*उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर- जिल्ह्यात आज नवे 105 रुग्ण,तर 4 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू* *@834*
दि. 29/07/2020
दुपारी 12:45 वाजता
🔹 दि. 27/07/2020 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे 487 स्वाब पाठविण्यात आले होते त्यापैकी 370 रिपोर्ट्स जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांना प्राप्त झाले असून त्याचा संक्षिप्त अहवाल खालीलप्रमाणे आहे.
487
* पाठवलेले स्वाब नमुने – 487
* प्राप्त रिपोर्ट्स – 370
* पॉझिटिव्ह – 105
* निगेटिव्ह – 204
* इनक्लुझिव्ह – 61
* प्रलंबित -117
*️⃣ तालुका निहाय संक्षिप्त माहिती खालीलप्रमाणे आहे.
🔹 उमरगा:- 47
🔹 तुळजापूर:- 05
🔹 कळंब:- 05
🔹 वाशी:- 07
🔹 परंडा:- 03
🔹 उस्मानाबाद :- 38
♦️ एकूण पॉझिटिव्ह रुग्ण:- 105
🔹जिल्ह्यातील एकूण रुग्ण – 834
🔹जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण – 482
🔹जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण – 304+4*(*बाहेरच्या जिल्ह्यातील परंतू उस्मानाबाद येथे उपचार सुरू)
🔹जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 44
◼️वरील माहिती. दि 29/07/2020 रोजी दुपारी 12:45 वाजेपर्यंत ची आहे.