Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

कष्ठाचा पैसा, निष्ठेचे फळ – शेतकऱ्याने अनामत रक्कम व निवडणुकी लढण्यासाठी 10 हजार दिले 

समय सारथी by समय सारथी
October 27, 2024
in महाराष्ट्र
0
कष्ठाचा पैसा, निष्ठेचे फळ – शेतकऱ्याने अनामत रक्कम व निवडणुकी लढण्यासाठी 10 हजार दिले 
0
SHARES
1.2k
VIEWS

धन्यवाद तरी कसे मानु ? नतमस्तक तुमच्यापुढे.. आमदार कैलास पाटील यांची प्रतिक्रिया

धाराशिव – समय सारथी 

धाराशिव विधानसभा मतदार संघांसाठी महाविकास आघाडीकडुन आमदार कैलास पाटील यांची शिवसेना उबाठा गटाकडुन उमेदवारी जाहीर झाली असुन ते सोमवारी शहरात रॅली काढुन अर्ज भरणार आहेत, त्यांना अर्ज भरण्यासाठी अनामत रक्कम म्हणुन एका शेतकऱ्यांने स्वतः कष्टाने कमाविलेले पैसे देऊ केले आहेत. धन्यवाद तरी कसे मानु ? नतमस्तक तुमच्यापुढे अशी प्रतिक्रिया आमदार कैलास पाटील यांनी दिली.  यावेळी संग्राम देशमुख उपस्थितीत होते.

शिवसेना पक्षातील थोडसरवाडी येथील शाखा प्रमुख प्रदीप भारत लोमटे, एक सामान्य शेतकरी निसर्गाशी लढत पै-पै जमा केलेली.. कुटुंबाचा गाडा ओढत त्यांनी पक्षासाठी, आपल्यासाठी दाखवलेल्या निष्ठेचे मोल कोणत्याही किमतीत करता येत नाही असे आमदार पाटील म्हणाले. विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असताना त्यांनी अनामत रक्कम भरण्यासाठी दिवसरात्र एक करून जमलेले 10 हजार रुपये सुपूर्द केले. हे एक निष्ठावंत, सच्चा शिवसैनिकच करू शकतो. कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपल्या विचाराशी प्रामाणिक असलेले हे खरे बाळासाहेबांचे शिवसैनिक.. कुठे फेडायचे ऋण या सगळ्या प्रेमाचे ?त्यांचे हे प्रेम, निष्ठा पाहून लढण्यासाठी हजार हत्तीचे बळ अंगी संचारले.. आपल्या सर्वांच्या या स्नेहाचा मी कायम पाईक राहून, लढेन अन् प्रत्येक संकटावर मात करून तुमचा मार्ग सुकर करण्यासाठी प्रत्येक क्षण समर्पित करेन, हा शब्द मी आपल्या सर्वांना देतो असे पाटील म्हणाले.

Previous Post

पाटील विरुद्ध पाटील तुळजापुरात रंगणार सामना – चव्हाण व जगदाळे यांच्या भुमिकेकडे लक्ष

Next Post

शिवसेनेची यादी जाहीर – धाराशिव कळंब जागेचा पेच कायम, उमरगा येथे महाविकास आघाडीचा उमेदवार ठरेना 

Related Posts

महाराष्ट्र

माजी मंत्री तानाजीराव सावंत यांची प्रकृती बिघडली – आयसीयुमध्ये ऍडमिट, अँजिओप्लास्टी होणार

June 28, 2025
महाराष्ट्र

नळदुर्ग घरकुल घोटाळा – एका ठेकेदाराचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला, अटक कधी ? 3 कोटी 94 लाखांच्या अपहाराचा ठपका 

June 28, 2025
महाराष्ट्र

टॅक्स प्रॅक्टेशनर्स असोसिएशन धाराशिवच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या बिनविरोध निवडी

June 27, 2025
महाराष्ट्र

न्यायायीन कोठडी, तात्पुरता जामीन नाकारला – पोलीस निरीक्षक मारुती शेळके यांच्या अडचणीत वाढ, निलंबन

June 28, 2025
महाराष्ट्र

निलंबन – पोलीस निरीक्षक मारुती शेळके व लोखंडे पोलीस सेवेतून निलंबन, विशेष पोलीस महानिरीक्षकांचे आदेश

June 27, 2025
महाराष्ट्र

धाराशिव नगर परिषद घोटाळा – आमदार धस यांनी घेतली पोलीस महासंचालकांची भेट, एसआयटी चौकशीसाठी नोडल ऑफिसर नेमा

June 27, 2025
Next Post

शिवसेनेची यादी जाहीर - धाराशिव कळंब जागेचा पेच कायम, उमरगा येथे महाविकास आघाडीचा उमेदवार ठरेना 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

माजी मंत्री तानाजीराव सावंत यांची प्रकृती बिघडली – आयसीयुमध्ये ऍडमिट, अँजिओप्लास्टी होणार

June 28, 2025

नळदुर्ग घरकुल घोटाळा – एका ठेकेदाराचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला, अटक कधी ? 3 कोटी 94 लाखांच्या अपहाराचा ठपका 

June 28, 2025

टॅक्स प्रॅक्टेशनर्स असोसिएशन धाराशिवच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या बिनविरोध निवडी

June 27, 2025
July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp