Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

वादग्रस्त – तुळजाभवानी ‘भारतमाता’, मंदीर संस्थानचे लेखी पत्र, पुजारी मंडळाचा विरोध – कटाचा भाग

समय सारथी by समय सारथी
June 15, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
592
VIEWS

धाराशिव – समय सारथी 

तुळजाभवानी भारताची ‘भारतमाता’ व महाराष्ट्राची ‘कुलस्वामिनी’ आहे असा उल्लेख असलेले पत्र तुळजाभवानी मंदीर संस्थानने पुजारी मंडळाला दिले असुन 108 फुट मुर्ती बाबत अभिप्राय मागितला आहे. ‘तुळजाभवानी’ चा ‘भारतमाता’ असा पत्रातील उल्लेखावरून वाद निर्माण झाला असुन त्याला व 108 फुटाच्या मूर्तीच्या स्वरूपाला भोपे व पाळीकर पुजारी मंडळाने विरोध दर्शवला आहे. अध्यक्ष विपीन शिंदे व अमर राजे परमेश्वर कदम यांनी याचा निषेध केला आहे.

तुळजाभवानी ही ‘भारत माता’ असा इतिहासात कुठेही संदर्भ, उल्लेख नाही, असे असताना हे कोन केले ? हा शोध कोन लावला, कोणाची कल्पना व कोणाच्या सांगण्यावरून ? तुळजाभवानीची ओळख बदलण्याचा प्रयत्न कोन करत आहे? असे होत आहे असे सवाल निर्माण झाले आहेत. तुळजाभवानी ही ‘भारतमाता’ असा भावनीक मुद्दा पुढे करुन राजकीय स्वार्थ साधण्याचा डाव रचला असल्याचा आरोप होत आहे. काही जणासाठी हा ‘राजसत्ता’ मिळवण्याचा मार्ग असल्याचे बोलले जात आहे. 

पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी तुळजाभवानी मंदीर विकास आराखडाबाबत 17 जुन रोजी मुंबईत बैठक बोलावली असुन त्या बैठकीला भोपे, पाळीकर, उपाध्ये या तिन्ही पुजारी मंडळ व मठाचे महंत व इतरांना आमंत्रण देण्यात आले नाही, पालकमंत्री याची दखल घेणार का? असाही सवाल उपस्थितीत होत आहे.पालकमंत्री यांनी स्वतः वयक्तिक मत मांडताना तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देतानाची मुर्ती ही द्विभुजा ( भवानी तलवार अलंकार पुजा) असावी असे सांगितले होते. 

मंदीर संस्थान पत्रातील उल्लेख – श्री तुळजाभवानी मंदिर हे एक धार्मिक मर्मस्थळ आहे. श्री तुळजाभवानी माता, भारताची भारतमाता व महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. श्री देविजच्या दर्शनासाठी आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडु व महाराष्ट्र राज्यासह लाखो भाविक कुलाचार व कुलधर्म करणेसाठी तुळजापूर तिर्थक्षेत्र येथे येत असतात.महाराष्ट्र शासनाने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या वतीने प्रस्तावित केलेल्या विकास आराखड्यास दिनांक 28 मे 2025 रोजी च्या शासन निर्णयानुसार 1865 कोटी रूपये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यान्वये रामदरा तलाव परिसरात श्री तुळजाभवानी आई छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार देत असल्याचे 108 फुटी शिल्प उभारणे प्रस्तावित आहे. याअनुषंगाने धर्मशास्त्र तसेच रुढी परंपरेनुसार सदर श्रीदेविजींची छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार देत असल्याचे शिल्प कसे असावे याबाबत कृपया, आपण आपला अभिप्राय कार्यालयास देण्याची विनंती तहसीलदार तथा मंदीर संस्थांनाचे प्रशासन व्यवस्थापक अरविंद बोळंगे यांनी लेखी पत्रात केली आहे.

Previous Post

तुळजाभवानी भारताची भारतमाता व महाराष्ट्राची कुलस्वामिनी – मंदीर संस्थानचे पत्र, पुजारी मंडळाना अभिप्राय मागितीला, 108 फुट मुर्ती 

Next Post

जीर्णोद्धार विधी – तुळजाभवानी मंदिरात दुर्गासप्तशती संपूटीत अनुष्ठानाचे उद्या आयोजन 

Related Posts

महाराष्ट्र

ड्रग्ज तस्करी गुन्हा – 4 आरोपींच्या जामीन अर्जावर 16 जुनला सुनावणी, 16 आरोपी फरार, शोध सुरु

June 15, 2025
महाराष्ट्र

जीर्णोद्धार विधी – तुळजाभवानी मंदिरात दुर्गासप्तशती संपूटीत अनुष्ठानाचे उद्या आयोजन 

June 15, 2025
महाराष्ट्र

तुळजाभवानी भारताची भारतमाता व महाराष्ट्राची कुलस्वामिनी – मंदीर संस्थानचे पत्र, पुजारी मंडळाना अभिप्राय मागितीला, 108 फुट मुर्ती 

June 15, 2025
महाराष्ट्र

जामीन नाकारला – विनोद गंगणे यांना दिलासा नाही, धाराशिव कोर्टाचा निर्णय 

June 13, 2025
महाराष्ट्र

संकल्प ते सिद्धी’, धाराशिव जिल्हाभरात भाजपचा जनता दरबार – जनसंपर्काला बळकटी,गावागावात थेट संवाद

June 13, 2025
महाराष्ट्र

मुंबईत बैठक – तुळजाभवानी व शिवाजी महाराज 108 फुट मुर्तीचा मुद्दा, मंदीर विकास आराखडा आढावा

June 13, 2025
Next Post

जीर्णोद्धार विधी - तुळजाभवानी मंदिरात दुर्गासप्तशती संपूटीत अनुष्ठानाचे उद्या आयोजन 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

ड्रग्ज तस्करी गुन्हा – 4 आरोपींच्या जामीन अर्जावर 16 जुनला सुनावणी, 16 आरोपी फरार, शोध सुरु

June 15, 2025

जीर्णोद्धार विधी – तुळजाभवानी मंदिरात दुर्गासप्तशती संपूटीत अनुष्ठानाचे उद्या आयोजन 

June 15, 2025

वादग्रस्त – तुळजाभवानी ‘भारतमाता’, मंदीर संस्थानचे लेखी पत्र, पुजारी मंडळाचा विरोध – कटाचा भाग

June 15, 2025
June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp