महाराष्ट्र

तुळजापुर ड्रग्ज प्रकरणात 7 जणांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी – परंडा केसमध्ये 3 मे रोजी निकाल तर बार्शी येथील 7 जणांची कोठडी आज संपणार

धाराशिव - समय सारथी तुळजापूर ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील 7 आरोपींच्या जामीन अर्जावर आज 28 एप्रिल रोजी पोलिस व सरकारी पक्षाच्या...

Read more

विजेचा धक्का लागल्याने 16 वर्षाच्या कृष्णाचा मृत्यु

धाराशिव - समय सारथी शेतात पाणी द्यायला गेलेल्या 16 वर्षाच्या मुलाला विजेचा शॉक लागून मृत्यू धाराशिव तालुक्यातील बोरगाव राजे येथे...

Read more

ड्रग्ज प्रकरण गंभीर, आरोपींची संपत्ती जप्त करा, बँक खाती गोठवा – सुजितसिंह ठाकुर यांची मागणी 

परंडा केसची पुन्हा चौकशी करा, मुख्यमंत्री यांना वस्तुस्तिथी सांगितली, ड्रग्जमुळे पिढी बरबाद धाराशिव - समय सारथी ड्रग्ज तस्करांचा बिमोड केल्या...

Read more

विक्रमी उत्पन्न – तुळजाभवानी मंदिराच्या तिजोरीत 80 कोटींची भर, वर्षभरात 17 किलो सोने तर 256 किलो चांदी

धाराशिव - समय सारथी  महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या तुळजाभवानी मंदीर संस्थांनाच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली असुन भक्तांनी देवीला भरभरून...

Read more

26 आरोपी ड्रग्ज ‘तस्कर’ तर 10 जन ‘व्यसनी’ – 114 पंच व साक्षीदार, 7 जणांचे कोर्टात जबाब 

काहींना दिलासा तर अडचणीत वाढ - 22 आरोपी फरार घोषित - धक्कादायक खुलासे व पुरावे सादर धाराशिव - समय सारथी...

Read more

मस्तानसह 9 जन आरोपी, परंडा ड्रग्ज तस्करीचे मोठे जाळे – 12 आरोपी निष्पन्न, 7 जणांना वाढीव पोलिस कोठडी

धाराशिव - समय सारथी बार्शी येथील ड्रग्ज तस्करीत अखेर मस्तान शेख याला आरोपी करण्यात आले असुन बार्शी पोलिसांनी कोर्टात मस्तानसह...

Read more

युक्तीवाद – झिरो वजनाचा ‘खेळ’,आरोपी निर्दोष सुटणार मग अटक का ? सोने स्त्रीधन, आरोपी नव्हे ते तर ‘प्रवाशी’ तपासावर प्रश्नचिन्ह – 28 एप्रिलला प्रतिउत्तर 

धाराशिव - समय सारथी तुळजापूर ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील 7 आरोपींच्या जामीन अर्जावर त्यांच्या वकिलांनी धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश...

Read more

ड्रग्ज तस्करीचा बिमोड करा, मुख्यमंत्री यांचे आदेश – सुजीतसिंह ठाकुर यांनी मांडली वस्तुस्थिती – तुळजापुर व परंडा ‘हॉटस्पॉट’

परंडा - समय सारथी , किरण डाके परंडा व तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीबाबत माजी आमदार तथा भाजपचे नेते सुजितसिंह ठाकुर यांनी...

Read more

निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत पुजेसाठी बंदी, ड्रग्ज प्रकरणातील आरोपीबाबत मोठा निर्णय – जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार

धाराशिव - समय सारथी  ड्रग्ज तस्करी प्रकरणात आरोपी असलेल्या आरोपीचे निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत त्यांच्या हातुन तुळजाभवानी मंदिरात पुजाविधी करण्यासाठी बंदी...

Read more

परंड्यातील ड्रग्ज माफीया संपवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – माजी आमदार राहुल मोटे यांचा प्रण, नागरिकांचे निवेदन

परंडा - समय सारथी, किरण डाके परंड्यातील ड्रग्ज माफीया संपवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही  असा प्रण माजी आमदार राहुल मोटे यांनी...

Read more
Page 99 of 210 1 98 99 100 210
error: Content is protected !!