Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

कुणबी मराठा – हैद्राबाद गॅझेटमधील नोंदी तपासणी पुर्ण, 11 अधिकाऱ्यांनी तपासली कागदपत्रे, जरांगेची 13 जुलैची डेडलाईन 

समय सारथी by समय सारथी
July 10, 2024
in महाराष्ट्र
0
सरकारला हैद्राबाद गॅझेट सापडेना – शिंदे समिती 8 जुलैला हैद्राबादला जाणार, मराठा व कुणबी एकच असल्याच्या नोंदी तपासणार 
0
SHARES
3.2k
VIEWS

धाराशिव – समय सारथी 

हैद्राबाद गॅझेटमधील मराठा व कुणबी या नोंदी तपासण्याचे काम पुर्ण झाले असुन 11 अधिकारी यांच्या पथकाने 6 हजार 200 कागदपत्रे स्कॅन करुन ताब्यात घेतली आहेत. अधिकारी यांचे हे पथक हैद्राबादवरून परत निघाले आहे. या पथकात भाषांतरकार, कायदे तज्ज्ञ यांचा समावेश होता त्यांनी सन 1800, 1820 व 1900 या वर्षातील जनगणना नोंदी तपासल्या. त्यात मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या जातीनिहाय नोंदी आहेत, ही कागदपत्रे राज्याचे महाधिवक्ता यांच्याकडे देण्यात येणार आहेत. 1901 च्या जनगणनेनुसार धाराशिव जिल्ह्यात त्यावेळी 2 लाख लोक कुणबी होते. 

मराठा व कुणबी हे एकच असुन सरकारने हैद्राबाद गॅझेट स्वीकारावे आणि मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावे अशी मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे,त्यासाठी त्यांनी सरकारला 13 जुलैची डेडलाईन दिली असुन त्यांनी मराठा जनजागृती व शांतता रॅली सुरु केली आहे. हैद्राबाद गॅझेटमध्ये मराठा व कुणबी एक असल्याच्या नोंदी असल्याने ते गॅझेट स्वीकारावे अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. 

हैद्राबाद गॅझेटचा सरकारने शोध सुरु केला होता त्यासाठी महाराष्ट्र सरकारने तीन पत्र हैद्राबादच्या मुख्य सचिवांना देत पत्रव्यवहार केला असुन ऑफिशियल कॉपी मागितली मात्र त्याला सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने 11 अधिकारी यांची टीम 8 जुलै रोजी हैद्राबाद येथे गेली त्यांनी त्यांचे कामकाज संपविले. कागदपत्रे छानणी करुन सरकारला तात्काळ अहवाल दिला जाणार आहे.

1901 सालीच्या गॅझेटमध्ये धाराशिव जिल्ह्यात 2 लाख मराठा कुणबी लोकसंख्या असल्याच्या नोंदी आहेत. ब्रिटिश यांच्या इम्पेरियर गॅझेटीयरमध्ये पान क्रमांक 262 व 263 वर जात व व्यवसाय या परिच्छेदात The Most Numerous Caste is that of the Kunbis (Maratha) who number 2 lakh 5 thousand or 38 % Of the Total Population. ही महत्वाची नोंद सापडली आहे. गुलबर्गा विभागात धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, कळंब, तुळजापूर, परंडा हे सध्याचे तालुके व तत्कालीन नळदुर्ग तालुका व औसा हा भाग होता.त्यवेळी 6 शहरे व 860 गावे होती त्यात 1901 साली 5 लाख 35 हजार लोकसंख्या होती, 58 टक्के लोकांचा व्यवसाय हा शेती होता. कुणबी म्हणजे मराठा अशी महत्वाची नोंद सापडली आहे

Previous Post

औद्योगिक विकास, MIDC मंजुर – भुम, परंडा व वाशी येथे 716 हेक्टर क्षेत्रावर सुरु होणार उद्योग – पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या प्रयत्नांना यश 

Next Post

आषाढीवारी संपेपर्यंत मराठा समाज कुठलेच आंदोलन करणार नाही – मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केली भुमिका 

Related Posts

महाराष्ट्र

आत्महत्या प्रकरण – सुरेश कांबळे यांचा भुम कोर्टात अटकपुर्व जामीन अर्ज, 3 जुलैला निकाल – दोषारोपपत्र दाखल

July 1, 2025
महाराष्ट्र

माजी मंत्री तानाजीराव सावंत यांची प्रकृती बिघडली – आयसीयुमध्ये ऍडमिट, अँजिओप्लास्टी होणार

June 28, 2025
महाराष्ट्र

नळदुर्ग घरकुल घोटाळा – एका ठेकेदाराचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला, अटक कधी ? 3 कोटी 94 लाखांच्या अपहाराचा ठपका 

June 28, 2025
महाराष्ट्र

टॅक्स प्रॅक्टेशनर्स असोसिएशन धाराशिवच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या बिनविरोध निवडी

June 27, 2025
महाराष्ट्र

न्यायायीन कोठडी, तात्पुरता जामीन नाकारला – पोलीस निरीक्षक मारुती शेळके यांच्या अडचणीत वाढ, निलंबन

June 28, 2025
महाराष्ट्र

निलंबन – पोलीस निरीक्षक मारुती शेळके व लोखंडे पोलीस सेवेतून निलंबन, विशेष पोलीस महानिरीक्षकांचे आदेश

June 27, 2025
Next Post
आषाढीवारी संपेपर्यंत मराठा समाज कुठलेच आंदोलन करणार नाही – मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केली भुमिका 

आषाढीवारी संपेपर्यंत मराठा समाज कुठलेच आंदोलन करणार नाही - मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केली भुमिका 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

आत्महत्या प्रकरण – सुरेश कांबळे यांचा भुम कोर्टात अटकपुर्व जामीन अर्ज, 3 जुलैला निकाल – दोषारोपपत्र दाखल

July 1, 2025

माजी मंत्री तानाजीराव सावंत यांची प्रकृती बिघडली – आयसीयुमध्ये ऍडमिट, अँजिओप्लास्टी होणार

June 28, 2025

नळदुर्ग घरकुल घोटाळा – एका ठेकेदाराचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला, अटक कधी ? 3 कोटी 94 लाखांच्या अपहाराचा ठपका 

June 28, 2025
July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp