Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

ठरलं.. अशी असणार शांतता रॅली – 10 जुलैला मी येतोय धाराशिवला, जरांगेंच्या नेतृत्वात मराठ्यांचा महायल्गार

समय सारथी by समय सारथी
June 23, 2024
in महाराष्ट्र
0
0
SHARES
165
VIEWS

लोकप्रतिनिधी यांना सहभागी होण्यासाठी ही ‘अट’ – 50 टक्के आत आरक्षण भुमिका जाहीर करावी लागणार

धाराशिव – समय सारथी

ठरलं.. 10 जुलैला मी येतोय धाराशिवला, तुम्हीही या अशी हाक सकल मराठा समाजाने दिली असून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठ्यांची महायल्गार शांतता रॅली निघणार आहे. आज झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीत या रॅलीची दिशा ठरली, यावेळी जिल्ह्यातील सर्व तालुका, ग्रामीण भागातून आलेल्या प्रतिनिधी यांनी आपआपली मते मांडली व नियोजनात सक्रीय सहभागी होण्याचा निश्चिय केला. जितेंगे लढेंगे, हम सब जरांगे, एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करीत परिसर दणाणुन निघाला. प्रत्येक गावात तरुण मावळे जनजागृती बैठक घेणार आहेत. आता मारायचं नाही लढायचं असा संकल्प केला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथून शांतता रॅलीला सुरुवात होणार असून त्यानंतर अण्णाभाऊ साठे चौक, धारासूर मर्दीनी, हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी दर्गाह, विजय चौक, माऊली / नेहरू चौक, काळा मारुती मंदीर, पोस्ट ऑफिस, संत गाडगेबाबा चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे निघेल त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एक ऐतिहासिक सभा होणार आहे. स्वयंसेवक या रॅलीचे त्या दिवशी मार्गात नियोजन करतील. या रॅलीत सहभागी होणाऱ्या मंत्री, खासदार, आमदार यासह इतर लोकप्रतिनिधी यांनी या रॅलीत सहभागी होण्यापुर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या 50 टक्केच्या आत ओबीसीतुन मराठा आरक्षण मागणीला जाहीर पाठिंबा असल्याचे जाहीर करावे लागणार आहे.

मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीची घोषणा केली असुन 10 जुलै रोजी जरांगे पाटील हे धाराशिव जिल्ह्यात येत आहेत.जरांगे हे 10 जुलै रोजी धाराशिव येथे मुक्कामी आहेत. शांतता रॅलीच्या नियोजनासाठी धाराशिव जिल्हा नियोजन बैठक समर्थ नगर येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात संपन्न झाली. नियोजन बैठकीला मराठा मावळे एकत्र झाले असुन या बैठकीत शांतता रॅलीची दिशा ठरत असुन अनेक महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. सभा स्थळी भगवे वादळ निर्माण झाले आहे.

मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीची घोषणा केली आहे. आमरण उपोषणनंतर त्यांनी या रॅलीची घोषणा केली असुन 6 जुलै रोजी हिंगोली पासुन या रॅलीला सुरुवात होणार आहे. 7 जुलै परभणी, 8 जुलै नांदेड, 9 जुलै लातूर, 10 जुलै धाराशिव, 11 जुलै बीड,12 जुलै जालना व 13 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथे शांतता रॅली निघणार आहे, या रॅलीचे नियोजन करण्यासाठी मराठा समाजाने सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील सर्व मराठा एका ठिकाणी एकत्र येणार आहे, कोणीही विखरून थांबणार नाही असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

Previous Post

नियोजन बैठकीला सुरुवात, मराठा मावळे एकवटले – महत्वाचे निर्णय होणार, दिशा ठरणार

Next Post

ढगफुटी – उमरगा तालुक्यात तुफान पाऊस, नदी नाल्यांना पाणी, पेरणी केलेले वाहून गेले, बळीराजा संकटात  

Related Posts

महाराष्ट्र

‘तो’ साहेब कोण ? कोडं – 4 लाखांचे लाच प्रकरण – आरोपी शेखला आज कोर्टात हजर करणार, दबाव ? ठाण्यातील सीसीटीव्ही तपासण्याची गरज 

July 3, 2025
महाराष्ट्र

ड्रग्ज तस्करी गुन्हा – 3 जुलैला सुनावणी, 15 आरोपी फरार, पुरवणी दोषारोपपत्र, कडक कारवाई – पोलिस अधीक्षक खोखर

July 2, 2025
महाराष्ट्र

खाते अंतर्गत चौकशी, अनेक तक्रारी – लाच प्रकरणात पोलिस निरीक्षक शेळके अडचणीत, पोलीस अधीक्षक रितु खोखर यांची माहिती

July 2, 2025
महाराष्ट्र

धाराशिव नगर परिषद घोटाळा – अपर जिल्हा पोलिस अधीक्षक नोडल अधिकारी, एसआयटी चौकशी

July 2, 2025
महाराष्ट्र

तो साहेब कोण ? निष्पन्न – लाचलुचपत विभागाला आव्हान, 3 लाख दिल्याचा दावा – 4 लाखांची लाच प्रकरण, पोलीस कोठडी, निलंबन

July 2, 2025
महाराष्ट्र

लुटीचा बनाव उघड – 25 लाख जप्त, बँक मॅनेजर गजाआड – ऑनलाईन गेमच्या नादात कर्जबाजारी, धाराशिव पोलिसांची कारवाई 

July 2, 2025
Next Post

ढगफुटी - उमरगा तालुक्यात तुफान पाऊस, नदी नाल्यांना पाणी, पेरणी केलेले वाहून गेले, बळीराजा संकटात  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

‘तो’ साहेब कोण ? कोडं – 4 लाखांचे लाच प्रकरण – आरोपी शेखला आज कोर्टात हजर करणार, दबाव ? ठाण्यातील सीसीटीव्ही तपासण्याची गरज 

July 3, 2025

ड्रग्ज तस्करी गुन्हा – 3 जुलैला सुनावणी, 15 आरोपी फरार, पुरवणी दोषारोपपत्र, कडक कारवाई – पोलिस अधीक्षक खोखर

July 2, 2025

खाते अंतर्गत चौकशी, अनेक तक्रारी – लाच प्रकरणात पोलिस निरीक्षक शेळके अडचणीत, पोलीस अधीक्षक रितु खोखर यांची माहिती

July 2, 2025
July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp