दि. 11/09/2020 रात्री 07:00 वाजता
🔹 दि. 10/09/2020 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथे 317 स्वाब पाठविण्यात आले होते त्यापैकी 317 रिपोर्ट्स जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांना प्राप्त झाले असून त्यात 117 पॉझिटिव्ह आले असून तसेच उस्मानाबाद जिल्ह्यात रॅपिड टेस्ट 336 घेण्यात आल्या होत्या त्यात 70 पॉझिटिव्ह तर 266 निगेटिव्ह आले आहेत त्याचा संक्षिप्त अहवाल खालीलप्रमाणे आहे.
* पाठवलेले स्वाब नमुने – 317
* प्राप्त रिपोर्ट्स – 317
* पॉझिटिव्ह – 117
* निगेटिव्ह – 168
* इनक्लुझिव्ह – 32
* प्रलंबित – 00
* रॅपिड टेस्ट – 336
*पॉझिटिव्ह- 70
*नेगटीव्ह- 266
*एकूण पॉझिटिव्ह-192(117 RTPCR+70 RAPID)*
*️⃣ तालुका निहाय संक्षिप्त माहिती खालीलप्रमाणे आहे.
🔹 उमरगा:- 21
🔹 तुळजापूर:- 09
🔹 कळंब:- 30
🔹 वाशी:- 22
🔹 परंडा:- 09
🔹 उस्मानाबाद :- 78
🔹 लोहारा :- 20
🔹 भूम :- 03
♦️ एकूण पॉझिटिव्ह रुग्ण:- 192
🔹जिल्ह्यातील एकूण रुग्ण – 8042
🔹जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण – 5756
🔹जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण – 2054
🔹जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 232
◼️वरील माहिती. दि 11/09/2020 रोजी रात्री 07:00 वाजेपर्यंत ची आहे.