महाराष्ट्र

नीता अंधारे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी – आर्थिक संकट, चौकशा, बिकट स्तिथीत तारेवरची कसरत

धाराशिव - समय सारथी धाराशिव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी म्हणून नीता अंधारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगर विकास विभागाच्या आदेशानुसार...

Read more

व्यथा – पवनचक्की कंपनीची चालाखी अंगलट, करार मोडला – चेक दिले मात्र पेमेंट थांबवले, शेतकऱ्यांचे कायद्यावर बोटं 

धाराशिव - समय सारथी  धाराशिव जिल्ह्यातील वाशी व भुम येथे शेतकऱ्यांनी समसमान मावेजा मिळाला यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले,...

Read more

विकृती – महापुरुषाच्या जयंतीत नृत्यांगनांचा खुलेआम नाच, डॉल्बीवर गाण्यांचा ठेका – धाराशिवमधील प्रकार

धाराशिव - समय सारथी  राज्यात डॉल्बी बंदी असली तरी त्याचा सगळीकडे सर्रास वापर केला जात आहे. अनेक महापुरुषांच्या जयंतीत डॉल्बीवर...

Read more

आंदोलन तुर्तास स्थगित – आमदार कैलास पाटील यांचे पाठबळ – पवनचक्की कंपनीने दिले लेखी आश्वासन, प्रशासनाची मध्यस्थी

धाराशिव - समय सारथी  पवनचक्की विरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेले आमरण उपोषण आंदोलन अखेर 5 व्या दिवशी तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे....

Read more

ड्रग्ज तस्करी – 2 आरोपींना जामीन मंजुर, 11 आरोपी फरार, 15 ऑगस्टची डेडलाईन

धाराशिव - समय सारथी तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात रणजीत पाटील व शुभम नेप्ते या 2 आरोपीना जामीन मंजुर करण्यात...

Read more

आंदोलन पेटलं, पवनचक्की कंपनी विरोधात शेतकरी आक्रमक – रस्ता रोको, जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या,  आमदार कैलास पाटील सहभागी

धाराशिव - समय सारथी  धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की कंपनीच्या मनमानी आणि मुजोर कारभाराच्या विरोधात भूम आणि वाशी परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर...

Read more

धरणे आंदोलन – तुळजाभवानी मंदीर गाभारा, पुजन शस्त्र गहाळ, अनधिकृत पुजारी, लाडु दराबाबात पुजारी आक्रमक 

तुळजापूर - समय सारथी तुळजाभवानी शिखर (गाभारा) पाडण्यास पुजारी व भाविकांनी विरोध दर्शवला असुन श्री तुळजाभवानी मंदिरात झालेली शस्त्र पूजनचे...

Read more

कोडं उलघडलं – या कारणासाठी केला चित्रा पाटील यांचा खुन, आरोपी ओम आर्थिक संकटात, सोन्याचा मोह नडला 

धाराशिव - समय सारथी तुळजापूर येथील चित्रा ताई पाटील हत्याकांडातील आरोपी ओम निकम याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असुन त्याची...

Read more

70 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार – गुन्हा नोंद, धाराशिव पोलिसांचा तपास सुरु 

धाराशिव - समय सारथी  धाराशिव जिल्ह्यातील भुम पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या एका गावात 70 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची...

Read more

शिवसेना सोलापुर जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांचा राजीनामा, पक्षश्रेष्टीवर नाराजी

सोलापूर - समय सारथी शिवसेना (शिंदे गट) मोठा धक्का बसला आहे. सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

Read more
Page 115 of 252 1 … 114 115 116 … 252
error: Content is protected !!