Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

विकास व टेक्निकल टेक्सटाईलचे काम सुरू झाल्याने पोटशूळ ?

समय सारथी by समय सारथी
June 4, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
743
VIEWS

विकासाच्या प्रत्येक पावलावर विरोधकांचा आरोपांचा नाच – जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी

धाराशिव – समय सारथी

धाराशिव जिल्ह्यात महायुती सरकारच्या माध्यमातून जेव्हा काही सकारात्मक घडतं, तेव्हाच विरोधकांना पोटशूळ का उठतो? हा खरा प्रश्न आहे. कौडगाव एमआयडीसीमध्ये टेक्निकल टेक्सटाईलचे काम सुरू झाले आहे. हजारो हातांना रोजगाराची संधी त्यामुळे मिळणार आहे. हे लक्षात येताच जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी लगेच पत्रकार परिषद घेत सर्वसामान्य नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न खासदार आणि आमदार करीत आहेत असा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी केला आहे.

बिनबुडाच्या आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या या जोडीच्या पोटदुखीचे खरे कारण जिल्ह्यात सुरू असलेली विकास कामे आहेत. “नाचता येईना अंगण वाकडे” या म्हणीप्रमाणे यांचे वर्तन आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक महत्वपूर्ण विकासकामे मोठ्या वेगाने मार्गी लागत आहेत. त्यामुळेच यांची अस्वस्थता वाढली आहे. स्वतः सत्तेत असताना ज्यांना जिल्ह्यासाठी काहीच करता आले नाही किंवा ज्यांनी जाणीवपूर्वक काहीच केल नाही ते आज कांगावा करीत आहेत असा आरोप केला.

सत्तेत असताना मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, पालकमंत्री त्यांच्याच पक्षाचे होते तरीदेखील कौडगाव एमआयडीसीबाबत यांनी साधी बैठकही घेतली नाही. स्वतःच्या मतदारसंघात असलेल्या एमआयडीसीसाठी एखादी बैठक घेण्याचे शहाणपण ज्यांचेकडे नाही तेच महाभाग आज मोठा आव आणत आहेत.

महायुती सरकारच्या माध्यमातून रेल्वेसाठी निधी मंजूर केला, शेतकऱ्यांना थेट पैसे मिळवून दिले, कौडगाव एमआयडीसीमध्ये टेक्निकल टेक्सटाईल सारखा महत्त्वाचा प्रकल्प मार्गी लावला, कृष्णा मराठवाडा प्रकल्प पूर्णत्वास जात आहे, तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडयासाठी तब्बल 1 हजार 865 कोटी उपलब्ध केले, याचाच यांना त्रास होतो आहे. कोणतेही चांगले काम झाले की, विकासाच्या गोष्टी मार्गी लागल्या की लगेच यांना बिनबुडाचे आरोप करायची खाज सुटते. ज्यांच्याकडे स्वतःची अकार्यक्षमता नसते तेच असा बोभाट करीत सुटतात.

वास्तविकता अशी आहे की, यांच्याकडे ना दृष्टिकोन आहे, ना दूरदृष्टी. फक्त टीका करणे, दिशाभूल करणे, आणि पदांचा वापर स्वतःच्या हितासाठी करणे हेच यांचे कार्य आहे. जनतेला आम्ही विश्वासाने सांगू इच्छितो की, विकास ही आमची प्राथमिकता आहे, आरोप करणे नव्हे. काम करून दाखवणे हेच आमचं ब्रीद आहे, पत्रकार परिषद घेऊन आरडाओरड करणं नव्हे.

ड्रग्जचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे.राणा पाटील यांच्या पुढाकाराने यात कारवाई झाली आहे. पोलीस योग्यरित्या काम करत आहेत, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. जे दोषी असतील त्यांच्यावर न्यायालय कारवाई करेल मात्र हे वारंवार याबाबत पत्रकार परिषद घेऊन गंभीर सामजिक प्रश्नांचे राजकारण करत आहेत हे दुर्दैवी आहे. विरोधकांनी हे पोरकट धंदे थांबवावेत आणि जर जनतेच्या हिताची काळजी असेल, तर पदाचा उपयोग जनहितासाठी करावा, आप्तस्वकीयांच्या फायद्यासाठी नव्हे. 

एका कुटुंबाचा सतत विरोध करणे आणि त्यालाच आपले सर्वोत्कृष्ट काम म्हणणे म्हणजे विकास नव्हे. सर्वसामान्य नागरिकांनी तुम्हाला जनहिताची कामे करण्यासाठी निवडून दिलेले आहे. केवळ टीका टिप्पणी आणि एका कुटुंबाबद्दल आकस बाळगण्यासाठी नाही. याला विकासाचे राजकारण म्हणत नाहीत विकासाच्या मुद्द्यावर विकासात्मक दृष्टीनेच बोलण्याची धमक दाखवा.आतापर्यंत तुम्ही कांही केलं नाही इथून पुढे तरी करा. बिनबुडाच्या गावगपा मारण्यापेक्षा  लोकांनी ज्या कामासाठी निवडून दिले आहे त्या विकास कामांवर जरा प्राधान्याने लक्ष द्या असे कुलकर्णी म्हणाले.

Previous Post

मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटणार – पोलिसांच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह, मुंबई व सोलापूरसह अन्य आरोपीना अभय

Next Post

मुंबई,सोलापुरसह अन्य आरोपीना अभय – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत पोलिसांवर दबाव ? प्रश्नचिन्ह, शोधनिबंध

Related Posts

महाराष्ट्र

तुळजापुर ड्रग्ज तस्करी गुन्हा – सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांची महत्वाची भुमिका, पुरावे व कायदेशीर मांडणी

June 7, 2025
महाराष्ट्र

राजकीय दबाव होता का ? तस्कर व सेवन गट वर्गीकरण मुद्दा – कोर्टाचे प्रश्न, तपास अधिकारी अनुत्तरीत

June 7, 2025
महाराष्ट्र

विनोद गंगणे यांना पोलिसांनी केले अटक, जामीन नाकारला, तुळजापूर ड्रग्ज तस्करीत मोठ्या घडामोडी 

June 6, 2025
महाराष्ट्र

Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात विनोद गंगणे यांचा जामीन नाकारला, धाराशिव कोर्टाचे आदेश

June 6, 2025
महाराष्ट्र

मुंबई,सोलापुरसह अन्य आरोपीना अभय – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत पोलिसांवर दबाव ? प्रश्नचिन्ह, शोधनिबंध

June 5, 2025
महाराष्ट्र

मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटणार – पोलिसांच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह, मुंबई व सोलापूरसह अन्य आरोपीना अभय

June 4, 2025
Next Post

मुंबई,सोलापुरसह अन्य आरोपीना अभय - तुळजापूर ड्रग्ज तस्करीत पोलिसांवर दबाव ? प्रश्नचिन्ह, शोधनिबंध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

तुळजापुर ड्रग्ज तस्करी गुन्हा – सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांची महत्वाची भुमिका, पुरावे व कायदेशीर मांडणी

June 7, 2025

राजकीय दबाव होता का ? तस्कर व सेवन गट वर्गीकरण मुद्दा – कोर्टाचे प्रश्न, तपास अधिकारी अनुत्तरीत

June 7, 2025

विनोद गंगणे यांना पोलिसांनी केले अटक, जामीन नाकारला, तुळजापूर ड्रग्ज तस्करीत मोठ्या घडामोडी 

June 6, 2025
June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp