Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

ड्रग्ज गुन्हा – तस्कर गटातील एका फरार आरोपीला अटकपुर्व जामीन मंजुर – धाराशिव कोर्टाचा निकाल, पहिला जामीन

समय सारथी by समय सारथी
July 3, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
1.9k
VIEWS

माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर यांची जेलमध्ये रवानगी, 14 आरोपी फरार

धाराशिव – समय सारथी 

तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात तस्कर गटातील एका फरार आरोपीला धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांनी अटकपुर्व जामीन मंजुर केला आहे तर सेवन गटातील एका फरार आरोपीचा जामीन नाकारला आहे. तस्कर गटातील उदय उल्हास शेटे यांचा अटकपुर्व जामीन मंजुर केला आहे तर सेवन गटातील जगदीश कदम पाटील यांचा अटकपुर्व जामीन नाकारला आहे. शेटे यांच्या वतीने तुळजापूर येथील ऍड अंगद पवार यांनी युक्तिवाद मांडला. तपास, उपलब्ध पुरावे,कायदेशीर बाबी व युक्तिवाद ग्राह्य धरून जामीन मंजुर करण्यात आला. तस्कर गटातील हा पहिला अटकपुर्व जामीन आहे. दरम्यान तस्कर गटातील आरोपी माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर कदम यांची 10 दिवसांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांची धाराशिव कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

उदय शेटे यांना पोलिसांनी तपासात 25 मार्च रोजी आरोपी म्हणुन नाव निष्पन्न केले होते तेव्हापासुन साडे तीन महिने शेटे फरार होते. राहुल कदम परमेश्वर यांच्या रिमांडमध्ये शेटे यांच्यासह इतर 10 आरोपी नावेपोलिसांनी कोर्टात जाहिर केली होती. उदय शेटे हे पाहिजे असलेल्या 4 गोपनीय आरोपी पैकी एक होते, पोलिसांनी त्यांचेसह मिटू ठाकुर, चंद्रकांत बापु कणे, प्रसाद गोटन कदम ही नावे खुलासा डायरीत अनेक दिवस गोपनीय ठेवली होती, अखेर 25 मार्चला नावे जाहिर केली. उदय शेटे यांच्या विरोधात पुरावे असल्याने त्यांचे नाव पोलिसांनी गोपनीय ठेवले मात्र कोर्टाने त्यांना अटकपुर्व जामीन देत दिलासा दिला आहे.

तुळजापूर ड्रग्ज तस्करीत 38 आरोपी असुन त्यातील 22 जण अटकेत असुन 14 जन फरार आहेत तर सेवन गटातील अलोक शिंदे व तस्कर गटातील उदय शेटे या 2 जणांना अटकपुर्व जामीन मिळाला आहे. पोलिस अधीक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख हे बाजु मांडत आहेत. 

सेवन गटातील शरद जमदाडे हे जेलमध्ये असुन त्यांच्या जामीनावर 9 जुलै तर तस्कर गटातील रणजीत पाटील यांच्या जामीनासह नियमित सुनावणी 10 जुलै रोजी होणार आहे. सेवन गटातील जेलमधील आरोपी आबासाहेब पवार यांच्या जामीन अर्जावर सुनावणी 10 जुलैला होणार आहे. जेलमधील आरोपी विनोद गंगणे राहुल परमेश्वर कदम, संदीप राठोड, संगीता गोळे, अमित आरगडे, यासह फरार आरोपी इंद्रजीत उर्फ मिटू ठाकुर, विशाल सोंजी पिनू तेलंग, अभिजीत अमृतराव हे जामिनीसाठी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात गेले आहेत.

फरार आरोपी (14) –  माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे, इंद्रजीतसिंग उर्फ मिटू रणजीतसिंह ठाकुर, मुंबई येथील वैभव गोळे, प्रसाद उर्फ गोटन कदम परमेश्वर, अभिजीत गव्हाड, तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग, विनायक इंगळे,शाम भोसले,संदीप टोले,जगदीश पाटील,विशाल सोंजी, अभिजीत अमृतराव,दुर्गेश पवार व सोलापुर जिल्ह्यातील उपळाई येथील अर्जुन हजारे हे सर्व 14 आरोपी फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Previous Post

‘तो’ साहेब कोण ? कोडं – 4 लाखांचे लाच प्रकरण – आरोपी शेखला आज कोर्टात हजर करणार, दबाव ? ठाण्यातील सीसीटीव्ही तपासण्याची गरज 

Related Posts

महाराष्ट्र

‘तो’ साहेब कोण ? कोडं – 4 लाखांचे लाच प्रकरण – आरोपी शेखला आज कोर्टात हजर करणार, दबाव ? ठाण्यातील सीसीटीव्ही तपासण्याची गरज 

July 3, 2025
महाराष्ट्र

ड्रग्ज तस्करी गुन्हा – 3 जुलैला सुनावणी, 15 आरोपी फरार, पुरवणी दोषारोपपत्र, कडक कारवाई – पोलिस अधीक्षक खोखर

July 2, 2025
महाराष्ट्र

खाते अंतर्गत चौकशी, अनेक तक्रारी – लाच प्रकरणात पोलिस निरीक्षक शेळके अडचणीत, पोलीस अधीक्षक रितु खोखर यांची माहिती

July 2, 2025
महाराष्ट्र

धाराशिव नगर परिषद घोटाळा – अपर जिल्हा पोलिस अधीक्षक नोडल अधिकारी, एसआयटी चौकशी

July 2, 2025
महाराष्ट्र

तो साहेब कोण ? निष्पन्न – लाचलुचपत विभागाला आव्हान, 3 लाख दिल्याचा दावा – 4 लाखांची लाच प्रकरण, पोलीस कोठडी, निलंबन

July 2, 2025
महाराष्ट्र

लुटीचा बनाव उघड – 25 लाख जप्त, बँक मॅनेजर गजाआड – ऑनलाईन गेमच्या नादात कर्जबाजारी, धाराशिव पोलिसांची कारवाई 

July 2, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

ड्रग्ज गुन्हा – तस्कर गटातील एका फरार आरोपीला अटकपुर्व जामीन मंजुर – धाराशिव कोर्टाचा निकाल, पहिला जामीन

July 3, 2025

‘तो’ साहेब कोण ? कोडं – 4 लाखांचे लाच प्रकरण – आरोपी शेखला आज कोर्टात हजर करणार, दबाव ? ठाण्यातील सीसीटीव्ही तपासण्याची गरज 

July 3, 2025

ड्रग्ज तस्करी गुन्हा – 3 जुलैला सुनावणी, 15 आरोपी फरार, पुरवणी दोषारोपपत्र, कडक कारवाई – पोलिस अधीक्षक खोखर

July 2, 2025
July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp