Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

समिती गठीत – नगर परिषदेतील बोगस बिले प्रकरणाची होणार चौकशी, आमदार सुरेश धस यांनी केली होती तक्रार 

समय सारथी by समय सारथी
January 20, 2025
in महाराष्ट्र
0
बोगस बिले काढल्याची तक्रार – मुख्याधिकारी फड यांना सक्तीच्या रजेवर पाठवा, माजी राज्यमंत्री सुरेश धस 
0
SHARES
704
VIEWS

धाराशिव – समय सारथी

धाराशिव नगर परिषदेतील बोगस बिले प्रकरणी आरोपांची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाक घोष यांनी 4 सदस्यांची समिती गठीत केली आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव हे या समितीचे अध्यक्ष असणार असुन मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन इगे हे सचिव तर कार्यकारी अभियंता बांधकाम शिवराम केत, उपविभागीय अभियंता नागनाथ काळे हे सदस्य असणार आहेत. समितीने विना विलंब चौकशी करुन वस्तूस्तिथीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 

धाराशिव नगरपरिषदेच्या विद्यमान मुख्याधिकारी वसुधा फड यांनी धाराशिव नगरपरिषद अंतर्गत लेखासंहिता २०१३ प्रकरण कामे अंतर्गत नियम १३८ प्रमाणे कार्यवाही करीता कामांचा छाननी तक्ता तयार करून विविध विभागातील बोगस बिले काढले असल्याची तक्रार आमदार सुरेश धस यांनी केली होती शिवाय याबाबत तारांकित प्रश्न उपस्थितीत केला होता. या तक्रारीची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करावी अशी मागणी धस यांनी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्याकडे केली होती त्यावर ओम्बासे यांनी घोष यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करुन त्यांच्या स्तरावर सदस्यांची नेमणूक करावी व चौकशी करुन वस्तूस्तिथीदर्शक चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. 

Previous Post

पवनराजे दुहेरी हत्याकांड – सुनावणी अंतीम टप्प्यात, सोमवारी अंतीम युक्तिवाद, माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील मुख्य आरोपी

Next Post

जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयात कायम – पत्नीच्या खुनात सहायक पोलिस निरीक्षक दोषी, धाराशिव कोर्टाने दिला होता निकाल

Related Posts

महाराष्ट्र

1 हजार 250 पानांचा लेखी युक्तिवाद – कै पवनराजे हत्याकांडात डॉ पद्मसिंह पाटील यांनी मांडली बाजु

March 7, 2026
महाराष्ट्र

सीबीआयचे प्रतिउत्तर – कै पवनराजे दुहेरी हत्याकांड, 24 मार्चला पुढील सुनावणी 

March 7, 2026
महाराष्ट्र

आज सुनावणी – महाकाली कला केंद्र, जिल्हाधिकारी यांच्या विरोधात अवमान याचिका, भाडेतत्वासह नियमांचा भंग

March 7, 2026
महाराष्ट्र

घडामोडी – आमदार सावंत यांची रोचकरी यांनी घेतली भेट, चर्चा

March 7, 2026
महाराष्ट्र

वरदहस्त कोणाचा ? जेलमध्ये रवानगी – परंडा ड्रग्ज रॅकेटचा मास्टर माईंड कोण ? तपास सुरु

March 7, 2026
महाराष्ट्र

कोर्टाचा निर्णय – माळुब्रा येथील सरपंच सुतार यांना दिलासा – ऍड इंगळे यांचा यशस्वी युक्तिवाद

March 6, 2026
Next Post

जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयात कायम - पत्नीच्या खुनात सहायक पोलिस निरीक्षक दोषी, धाराशिव कोर्टाने दिला होता निकाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

1 हजार 250 पानांचा लेखी युक्तिवाद – कै पवनराजे हत्याकांडात डॉ पद्मसिंह पाटील यांनी मांडली बाजु

March 7, 2026

सीबीआयचे प्रतिउत्तर – कै पवनराजे दुहेरी हत्याकांड, 24 मार्चला पुढील सुनावणी 

March 7, 2026

आज सुनावणी – महाकाली कला केंद्र, जिल्हाधिकारी यांच्या विरोधात अवमान याचिका, भाडेतत्वासह नियमांचा भंग

March 7, 2026
March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp