*उस्मानाबाद शहरात कोरोनाचा धोका वाढला- उस्मानाबाद शहरात अजून नवे 25 रुग्ण,तर 4 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू* *@859*
दि. 29/07/2020
दुपारी 07:30 वाजता
🔹 दि. 28/07/2020 डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथे 189 स्वाब पाठविण्यात आले होते त्यापैकी 82 रिपोर्ट्स जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांना प्राप्त झाले असून त्याचा संक्षिप्त अहवाल खालीलप्रमाणे आहे.
82
* पाठवलेले स्वाब नमुने – 189
* प्राप्त रिपोर्ट्स – 82
* पॉझिटिव्ह – 25
* निगेटिव्ह – 52
* इनक्लुझिव्ह – 05
* प्रलंबित -107
*️⃣ तालुका निहाय संक्षिप्त माहिती खालीलप्रमाणे आहे.
🔹 उमरगा:- 00
🔹 तुळजापूर:- 00
🔹 कळंब:- 00
🔹 वाशी:- 00
🔹 परंडा:- 00
🔹 उस्मानाबाद :- 25
♦️ एकूण पॉझिटिव्ह रुग्ण:- 25
🔹जिल्ह्यातील एकूण रुग्ण – 859
🔹जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण – 482
🔹जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण – 329
🔹जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 48
◼️वरील माहिती. दि 29/07/2020 रोजी रात्री 07:30 वाजेपर्यंत ची आहे.