Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

सामना रंगला, पेच कायम – परंड्यात महाविकास आघाडीची उमेदवारी गुलदस्त्यात, मोटे गॅसवर

समय सारथी by समय सारथी
October 24, 2024
in महाराष्ट्र
0
संभ्रम, गोंधळात गोंधळ – परंडा मतदार संघात पेच कायम, नावात चुक, दोन्ही बाजुनी दावे – उद्या होणार चित्र स्पष्ट
0
SHARES
571
VIEWS

राष्ट्रवादीच्या यादीत मोटेंचे नाव नाही तर ‘सामना’ तुन पाटील यांचे नाव वगळले

धाराशिव – समय सारथी 

मुखपत्र म्हणुन ओळख असलेल्या दैनिक सामना या वृत्तपत्रात शिवसेना उबाठा गटाच्या 64 उमेदवार यांची यादी जाहीर करण्यात आली असुन त्यातून परंडा येथून रणजित ज्ञानेश्वर पाटील याचे नाव वगळले आहे. मध्यवर्ती कार्यालय येथून 65 जणांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती त्यात पाटील यांचे नाव होते मात्र मुखपत्रात ते नाही, यादी जाहीर झाल्यावर त्यात काही बदल होतील असे संजय राऊत यांनी सांगितले होते. विशेष म्हणजे सामनाच्या हेडीग मध्ये 65 उमेदवार असा उल्लेख आहे मात्र 64 जणांची यादी फोटोसह आहे. सामनाने नावाचा संभ्रम दुर केला मात्र उमेदवारीचा सस्पेन्स कायम ठेवला आहे.

महाविकास आघाडीकडुन उमेदवाराची आज घोषणा होईल अशी अपेक्षा होती मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाने जाहीर केलेल्या 45 जणांच्या यादीत राहुल मोटे यांचे नाव नसल्याने पेच कायम असुन मोटे यांना गॅसवर ठेवले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील भुम परंडा विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवारीबाबत अजूनही संभ्रम व गोंधळ कायम आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा गटाने राज्यातील 65 उमेदवार यांची यादी शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई यांनी जाहीर केली त्यात परंडा मतदार संघातून राहुल ज्ञानेश्वर पाटील यांना उमेदवारी दिल्याचे जाहीर केली. राहुल ऐवजी रणजित ज्ञानेश्वर पाटील असे आहे असे म्हणत शिवसेना उबाठा गटाने आनंद उत्सव साजरा केला होता तर नाव चुकले आहे त्यामुळे राहुल मोटे यांनी आशा व्यक्त करीत कार्यकर्ते यांना सबुरीचा सल्ला दिला. 

परंडा मतदार संघात महायुतीकडुन शिवसेनेचे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, त्यांनी आज गुरुपुष्यामृत योगावर उमेदवारी अर्ज दाखल केला.सलग 3 टर्म आमदार राहिलेले व त्यांनंतर 1 वेळेस विधानसभा लढविलेले राहुल मोटे यांच्या विरोधात त्यांची लढत होईल अशी अपेक्षा होती मात्र यादीत नाव जाहीर झाले नाही. राहुल मोटे हे 2004, 2009, 2014 असे सलग 3 टर्म आमदार होते तर त्यांचे वडील महारुद्र बप्पा मोटे हे 1985 व 1990 असे 2 टर्म आमदार होते त्यानंतर 1995 व 1999 असे 2 टर्म 10 वर्ष ज्ञानेश्वर पाटील हे आमदार होते त्यांचे 3 ऑक्टोबर रोजी निधन झाले. मोटे यांच्या घरात 25 वर्ष आमदारकी राहिली मात्र त्याला प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी सुरुंग लावला.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत परंडा मतदार संघात पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत हे विक्रमी 32 हजार 902 मतांनी विजयी झाले होते त्यांनी सलग 3 टर्म आमदार राहिलेल्या राष्ट्रवादीचे राहुल मोटे यांचा पराभव केला होता. मोटे यांना 73 हजार 772 मते पडली होती तर सावंत यांना 1 लाख 6 हजार 674 मते पडली होती. जिल्ह्याच्या आजवरच्या राजकारणात विधानसभा निवडणुकी सर्वाधिक 1 लाख 6 हजार 674 मते घेण्याचा विक्रम डॉ सावंत यांच्या नावावर आहे.

Previous Post

विकास पर्व सुरु करीत मुलभुत गरजा पुर्ण केल्या, विरोधकांची आगपाखड – 5 वर्षाचे वीज बील देणार 

Next Post

काँग्रेसची 48 उमेदवार यांची यादी जाहीर – धाराशिव जिल्ह्यातील एकही नाव नाही 

Related Posts

महाराष्ट्र

4 लाख रुपयांच्या लाचेची मागणी – गुन्हा नोंद, धाराशिव लाच लुचपत विभागाची कारवाई 

July 1, 2025
महाराष्ट्र

जेलमध्ये रवानगी – लाच प्रकरण, पोलिस निरीक्षक मारुती शेळके धाराशिव कारागृहात

July 1, 2025
महाराष्ट्र

आत्महत्या प्रकरण – सुरेश कांबळे यांचा भुम कोर्टात अटकपुर्व जामीन अर्ज, 3 जुलैला निकाल – दोषारोपपत्र दाखल

July 1, 2025
महाराष्ट्र

माजी मंत्री तानाजीराव सावंत यांची प्रकृती बिघडली – आयसीयुमध्ये ऍडमिट, अँजिओप्लास्टी होणार

June 28, 2025
महाराष्ट्र

नळदुर्ग घरकुल घोटाळा – एका ठेकेदाराचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला, अटक कधी ? 3 कोटी 94 लाखांच्या अपहाराचा ठपका 

June 28, 2025
महाराष्ट्र

टॅक्स प्रॅक्टेशनर्स असोसिएशन धाराशिवच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या बिनविरोध निवडी

June 27, 2025
Next Post
आकडेवारी – लोकसभेनंतर 4 मतदार संघात 20 हजार तर 2019 पासुन 5 वर्षात 81 हजार नवमतदारांची नोंद

काँग्रेसची 48 उमेदवार यांची यादी जाहीर - धाराशिव जिल्ह्यातील एकही नाव नाही 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

4 लाख रुपयांच्या लाचेची मागणी – गुन्हा नोंद, धाराशिव लाच लुचपत विभागाची कारवाई 

July 1, 2025

जेलमध्ये रवानगी – लाच प्रकरण, पोलिस निरीक्षक मारुती शेळके धाराशिव कारागृहात

July 1, 2025

आत्महत्या प्रकरण – सुरेश कांबळे यांचा भुम कोर्टात अटकपुर्व जामीन अर्ज, 3 जुलैला निकाल – दोषारोपपत्र दाखल

July 1, 2025
July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp