Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

पहाट उपक्रम – पारधी व इतर समाजातील बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मेळावा, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची संकल्पना

समय सारथी by समय सारथी
January 23, 2024
in महाराष्ट्र
0
0
SHARES
1
VIEWS

धाराशिव – समय सारथी

पहाट उपक्रम अंतर्गत पारधी व इतर समाजातील बेरोजगार तरुणांसाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतुन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे संकल्पनेतुन जिल्हृयतील पारधी व इतर आदिवासी समाजातील युवकांना गुन्हेगारी पासून परावृत्त व मुख्य  प्रवाहात आणणेसाठी “पहाट” उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. आहे. याच उपक्रमा अंतर्गत प्रत्यक्ष कृती कार्यक्रम  पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव येथे पारधी व इतर समाजातील बेरोजगार युवक-युवतींसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा 23 जानेवारी रोजी सुद्धा होणार आहे.

सदर मेळाव्यात पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देवून 4 कंपन्यानी सहभाग नोंदविला आहे. यामध्ये प्रथम इज्युकेशन फांऊडेशन, मुंबई, जीवन विमा निगम, धाराशिव, एस. बी. आय. कार्डस, नोहो करिअर प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई या कंपन्या सामील झाल्या आहे.

पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी पहाट कार्यक्रमातंर्गत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असुन पारधी व इतर समाजातील युवक-युवतींसाठी रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पोलीस विभाग कटीबध्द असल्याचे  सांगितले. सदर कार्यक्रमास सहायक आयुक्त, कौशल्य विकास, धाराशिव संजय गुरव यांनी शासनाच्या कौशल्य विकास विभागातर्फे बेरोजगार युवक-युवतींसाठी असलेल्या योजनांची माहिती दिली व मार्गदर्शन केले.

प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनचे प्रशिक्षक ईस्माईल तंटे यांनी बेरोजगार युवक-युवतींसाठी असलेल्या कौशल्यपुर्ण रोजगाराबाबत माहिती देवून त्यातुन होणाऱ्या रोजगार निर्मीती बाबत मार्गदर्शन केले व त्यांच्या संस्थेतर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या केसेस ची माहिती दिली. सदर मेळाव्यास जिल्ह्यातुन 400 ते 500 बेरोजगार युवक- युवतींनी सहभाग नोदंविला असुन त्यांना रोजगार मिळवून देण्याची कार्यवाही सहभागी कंपन्यांमार्फत सुरु करण्यात आलेली आहे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक- युवतींनी सदर मेळाव्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी केले आहे. अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, सहायक आयुक्त कौशल्य विकास,  संजय गुरव, प्रथम एज्युकेशन फांऊडेशन मुंबईचे प्रशिक्षक ईस्माईल तंटे, जीवन विमा निगम धाराशिवचे डेव्हलपमेन्टं ऑफीसर सिध्दांत मेटकर, एसबीआय कार्डचे प्रतिक ढावारे, सुरज सुरवसे तसेच नोहो करिअर प्रायव्हेट लिमीटेड मुंबईचे मानव संसाधन विभाग प्रमुख दत्तात्रय पुरी हे उपस्थित होते.

Previous Post

मराठा आरक्षण – 23 ते 31 जानेवारी दरम्यान होणार घरोघरी जाऊन सर्वेक्षण, जिल्हाधिकारी यांचे महत्वाचे आवाहन

Next Post

उस्मानाबाद धाराशिव नामांतरण विरोधात याचिका – 25 जानेवारीला होणार सुनावणी

Related Posts

महाराष्ट्र

5 आरोपींचे जामीन नाकारले – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत धाराशिव कोर्टाचा निर्णय, आरोपींचे 4 अर्ज प्रलंबित 

May 29, 2025
महाराष्ट्र

14 दिवसांची पोलीस कोठडी – तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात शुभम नेप्ते तस्कर, महत्वाचे पुरावे हाती – तपास सुरु 

May 29, 2025
महाराष्ट्र

अटक, तुळजापुर ड्रग्ज तस्करीत 37 वा आरोपी निष्पन्न, पोलिसांची मोठी कारवाई

May 29, 2025
महाराष्ट्र

कोर्टाने फटकारले, स्पष्ट नकार – तुळजापुर ड्रग्ज प्रकरणात राजाभाऊ मानेंचा अर्ज, हे आहे प्रकरण ? यांना दिलासा

May 28, 2025
महाराष्ट्र

ड्रग्ज प्रकरण – 2 आरोपींची जेलमध्ये रवानगी, 6 आरोपींच्या जामीनावर 28 मे रोजी सुनावणी, 18 आरोपी फरार

May 28, 2025
महाराष्ट्र

शेतजमिनीची मोजणी – 2 हजारांची लाच घेताना भुमी अभिलेख कार्यालयातील लिपीक अटकेत, धाराशिव लाचलुचपत विभागाची कारवाई 

May 27, 2025
Next Post

उस्मानाबाद धाराशिव नामांतरण विरोधात याचिका - 25 जानेवारीला होणार सुनावणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

5 आरोपींचे जामीन नाकारले – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत धाराशिव कोर्टाचा निर्णय, आरोपींचे 4 अर्ज प्रलंबित 

May 29, 2025

14 दिवसांची पोलीस कोठडी – तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात शुभम नेप्ते तस्कर, महत्वाचे पुरावे हाती – तपास सुरु 

May 29, 2025

अटक, तुळजापुर ड्रग्ज तस्करीत 37 वा आरोपी निष्पन्न, पोलिसांची मोठी कारवाई

May 29, 2025
May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp