Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

पोलीस कोठडी संपणार – ड्रग्ज गुन्ह्यात कोर्टात पुराव्यांची कसोटी, पोलिसांची सत्वपरीक्षा – तपासात हाती काय ?

समय सारथी by समय सारथी
June 12, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
534
VIEWS

2 गहाळ मोबाईल, 12 जणासोबत आर्थिक व्यवहार, गुन्हेगारी पार्श्वभूमी – अधिकचे पुरावे

धाराशिव – समय सारथी 

तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात अटक आरोपी शुभम नेप्ते व विनोद गंगणे या दोघांची पोलीस कोठडी संपणार असुन त्यांना धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांच्या कोर्टात हजर केले जाणार आहे. शुभम नेप्ते याची 14 दिवसांची तर गंगणे यांची वाढीव 3 दिवसांची पोलीस कोठडी 12 जुन रोजी संपणार आहे. पोलिसांवर राजकीय दबाव असुन त्याच्या कोर्टातील भुमिकेवर लक्ष लागले आहे.

पोलीस कोठडी दरम्यानच्या तपासात पोलिसांना हाती काय लागले, ड्रग्ज गुन्ह्यात गंगणे यांचे 2 गहाळ मोबाईलसह अन्य मुद्यावर पोलिसांनी काय केले? हे कोर्टात उघड होणार आहे. पोलीस तपास व त्यांच्यावर राजकीय दबाव यावर कोर्टाने प्रश्नचिन्ह निर्माण केले असुन कोर्टात पुराव्यांची ‘कसोटी’ व पोलिसांची ‘सत्वपरीक्षा’ होणार आहे. कोर्टात आरोपी व सरकारी वकील यांच्यातील ‘हाय व्होल्टेज’ युक्तीवाद पहायला मिळणार आहे. गंगणे हे पोलीस कोठडी दरम्यान तब्येत बिघडल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल होते.

सोलापूर येथील ड्रग्ज तस्कर पिटा सुर्वे याच्या सोबत गंगणे यांचे आर्थिक व्यवहार सापडले आहेत. पोलिसांनी कोर्टात दाखल केलेल्या रिमांड वेळी सोलापूर येथील आरोपी पिटा सुर्वे याला पाहिजे असलेला फरार आरोपी दाखवले आहे. गंगणे यांचे मुंबई येथील ड्रग्ज तस्कर संगीता गोळे, संतोष खोत, युवराज दळवी,विश्वनाथ मुळे, गजानन हंगरगेकर,बापु कणे, प्रसाद घोटण कदम,आबासाहेब पवार,विनायक इंगळे,संदीप टोले,विशाल सोंजी असा तब्बल 12 जणासोबत 12 लाख पेक्षा अधिकचे आर्थिक व्यवहार सापडले आहेत. 

आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या प्रेरणेने व सहकार्यातुन विनोद गंगणे हे व्यसनमुक्त झाले,त्यांचे मन मत परिवर्तन झाले व त्यांनी ड्रग्ज रॅकेट नष्ट करण्यासाठी पोलिसांना ‘खबरी’ म्हणुन ‘टीप’ दिली. आमदार, विनोद व  विजय गंगणेयासह कोर्टात त्यांच्या वकिलांनी हा दावा केला आहे. गंगणे यांनी माहिती दिली तर मग त्यांनी त्यांचे 2 मोबाईल पोलिसांना का दिले नाहीत, 25 मार्चला आरोपी म्हणुन नाव निष्पन्न झाल्यावर मोबाईल गहाळ झाल्याचा गुन्हा 28 मार्चला मोहोळ येथे दाखल केला असा सवाल कोर्टाने केला. गंगणे यांच्या विरोधात दोषारोप पत्रात पुरावे होते तर त्यांना सेवन गटात का घेतले? राजकीय दबाव होता का? ते एका पक्षाचे प्रतिनिधी आहेत म्हणुन तसे केले या कोर्टाच्या प्रश्नावर तपास अधिकारी निरुत्तरित झाले. थंड डोक्याने कट रचून केलेला अपराधी कृत्य, इतरांना ड्रग्ज सेवनाबाबत दिलेले प्रोत्साहन हे अडचणीचे विषय आहेत.

