धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील एका गावातील 3 वर्षीय मुलगीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. लहान मुलगी खेळण्याससाठी घराशेजारील राहणारे एका तरुणाचे घराकडे गेली असता त्या नराधम तरुणाने तिला घरात बोलावून तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. पिडीतेची आईने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं. कलम- 64(1), 65(2), सह कलम 4, 6 बा.लै.अ.अधि 2012 अन्वये गुन्हा नोंदवला आहे, पोलीस घटनेचा पुढील तपास करीत आहेत