Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

4 राज्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रीय नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांनाच भाजपची पसंती

समय सारथी by समय सारथी
November 20, 2023
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यांमधल्या प्रचारात फडणवीस यांची चलती

मुंबई :

देशातल्या 4 प्रमुख राज्यांमध्ये निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. या रणधुमाळीत भाजपच्या प्रचाराची धुरा मात्र महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस यांच्या शिरी असल्याचं दिसतंय. कारण, 3 राज्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या 15 सभा आणि रोड शो झाले आहेत. तर, येत्या काही दिवसांत अजून प्रचारसभा फडणवीस घेणार आहेत. राष्ट्रीय नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर यामुळे पुन्हा एकदा यानिमित्ताने शिक्कामोर्तब झालंय.


मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार हा शिगेला पोहोचलाय. या राज्यांमध्ये भाजपच्या प्रचारासाठी प्रचारप्रमुख म्हणून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनाच मागणी येत असल्याचं दिसून येतंय. आतापर्यंत फडणवीस यांच्या 3 राज्यांमध्ये 15 सभा आणि रोड शो झाले आहेत. तर, पुढच्या आठवड्यांत राजस्थान आणि तेलंगणा राज्यांमध्ये त्यांचे दौरे आहेत. त्यामुळे देशातल्या भाजपच्या आश्वासक नेत्यांपैकी एक नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच पाहिलं जात असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.


कुठे झाल्या सभा?


मध्यप्रदेशमध्ये 18 सप्टेंबर, 10 आणि 15 नोव्हेंबर असे 3 दिवस 3 दौरे झाले आहेत. धार, इंदोर, महू, बुरऱ्हाणपूर, पांढुर्णा, सौंसर या ठिकाणी एकूण 8 सभा आणि रोड शो देवेंद्र फडणवीस यांनी घेतले. तर, छत्तीसगडमध्ये 30 ऑक्टोबरला 1 दिवस 1 दौरा झाला. धमतरी, रायपूर येथे 2 सभा आणि रोड शो फडणवीसांनी केले. राजस्थानमध्ये 14 सप्टेंबर 1 दिवस 1 दौरा पार पडला. केसरी, नासिराबाद, किशनगड, अजमेर उत्तर येथे एकूण 5 सभा फडणवीसांनी घेतल्या. तर, पुढच्या आठवड्यांत राजस्थान आणि तेलंगणा राज्यांमध्ये त्यांचे दौरे आहेत.


देवेंद्र फडणवीस यांनाच पसंती का?

भाजपने मध्यप्रदेशसह इतर तीन राज्यांमध्ये सरकार स्थापन करण्याचा मनसुबा आखलाय. या सगळ्याच राज्यांमधल्या प्रचारात भाजपने प्रचारात आघाडी घेतली आहे. पण, भाजपच्या या प्रचाराचं महाराष्ट्र कनेक्शन देखील आहे. कारण, देवेंद्र फडणवीस स्वतः या राज्यांमध्ये जाऊन झंझावाती प्रचार दौरे करतायत. बिहार, गोवा या राज्यांमध्ये भाजपला बळकट करण्यात देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी कळीची भूमिका पार पाडली होती. गोव्यात अशक्य वाटत असलेला विजय त्यांनी खेचून आणला होता.

बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यापेक्षा जास्त जागा भाजपने मिळवल्या होत्या. बिहारच्या प्रचाराची धुरा देखील फडणवीस यांनीच पेलली होती. त्यामुळे देशातल्या राजकारणात आश्वासक नेतृत्व म्हणून आलेल्या देवेंद्र फडणवीस यांना आता पक्षातूनही तितकीच ताकद मिळतेय. त्यामुळेच सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत देवेंद्र फडणवीस यांना भाजपने पुढे केल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे. दरम्यान, सध्याच्या निवडणूक प्रचार सभा आणि दौरे करताना फडणवीस यांना स्थानिकांनाकडूनही पाठिंबा मिळत असल्याचं दिसतंय. मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये त्यांच्या सभांना मोठी गर्दी झाली होती.

Previous Post

देशातल्या 4 राज्यांमध्ये निवडणुका, पाहिजेत फक्त  देवेंद्र फडणवीस !

Next Post

निम्न तेरणा उपसा सिंचन योजना सुरु करण्यासाठी एकजुट – 24 गावातील सरपंच, शेतकरी यांचा आक्रमक पवित्रा, जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

Related Posts

महाराष्ट्र

ड्रग्ज गुन्ह्यात विनोद गंगणेंच्या अर्जावर 6 जुनला सुनावणी, तात्पुरता जामीन, या आहेत ‘अटी’

June 1, 2025
महाराष्ट्र

मोठी बातमी – तुळजापूर ड्रग्ज गुन्ह्यात विनोद गंगणे यांना अंतरीम जामीन मंजुर, दिलासा 

May 31, 2025
महाराष्ट्र

गौप्यस्फ़ोट, महत्वाचे पुरावे – गंगणे व पवार एकत्र राहिले, ड्रग्ज मोजतानाचे फोटो, ‘अटकेचे प्रयोग’

May 30, 2025
ड्रग्ज प्रकरण – 2 आरोपींची जेलमध्ये रवानगी, 6 आरोपींच्या जामीनावर 28 मे रोजी सुनावणी, 18 आरोपी फरार
महाराष्ट्र

व्याप्ती वाढली – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत सेवन गटातील आरोपींच्या अडचणीत वाढ, प्रोत्साहन व कटात सहभागी

May 30, 2025
महाराष्ट्र

5 आरोपींचे जामीन नाकारले – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत धाराशिव कोर्टाचा निर्णय, आरोपींचे 4 अर्ज प्रलंबित 

May 29, 2025
महाराष्ट्र

14 दिवसांची पोलीस कोठडी – तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात शुभम नेप्ते तस्कर, महत्वाचे पुरावे हाती – तपास सुरु 

May 29, 2025
Next Post

निम्न तेरणा उपसा सिंचन योजना सुरु करण्यासाठी एकजुट - 24 गावातील सरपंच, शेतकरी यांचा आक्रमक पवित्रा, जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

ड्रग्ज गुन्ह्यात विनोद गंगणेंच्या अर्जावर 6 जुनला सुनावणी, तात्पुरता जामीन, या आहेत ‘अटी’

June 1, 2025

मोठी बातमी – तुळजापूर ड्रग्ज गुन्ह्यात विनोद गंगणे यांना अंतरीम जामीन मंजुर, दिलासा 

May 31, 2025

गौप्यस्फ़ोट, महत्वाचे पुरावे – गंगणे व पवार एकत्र राहिले, ड्रग्ज मोजतानाचे फोटो, ‘अटकेचे प्रयोग’

May 30, 2025
June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp