समय सारथी

समय सारथी

निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत पुजेसाठी बंदी, ड्रग्ज प्रकरणातील आरोपीबाबत मोठा निर्णय – जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार

धाराशिव - समय सारथी  ड्रग्ज तस्करी प्रकरणात आरोपी असलेल्या आरोपीचे निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत त्यांच्या हातुन तुळजाभवानी मंदिरात पुजाविधी करण्यासाठी बंदी...

परंड्यातील ड्रग्ज माफीया संपवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – माजी आमदार राहुल मोटे यांचा प्रण, नागरिकांचे निवेदन

परंडा - समय सारथी, किरण डाके परंड्यातील ड्रग्ज माफीया संपवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही  असा प्रण माजी आमदार राहुल मोटे यांनी...

तुळजापुर ड्रग्ज तस्करीत पुरवणी चार्जशीट दाखल होणार, फरार आरोपीना अटकेचे प्रयत्न सुरु 

बार्शी पोलिसांच्या संपर्कात त्यांना सर्वोतोपरी मदत - पोलिस अधीक्षक संजय जाधव धाराशिव - समय सारथी तुळजापुर ड्रग्ज तस्करीत पुरवणी चार्जशीट...

Breaking – ड्रग्ज तस्करीची व्याप्ती वाढली, परंड्यातील 4 आरोपींची नावे निष्पन्न – एकास अटक, 3 फरार – 10 पैकी 8 आरोपी परंड्याचे

धाराशिव - समय सारथी  बार्शी येथील ड्रग्ज तस्करीचे धागेदोरे थेट मुंबईपर्यंत पोहचले असल्याचे पोलिस तपासात समोर आले असुन पोलिसांनी आणखी...

7 आरोपींच्या जामीन अर्जावर 24 एप्रिलला सुनावणी – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत 22 आरोपी फरार

धाराशिव - समय सारथी तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात 24 एप्रिल रोजी 7 आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. धाराशिव येथील...

2 दिवसांची वाढीव पोलिस कोठडी – अनेक नावे निष्पन्न, रडारवरील फरार – परंडा ड्रग्ज तस्करीत मुंबई कनेक्शन 

धाराशिव - समय सारथी ड्रग्ज तस्करीत बार्शी पोलिसांनी अटक केलेल्या 6 आरोपीना कोर्टात हजर केल्यावर त्यांना 2 दिवसांची वाढीव पोलिस...

2 आरोपींचा जामीन नाकारला, दिलासा नाही – धाराशिव कोर्टाचा निर्णय, तुळजापुर ड्रग्ज तस्करीत 22 आरोपी फरार 

धाराशिव - समय सारथी तुळजापूर ड्रग्ज तस्करीत फरार आरोपी स्वराज उर्फ पिनू तेलंग व इंद्रजीत उर्फ मिटू ठाकुर याचा अटकपूर्व...

मुंबई कनेक्शन, ड्रग्ज तस्करीत परंड्यातील अनेक रडारवर, 6 आरोपींची पोलिस कोठडी उद्या संपणार, तपास सुरु 

धाराशिव - समय सारथी  बार्शी येथील ड्रग्ज तस्करीचे धागेदोरे थेट मुंबईपर्यंत पोहचले असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे   तस्करीचे जाळे...

पोलिस कोठडी – परंडा येथील 2 आरोपीचा ड्रग्ज तस्करीतील पुरावा सापडला, ‘हे’ 4 आरोपी परंड्याचे, पाठबळ कोणाचे ? 

धाराशिव - समय सारथी बार्शी येथे ड्रग्ज तस्करीत सोलापूर पोलिसांनी परंडा येथील वसिम इसाक बेग व जावेद नवाबमुद्दीन मुजावर या...

सुपारीची तस्करीचे रॅकेट उघड – कर्नाटक येथील 12 गाड्या पकडल्या, धाराशिव पोलिस व अन्न औषध विभागाची कारवाई

धाराशिव - समय सारथी  धाराशिव पोलिस व अन्न औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकाने सुपारीची तस्करीचे रॅकेट उघड करीत जवळपास 2 कोटी...

Page 120 of 241 1 119 120 121 241
error: Content is protected !!