बाळासाहेब काकडे, विजय सस्ते यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थितीत होते.

सोयाबीन भाव 10 वर्षापुर्वी काय होता त्या पटीत भाव वाढले का ? दुधाला 5 रुपये अनुदान दिले मात्र ते फसवे असुन धाराशिव जिल्ह्यात एकही सहकारी दूध संघ नाही.  तलाठी भरतीमध्ये गृहमंत्री पुरावे मागत आहेत हे उलटे सुरु आहे, विद्यार्थी यांनी अभ्यास करायचा की पुरावे जमा करायचे. भावनिक मुद्दे करुन भाजप व सहकारी 14 पक्षाचा लोकांना मुळ मुद्यापासून भटकवायचं सुरु आहे. 5 हजार कोटी आणले म्हणून सत्कार करुन घेतले मात्र आता त्यांनी 5 हजार कोटींची कामे दाखवा असे आव्हान आमदार कैलास पाटील यांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना जाहीर भाषणात दिले.

स्टेजवर जारी सगळे एकत्र असले तरी ते उमेदवार देऊ शकले नाहीत त्यांच्याकडे उमेदवार नाही, इतर लोक फोडायचे प्रयत्न आहे. मोदी नसताना ही धाराशिव येथे शिवसेनेचा खासदार होता हे भाजप विसरले आहे. भाजप विरोधात रोष असुन त्यांना दाखवून देऊ असे आमदार पाटील म्हणाले. वैद्यकीय महाविद्यालय प्रश्न, औषध व रक्ताचा तुटवडा आहे, लोकांची सहनभूती आहे ती मतात रूपांतरन करा असे आवाहन आमदार पाटील यांनी केले.

जेव्हा समाजाला भाकरीची गरज असते तेव्हा राजकीय लोक नागरिकांना धर्माची नशा पाजवतात अशी टीका संपर्कप्रमुख शंकर बोरकर यांनी केली. 

सहसंपर्क प्रमुख मकरंद राजे निंबाळकर म्हणाले की, गेल्या काही दिवसात जिल्ह्यात उद्घाटने झालेल्या आरोग्य विभागाच्या बांधकामांना शासनाचा छदाम देखील उपलब्ध नसल्याचा गंभीर आरोप केला. जिल्ह्यात जी आरोग्य शिबिरे घेतली त्यात दिली गेलेली औषधे जिल्ह्यातील इतर शासकीय रुग्णालयातून घेतली गेली मात्र शिबिरासाठी औषधाची वेगळी तरतूद न केली गेल्याने औषधांचा तुटवडा होऊन रुग्णांना त्याचा फटका सहन करावा लागला असे नंदूराजे म्हणाले.

Previous Post

तुळजाभवानी देवीच्या शांकभरी नवरात्र उत्सवला घटस्थापनेने सुरुवात – भाविकांची मोठी गर्दी

Next Post

बिथरलेल्या खासदारांची निष्फळ कार्यशाळा – जिल्हाध्यक्ष संताजीराजे चालुक्य पाटील

Related Posts

महाराष्ट्र

माजी मंत्री तानाजीराव सावंत यांची प्रकृती बिघडली – आयसीयुमध्ये ऍडमिट, अँजिओप्लास्टी होणार

June 28, 2025
महाराष्ट्र

नळदुर्ग घरकुल घोटाळा – एका ठेकेदाराचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला, अटक कधी ? 3 कोटी 94 लाखांच्या अपहाराचा ठपका 

June 28, 2025
महाराष्ट्र

टॅक्स प्रॅक्टेशनर्स असोसिएशन धाराशिवच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या बिनविरोध निवडी

June 27, 2025
महाराष्ट्र

न्यायायीन कोठडी, तात्पुरता जामीन नाकारला – पोलीस निरीक्षक मारुती शेळके यांच्या अडचणीत वाढ, निलंबन

June 28, 2025
महाराष्ट्र

निलंबन – पोलीस निरीक्षक मारुती शेळके व लोखंडे पोलीस सेवेतून निलंबन, विशेष पोलीस महानिरीक्षकांचे आदेश

June 27, 2025
महाराष्ट्र

धाराशिव नगर परिषद घोटाळा – आमदार धस यांनी घेतली पोलीस महासंचालकांची भेट, एसआयटी चौकशीसाठी नोडल ऑफिसर नेमा

June 27, 2025
Next Post

बिथरलेल्या खासदारांची निष्फळ कार्यशाळा - जिल्हाध्यक्ष संताजीराजे चालुक्य पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

माजी मंत्री तानाजीराव सावंत यांची प्रकृती बिघडली – आयसीयुमध्ये ऍडमिट, अँजिओप्लास्टी होणार

June 28, 2025

नळदुर्ग घरकुल घोटाळा – एका ठेकेदाराचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला, अटक कधी ? 3 कोटी 94 लाखांच्या अपहाराचा ठपका 

June 28, 2025

टॅक्स प्रॅक्टेशनर्स असोसिएशन धाराशिवच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या बिनविरोध निवडी

June 27, 2025
June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp