Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

मराठा सेवक धाराशिव टीम बैठक उद्या – तयारी मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीची

समय सारथी by समय सारथी
July 8, 2024
in महाराष्ट्र
0
मराठा सेवक धाराशिव टीम बैठक उद्या – तयारी मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीची
0
SHARES
611
VIEWS

धाराशिव – समय सारथी 

मराठा समाजाच्या हक्कासाठी लढणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे 10 जुलै रोजी मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीसाठी धाराशिव शहरात येणार असुन याचे नियोजन करण्यासाठी 9 जुलै रोजी मंगळवारी सकाळी 11 वाजता ज्ञानेश्वर मंदिराच्या बाजूला असलेल्या स्वप्नराज मंगल कार्यालय येथे होणार आहे. मराठा स्वयंसेवक ह्या रॅलीचे नियोजन करणार असुन त्याच्या तयारी व महत्वपूर्ण सुचना व जबाबदारी देण्यासाठी ही बैठक महत्वाची आहे त्यामुळेच मराठा समाज सेवक यांनी हजर राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. महिला व पुरुष स्वयंसेवकाची टीम तयार करण्यात आलेली आहे त्यासाठी टी-शर्ट आयडेंटी कार्ड व विशेष कोड ही देण्यात आलेली आहेत.

धाराशिव शहर रॅलीसाठी सज्ज झाले असुन 1 हजार स्वयंसेवक सज्ज असुन 200 महिला स्वयंसेवक असणार आहे. आरोग्य पथकांची नियुक्ती करण्यात आली असुन रॅली मार्गात सर्वत्र भगव्या पताका लावण्यात आल्या आहेत. शहरातील प्रत्येक चौकात स्वागताचे व जनजागृती करणारे कटआउट उभारले आहेत. 1 हजार घोषणा फलक व 100 महापुरुषांचे फलक असणार आहेत. शहरात 250 ध्वनीक्षेपक बसाविण्यात आले आहेत. मराठासेवकांनी प्रत्येक गावात जाऊन केली जनजागृती व मूळ पत्रिकांचे वाटप केले आहे त्यामुळे भगवे वादळ तयार झाले आहे, आता प्रतीक्षा आहे ती संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आगमन व स्वागताची.

मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीला सुरुवात राजमाता अहिल्याबाई होळकर चौकातून होणार आहे.शांतता रॅली अहिल्यादेवी होळकर चौकातुन अण्णाभाऊ साठे चौक, श्री धारासुर मर्दिनी, हजरत खाजा शमशुद्दीन गाझी दर्गा ,विजय चौक, नेहरू चौक काळा मारुती चौक संत गाडगेबाबा चौक येथे येईल येथून महिला भगिनी या रॅलीत सहभागी होऊन,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली आल्यानंतर मनोज जरांगे पाटील शांतता रॅलीला मार्गदर्शन करतील.

Previous Post

मराठा आरक्षण शांतता रॅली – धाराशिव शहर सज्ज, 10 जुलैला मनोज जरांगे येणार 

Next Post

तेरणा युथ फाउंडेशन स्थापन – मेघ राणाजगजीतसिंह पाटील करणार नेतृत्व, राजकारणात सक्रीय, युवा प्रतिष्ठान नंतर आता युथ फाउंडेशन

Related Posts

महाराष्ट्र

माजी मंत्री तानाजीराव सावंत यांची प्रकृती बिघडली – आयसीयुमध्ये ऍडमिट, अँजिओप्लास्टी होणार

June 28, 2025
महाराष्ट्र

नळदुर्ग घरकुल घोटाळा – एका ठेकेदाराचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला, अटक कधी ? 3 कोटी 94 लाखांच्या अपहाराचा ठपका 

June 28, 2025
महाराष्ट्र

टॅक्स प्रॅक्टेशनर्स असोसिएशन धाराशिवच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या बिनविरोध निवडी

June 27, 2025
महाराष्ट्र

न्यायायीन कोठडी, तात्पुरता जामीन नाकारला – पोलीस निरीक्षक मारुती शेळके यांच्या अडचणीत वाढ, निलंबन

June 28, 2025
महाराष्ट्र

निलंबन – पोलीस निरीक्षक मारुती शेळके व लोखंडे पोलीस सेवेतून निलंबन, विशेष पोलीस महानिरीक्षकांचे आदेश

June 27, 2025
महाराष्ट्र

धाराशिव नगर परिषद घोटाळा – आमदार धस यांनी घेतली पोलीस महासंचालकांची भेट, एसआयटी चौकशीसाठी नोडल ऑफिसर नेमा

June 27, 2025
Next Post
तेरणा युथ फाउंडेशन स्थापन – मेघ राणाजगजीतसिंह पाटील करणार नेतृत्व, राजकारणात सक्रीय, युवा प्रतिष्ठान नंतर आता युथ फाउंडेशन

तेरणा युथ फाउंडेशन स्थापन - मेघ राणाजगजीतसिंह पाटील करणार नेतृत्व, राजकारणात सक्रीय, युवा प्रतिष्ठान नंतर आता युथ फाउंडेशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

माजी मंत्री तानाजीराव सावंत यांची प्रकृती बिघडली – आयसीयुमध्ये ऍडमिट, अँजिओप्लास्टी होणार

June 28, 2025

नळदुर्ग घरकुल घोटाळा – एका ठेकेदाराचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला, अटक कधी ? 3 कोटी 94 लाखांच्या अपहाराचा ठपका 

June 28, 2025

टॅक्स प्रॅक्टेशनर्स असोसिएशन धाराशिवच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या बिनविरोध निवडी

June 27, 2025
July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp