महाराष्ट्र

नवरात्र उत्सवात भुमीपुजन – अष्टभुजा प्रतिमा हटवण्याचे आदेश, तुळजाभवानी विकास आराखडा बैठक संपन्न

धाराशिव - समय सारथी श्री क्षेत्र तुळजापूर, कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर परिसर विकास आराखड्याची महत्वाची बैठक राज्याचे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री...

Read more

विनोद गंगणे यांचा जामीनासाठी अर्ज – जमदाडेसह 5 आरोपींचे जामीन अर्ज प्रलंबित – तुळजापूर ड्रग्ज प्रकरण

धाराशिव - समय सारथी तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात आरोपी विनोद गंगणे यांना धाराशिव येथील कोर्टाने न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर त्यांनी...

Read more

सुधारीत पत्र – तुळजाभवानी ‘भारत माता’ उल्लेख वगला, मंदीर संस्थानने भुमिका बदलली – ‘उद्योग’ कोणाचा ?

धाराशिव - समय सारथी  तुळजाभवानी भारताची 'भारतमाता' व महाराष्ट्राची 'कुलस्वामिनी' आहे असा उल्लेख असलेले पत्र तुळजाभवानी मंदीर संस्थानने पुजारी मंडळाला...

Read more

सामूहिक आत्महत्या – आर्थिक अडचणीमुळे कुटुंब संपवलं, पत्नी व लहान मुलाला पाजले विष – धाराशिव जिल्ह्यातील घटना

धाराशिव - समय सारथी  आर्थिक अडचणीमुळे धाराशिव जिल्ह्यात एका कुटुंबाने  सामूहिक आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पत्नी व लहान मुलाला...

Read more

ड्रग्ज तस्करी गुन्हा – 4 आरोपींच्या जामीन अर्जावर 16 जुनला सुनावणी, 16 आरोपी फरार, शोध सुरु

धाराशिव - समय सारथी तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात 4 आरोपींच्या जामीन अर्जावर 16 जुनला सुनावणी होणार आहे, त्यात 2...

Read more

जीर्णोद्धार विधी – तुळजाभवानी मंदिरात दुर्गासप्तशती संपूटीत अनुष्ठानाचे उद्या आयोजन 

धाराशिव - समय सारथी तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धार प्रक्रिया निर्विध्नपणे संपन्न व्हावी तसेच मंदिर वास्तुतील आत्मबल संर्वधित व्हावं यासाठी वाराणसी (काशी)...

Read more

वादग्रस्त – तुळजाभवानी ‘भारतमाता’, मंदीर संस्थानचे लेखी पत्र, पुजारी मंडळाचा विरोध – कटाचा भाग

धाराशिव - समय सारथी  तुळजाभवानी भारताची 'भारतमाता' व महाराष्ट्राची 'कुलस्वामिनी' आहे असा उल्लेख असलेले पत्र तुळजाभवानी मंदीर संस्थानने पुजारी मंडळाला...

Read more

तुळजाभवानी भारताची भारतमाता व महाराष्ट्राची कुलस्वामिनी – मंदीर संस्थानचे पत्र, पुजारी मंडळाना अभिप्राय मागितीला, 108 फुट मुर्ती 

धाराशिव - समय सारथी तुळजाभवानी माता भारताची भारतमाता व महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे असा उल्लेख असलेले पत्र तुळजाभवानी मंदीर संस्थानने पुजारी...

Read more

जामीन नाकारला – विनोद गंगणे यांना दिलासा नाही, धाराशिव कोर्टाचा निर्णय 

धाराशिव - समय सारथी  तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यातील आरोपी विनोद गंगणे यांचा तात्पुरता जामीन अर्ज धाराशिव येथील जिल्हा व...

Read more

संकल्प ते सिद्धी’, धाराशिव जिल्हाभरात भाजपचा जनता दरबार – जनसंपर्काला बळकटी,गावागावात थेट संवाद

धाराशिव - समय सारथी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या ११ वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षातर्फे ‘संकल्प...

Read more
Page 87 of 209 1 86 87 88 209
error: Content is protected !!