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात 15 आरोपींची जामीन कोर्टाने नाकारली असुन एकाला अटकपूर्व जामीन दिली आहे. सेवन गटातील फरार आरोपी जगदीश कदम 16 जुन, तस्कर गटातील फरार उदय शेटे 13 जुन, सेवन गटातील जेलमधील आबासाहेब पवार 13 जुन व माजी सभापती शरद जमदाडे 16 जुन रोजी तर नियमित सुनावणी 17 जुनला होणार आहे.

ड्रग्ज तस्करीत 37 आरोपी असुन 20 जण अटकेत असुन 16 जन फरार आहेत तर अलोक शिंदे यांना अटकपुर्व जामीन मिळाला आहे. फरार आरोपींचा शोध पोलिसांची विविध पथक घेत आहेत, आणखी 1 आरोपी निष्पन्न झाला आहे. पोलीसांनी कोर्टात चार्जशीट दाखल करताना 15 एप्रिल रोजी माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर यांना 36 वा आरोपी केले होते, त्यानंतर दीड महिन्यानंतर 29 मे रोजी 37 वा आरोपी निष्पन्न करीत अटक केली तर गंगणे यांना 6 जुन रोजी अटक केली.

आरोपी शुभम नेप्ते याचे अमित अरगडे, नानासाहेब खुराडे व इतर आरोपीशी आर्थिक व्यवहार, संभाषण झाल्याचे पुरावे मिळाले आहेत, ड्रग्ज तस्करीत याचा सहभाग आहे असे समोर आले आहे. गंगणे व नेप्तेच्या सहभागाबाबत इतर आरोपी व साक्षीदार यांनी जबाब दिले असल्याची बाजु ऍड महेंद्र देशमुख व सपोनि गोकुळ ठाकुर यांनी बाजु मांडली.

Previous Post

पोलिसांची कोर्टात भुमिका – गंगणे यांचे पिटा सुर्वेसह 12 जणांशी आर्थिक व्यवहार, हे मुद्दे मांडले

Next Post

राजकीय दबाव – पोलीस हातचे बाहुले, काही आरोपींना अभय, नेतृत्वाचे आभार

Related Posts

महाराष्ट्र

उद्या सुनावणी – विनोद गंगणे यांचा जामीनासाठी कोर्टात अर्ज, न्यायालयीन कोठडी 

June 13, 2025
महाराष्ट्र

ड्रग्ज तस्करी प्रकरण – विनोद गंगणे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पोलीस कोठडीचा हक्क अबाधित, कोर्टाचे आदेश

June 12, 2025
महाराष्ट्र

भेट – पालकमंत्री प्रतापराव सरनाईक व प्रा शिवाजीराव सावंत यांच्यात बंद दरवाजा आड चर्चा 

June 12, 2025
महाराष्ट्र

गंगणे पोलिसांचे खबरी – मोबाईल नंबरसह ‘टीप’, जबाब

June 12, 2025
महाराष्ट्र

राजकीय दबाव – पोलीस हातचे बाहुले, काही आरोपींना अभय, नेतृत्वाचे आभार

June 12, 2025
महाराष्ट्र

पोलिसांची कोर्टात भुमिका – गंगणे यांचे पिटा सुर्वेसह 12 जणांशी आर्थिक व्यवहार, हे मुद्दे मांडले

June 12, 2025
Next Post

राजकीय दबाव - पोलीस हातचे बाहुले, काही आरोपींना अभय, नेतृत्वाचे आभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

उद्या सुनावणी – विनोद गंगणे यांचा जामीनासाठी कोर्टात अर्ज, न्यायालयीन कोठडी 

June 13, 2025

ड्रग्ज तस्करी प्रकरण – विनोद गंगणे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पोलीस कोठडीचा हक्क अबाधित, कोर्टाचे आदेश

June 12, 2025

भेट – पालकमंत्री प्रतापराव सरनाईक व प्रा शिवाजीराव सावंत यांच्यात बंद दरवाजा आड चर्चा 

June 12, 2025
June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp