कोल्हापूर – समय सारथी
इंधन वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी पुकारलेला संप अखेर रात्री उशिरा मागे घेतला आहेत. सरकारच्या वाहतूक धोरणा विरोधात वाहनधारकांनी संपाची घोषणा केली होती. या संपामुळे काल रात्री राज्यभरातील अनेक पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या रांगा लागल्या होत्या.
नागरिकांनी घाबरून जाऊन पेट्रोल पंपावर गर्दी करू नये असे आवाहन कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने केले आहे.