Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

तेर नगरी होणार ‘हेरिटेज व्हिलेज’ – रोमशी व्यापारसंबंध, जागतिक पातळीवर ओळख

समय सारथी by समय सारथी
January 1, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
513
VIEWS

हेलियम बलून, वॉटर स्पोर्ट्स – पर्यटनाला चालना, मित्र उपाध्यक्ष राणाजगजीतसिंह पाटील 

धाराशिव – समय सारथी

धाराशिव जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देण्याच्या अनुषंगाने ‘मित्र’ कार्यालय, मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील तेर, तुळजापूर आणि नळदुर्ग या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ठिकाणांचा पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास करण्याच्या अनुषंगाने सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली.

प्राचीन काळात रोम साम्राज्याशी व्यापारसंबंध असलेल्या, ऐतिहासिक महत्त्वाच्या तगर अर्थात आपल्या तेर नगरीचा ‘हेरिटेज व्हिलेज’ म्हणून विकास करण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे. या माध्यमातून तेरच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पुरातत्त्वीय वैभवाला जागतिक पातळीवर ओळख मिळवून देण्याचा उद्देश आहे.

तुळजापूर परिसरात वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट, भव्य उद्यान विकसित करण्यासह पाचुंदा तलाव परिसरात पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करण्याच्या अनुषंगाने महत्त्वाची चर्चा झाली. हेलियम बलून, वॉटर स्पोर्ट्स यांसारख्या आधुनिक व आकर्षक सुविधा उपलब्ध करून पर्यटकांना आकर्षित करण्याचा आपला प्रयत्न असणार आहे.

यासोबतच नळदुर्ग किल्ला व परिसरात पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा उभारणे, तसेच तुळजापूर येथे सुरू असलेल्या सर्वांगीण विकासकामांमधून अधिकाधिक भाविक व पर्यटक आकर्षित होतील अशा दृष्टीने नियोजन करण्यावरही भर देण्यात आला.

या बैठकीस संजय खंदारे (प्रधान सचिव, पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन) नरसिंग बंडे (अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, धाराशिव), निलेश गटणे (व्यवस्थापकीय संचालक, MTDC), हेमंत दळवी (उपसंचालक, पुरातत्त्व विभाग), जया वहाणे (सहाय्यक संचालक, पुरातत्त्व विभाग, छत्रपती संभाजीनगर) अरविंद बोळंगे (तहसीलदार, तुळजापूर) यांच्यासह संबंधित प्रमुख अधिकारी व सल्लागार उपस्थित होते.

Previous Post

विमानतळ – धाराशिवमधुन उडणार बोईंग 737,777 व एअरबस 320,32 विमाने – आमदार राणाजगजितसिंह पाटील

Next Post

नवीन वर्षामध्ये 2 दिवसात होणार 117 प्रकरणांचा निपटारा – विशेष मोहिमेमुळे शेतकऱ्यांना दिलासा

Related Posts

महाराष्ट्र

Impact – ‘कला केंद्र मुक्त’ धाराशिव, पालकमंत्री यांची ठोस भुमिका, जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई – 6 केंद्राचे परवाने रद्द, सील

April 14, 2026
महाराष्ट्र

अखेर सील – महाकाली कला केंद्राला टाळे, महसुल व पोलिस विभागाची संयुक्त कारवाई – जिल्हाधिकारी यांचे आदेश

April 14, 2026
महाराष्ट्र

हक्कभंगाचा इशारा – ड्रग्ज व गुटखा तस्करी, आमदार सुरेश धस आक्रमक, फरार आरोपी पकडा, मकोका लावा

April 14, 2026
महाराष्ट्र

डॉ आंबेडकर जयंती विशेष – ‘दिलखुलास व ‘जय महाराष्ट्र’ समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडेंची मुलाखत

April 13, 2026
महाराष्ट्र

बरखास्त, सुचक – शिवसैनिकांनी घेतली खा श्रीकांत शिंदे यांची भेट, मांडल्या व्यथा – पोस्टने खळबळ

April 13, 2026
महाराष्ट्र

भाडे मागितले, मिळाले सत्तूरचे वार – कोयत्याने हल्ला, 26 टाके, गंभीर जखमी – धाराशिव येथील घटना

April 13, 2026
Next Post

नवीन वर्षामध्ये 2 दिवसात होणार 117 प्रकरणांचा निपटारा - विशेष मोहिमेमुळे शेतकऱ्यांना दिलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

Impact – ‘कला केंद्र मुक्त’ धाराशिव, पालकमंत्री यांची ठोस भुमिका, जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई – 6 केंद्राचे परवाने रद्द, सील

April 14, 2026

अखेर सील – महाकाली कला केंद्राला टाळे, महसुल व पोलिस विभागाची संयुक्त कारवाई – जिल्हाधिकारी यांचे आदेश

April 14, 2026

हक्कभंगाचा इशारा – ड्रग्ज व गुटखा तस्करी, आमदार सुरेश धस आक्रमक, फरार आरोपी पकडा, मकोका लावा

April 14, 2026
April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp