महाराष्ट्र

सहभाग वाढला – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत गंगणे यांचा जामीन नाकारला, जेलमध्ये मुक्काम – धाराशिव कोर्टाचा निकाल

धाराशिव - समय सारथी तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील आरोपी विनोद गंगणे यांचा जामीन अर्ज धाराशिव येथील कोर्टाने फेटाळला असुन...

Read more

विनोद गंगणे यांचा जामीन नाकारला – धाराशिव कोर्टाचा निकाल, जेलमधील मुक्काम वाढला 

धाराशिव - समय सारथी  तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील आरोपी विनोद गंगणे यांचा जामीन अर्ज धाराशिव येथील कोर्टाने फेटाळला असुन...

Read more

2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार – 79 वर्षीय आरोपीस 5 वर्षाची शिक्षा, कोर्टाचा निकाल

धाराशिव - समय सारथी 13 व 6 वर्षाच्या 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी साहेबराव नारायण बोबडे या 79 वर्षीय...

Read more

हे त्यावेळी का लक्षात आले नाही ? धाराशिव कोर्टाने पोलिसांना पुन्हा एकदा सुनावले – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत दबाव ?

धाराशिव - समय सारथी तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात पोलिसांनी पिंटू सुर्वे याला सोलापूर येथून अटक करुन कोर्टासमोर हजर केले...

Read more

पोलिस कोठडी – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत सोलापूर येथील पिंटू सुर्वे अटकेत, आरोपींची संख्या 38

धाराशिव - समय सारथी  तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात तामलवाडी पोलिसांनी राजू उर्फ पिंटू सुर्वे या आरोपीला सोलापूर येथून अटक...

Read more

अटक – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत एक जण जाळ्यात, सोलापूर येथील 38 वा आरोपी निष्पन्न

धाराशिव - समय सारथी  तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात तामलवाडी पोलिसांनी पिट्टा सुर्वे या आरोपीला सोलापूर येथून अटक करण्यात आली...

Read more

मारहाण – समद शेख यांना जीवे मारण्याची धमकी, 2 जणांवर गुन्हा नोंद

धाराशिव - समय सारथी  तु माझ्यावर 420 ची केस करतो का असा जाब विचारत शिवीगाळ करुन समद शेख यांना मारहाण...

Read more

जीवे मारण्याची धमकी – बेंबळी सरपंच विरोधात तक्रार केल्याचे कारण, आकाश मुंगळे यांना मारहाण 

धाराशिव - समय सारथी बेंबळी सरपंच विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे का तक्रार केली, त्या तक्रारीमुळे सरपंचपद धोक्यात आले आहे असे म्हणत...

Read more

आरोग्य सेवक नौकरीचे आमिष – 8 लाखांची फसवणुक, 2 जणांवर गुन्हा नोंद, राज्यभर टोळी

धाराशिव - समय सारथी  आरोग्य सेवक पदावर नौकरी लावतो म्हणुन 8 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात...

Read more

वादग्रस्त संकल्प चित्र हटावले – तुळजाभवानी मंदीर संस्थानची कारवाई, पालकमंत्री सरनाईक यांच्या आदेशाची अंमलबजावणी

धाराशिव - समय सारथी  तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देतानाचे वादग्रस्त संकल्पचित्र तुळजाभवानी मंदीर संस्थानने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरून...

Read more
Page 119 of 243 1 118 119 120 243
error: Content is protected !!