Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

ड्रग्ज तस्करी – अग्रवालची पोलिस कोठडी आज संपणार, कोर्टात हजर करणार – ठाकूर व गोळे 2 आरोपी फरार

समय सारथी by समय सारथी
January 2, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
125
VIEWS

तपासाची दिशा ठरणार – आरोपीची संख्या वाढणार ?

धाराशिव – समय सारथी

तुळजापूर येथील एमडी ड्रग्ज तस्करी प्रकरणातील रॅकेटचा मुख्य सूत्रधार अतुल अग्रवाल याला मुंबई येथील अटक केल्यानंतर धाराशिव कोर्टाने 2 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. ती कोठडी आज संपणार असुन त्याला कोर्टासमोर हजर केले जाणार आहे. अग्रवाल याला अटक केल्याने मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता निर्माण झाली असुन नवीन साखळी व आरोपीची संख्या वाढणार का हे पाहावे लागेल. 

मुख्य संशयित आरोपी वैभव गोळे व नळदुर्ग येथील इंद्रजीतसिंह उर्फ मिटू ठाकुर हे 2 आरोपी गेली 10 महिन्यापासुन फरार असुन ते पोलिसांना गुंगारा देत आहेत, त्यांना पकडणे हे एक मोठे आव्हान निर्माण झाले आहे. गोळे हा ड्रग्ज तस्करीत असुन त्याच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत तर ठाकूर याचे अनेक कारनामे असुन तो पोलिसांचा ‘खबरी’ व लागेबांधे असल्याने त्याला ‘अभय’ मिळत असल्याची चर्चा होत आहे.

ड्रग्ज तस्करीत आरोपींची संख्या 39 झाली असुन त्यातील 2 आरोपी अद्याप फरार आहेत. पोलिसांनी 14 आरोपी मर्यादित चार्जशीट कोर्टात पाठवले होते त्यानंतर तपास सुरूच आहे, तपासाअंती पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे. ड्रग्ज तस्करीतील आरोपी संगीता गोळे व संतोष खोत या 2 आरोपीच्या जबाबात, ते अतुल अग्रवाल याच्याकडुन अनेक वर्षापासुन ड्रग्ज खरेदी करीत असल्याची कबुली दिली होती त्यानंतर अग्रवाल याचे नाव समोर आले. त्याचा नंबर, पत्ता ठावठिकाणा नसताना तांत्रिक तपासाआधारे त्याला शोधून अटक केली.

धाराशिव पोलिसांनी अग्रवाल याला मुंबई येथील मीरा भाईंदर येथून अटक केली. अग्रवाल हा मुळचा राजस्थान येथील रहिवासी असुन तो गेली जवळपास 20 वर्ष मुंबईत स्थायीक आहे. तो मीरा भाईदर या भागात एका लॉंड्रीच्या दुकानाच्या आडून ड्रग्जचा काळाबाजार करीत होता. 2004 पासुन त्याच्यावर ड्रग्ज तस्करीचे गुन्हे नोंद आहेत. 

पोलिस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलिस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गोकुळ ठाकूर यांनी तपास पथक गठित केले होते. यात पीएसआय प्रदीप टेकाळे, पोलिस हवालदार सूरज नरवडे आणि गोपाळ सलगर यांचा समावेश होता. सपोनि गोकुळ ठाकूर ठाकूर पुढील तपास करत आहेत.

शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी अतुल अग्रवाल याला पोलिस कधी अटक करणार असा सवाल करीत मुख्यमंत्री यांना लेखी निवेदन दिले होते तर आमदार कैलास पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठवला होता त्यानंतर अतुल अग्रवाल प्रकरण राज्यभर गाजले होते.

Previous Post

संचिका सापडेना – धाराशिव नगर परिषदेचे विशेष लेखा परीक्षण लांबणीवर – कोरोना, बांधकामसह अनेक संचिका गायब, फुटले पाय ?

Next Post

विश्वासघात, पैशावर दरोडा – 376 शेतकऱ्यांची 8 कोटी 81 लाखांची फसवणुक

Related Posts

महाराष्ट्र

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या कामाची जागतिक पातळीवर दखल – सांगली जिल्ह्यात राबवलेल्या पंधरा नाविन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश

February 21, 2026
महाराष्ट्र

फिलगुडी शॉपचे लोकार्पण – श्रीसिद्धीविनायक परिवाराचे नवे पाऊल

February 20, 2026
महाराष्ट्र

अमिषाला बळी पडणार नाही – आम्ही महायुती सोबत, सत्तेचे समीकरण, राष्ट्रवादीची भुमिका

February 19, 2026
महाराष्ट्र

शासन निधीत अपहार, गुन्हा नोंद – काम न करता लाटले 7 लाख, ठेकेदार व अधिकारी सहभागी

February 19, 2026
महाराष्ट्र

पाठराखण – अर्चना पाटीलांचं काम पहा, त्या कर्तृत्ववान.. घराणेशाही सगळीकडे, मंत्री चंद्रकांत पाटील यांचा टोला

February 19, 2026
महाराष्ट्र

उबाठा गटाला मोठा धक्का बसणार – भुम तालुक्यात नाराजीचा सुर, निर्णयाच्या तयारीत

February 18, 2026
Next Post

विश्वासघात, पैशावर दरोडा - 376 शेतकऱ्यांची 8 कोटी 81 लाखांची फसवणुक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या कामाची जागतिक पातळीवर दखल – सांगली जिल्ह्यात राबवलेल्या पंधरा नाविन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश

February 21, 2026

फिलगुडी शॉपचे लोकार्पण – श्रीसिद्धीविनायक परिवाराचे नवे पाऊल

February 20, 2026

अमिषाला बळी पडणार नाही – आम्ही महायुती सोबत, सत्तेचे समीकरण, राष्ट्रवादीची भुमिका

February 19, 2026
February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp