समय सारथी

समय सारथी

कुलस्वामिनीच्या तुळजापुरनगरीत भक्तिभावाच्या वातावरणात घटस्थापना ; नवरात्र महोत्सवास उत्साहात सुरुवात

तुळजापूर - समय सारथी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीजींच्या शारदीय नवरात्र महोत्सवास सोमवारी, आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून सुरुवात झाली.पहाटे पारंपरिक...

शाळांना सुट्टी – अतिवृष्टीमुळे 23 सप्टेंबरला शाळा बंद – शिक्षण विभागाचे आदेश 

धाराशिव - समय सारथी  संततधार पाऊस अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे 23 सप्टेंबर रोजी मंगळवारी धाराशिव जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली...

92 गावांना अतिवृष्टीचा फटका – 64 हजार शेतकऱ्यांचे नुकसान, प्राथमिक अहवाल, जिल्हाधिकारी मैदानात – बचाव कार्याला प्राधान्य

धाराशिव - समय सारथी  धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा अंदाजे 92 गावांना फटका बसला असुन 64 हजार 29 शेतकऱ्यांचे 62 हजार...

धक्कादायक – अतिवृष्टीने बाधित गावे, शेतकरी व पिकांचे नुकसान शुन्य, धाराशिव प्रशासनाचा सरकारकडे प्राथमिक अहवाल सादर

धाराशिव - समय सारथी धाराशिव जिल्ह्यात 21 सप्टेंबर रोजी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाने सरकारला पाठवला आहे, त्यानुसार...

नागरिकांची सुटका – हेलिकॉप्टरने बचाव कार्य सुरु, आमदार डॉ तानाजीराव सावंत येणार, पुरग्रस्ताच्या मदतीसाठी शिवसेना व सावंतांची यंत्रणा मैदानात

परंडा - समय सारथी, किरण डाके  धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुरजन्य स्तिथी असुन भुम तालुक्यातील अनेक भागात पुराच्या पाण्यात नागरिक...

नवरात्र उत्सवा दरम्यान दरोड्याच्या तयारीत असलेले 5 आरोपी अटकेत – धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी 

तुळजापुर - समय सारथी  महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी धाराशिवचा स्थानिक गुन्हे...

हेलिकॉप्टर निघाले, पुरात नागरिक अडकले – बचाव कार्य सुरु, आमदार डॉ सावंत पुरग्रस्त भागात येणार – नागरीकांना सतर्कतेचा इशारा 

धाराशिव/परंडा - समय सारथी , किरण डाके धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुरजन्य स्तिथी असुन भुम तालुक्यातील अनेक भागात पुराच्या पाण्यात नागरिक...

विभागीय आयुक्त यांचा धाराशिव दौरा – आढावा बैठक व विविध कार्यक्रम

धाराशिव - समय सारथी छत्रपती संभाजीनगर महसूल विभागाचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर हे 22 सप्टेंबर रोजी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येणार...

पीक विमा स्पेशालिस्ट कुठे ? आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर ‘एजन्टगिरी’चा आरोप – शेतकऱ्यांचे नुकसान, सर्वोच्च न्यायालयात जाणार

धाराशिव - समय सारथी विमा भरपाई संदर्भात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली. राज्य सरकारच्या धोरणामुळे...

108 फुट ‘शिवभवानी’ शिल्पासाठी होणार पाच मॉडेलची निवड, 14 प्रतिकृती, तज्ज्ञ समितीची 22 सप्टेंबरला बैठक – आमदार राणाजगजीतसिंह पाटील 

धाराशिव - समय सारथी  कुलस्वामिनी तुळजाभवानी माता छत्रपती शिवरायांना आशीर्वाद देत असतानाचे 108 फूट उंचीचे भव्य शिल्प साकारण्यासाठी पाच प्रतिकृतींची...

Page 91 of 259 1 … 90 91 92 … 259
error: Content is protected !!