Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार – पोलिसांवर दबाव, गुंडांना आश्रय – जनआंदोलन, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, अवैध धंद्याचे ‘हब’ – ‘तो’कोण ?

समय सारथी by समय सारथी
April 18, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
1.5k
VIEWS

धाराशिव – समय सारथी 

गेल्या काही दिवसांपासून उमरगा शहर आणि तालुक्यातही गुन्हेगारी घटनांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असुन पोलिसांनी कारवाई करू नये यासाठी दबाव टाकला जात असुन गुंडाना आश्रय दिला जात आल्याचा गंभीर आरोप शिवसेना उपनेते माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले आहे. चौगुले यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार करीत भेट घेऊन निवेदन दिले. गुन्हेगारीच्या विरोधात आणि गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्यांचा विरोधात कारवाई न झाल्यास शांततेच्या मार्गाने जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील चौगुले यांनी दिला. उमरगा गुन्हेगार व अवैध धंद्याचे ‘हब’ हब बनले असुन सत्ताधारी माजी आमदार यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. पोलिसांवर दबाव व गुंडाना आश्रय देणारा ‘तो’ कोण याची चर्चा रंगली आहे. सलग 3 टर्म आमदार राहिलेल्या चौगुले यांना मुख्यमंत्री यांना भेटून लेखी निवेदन द्यावे लागते त्यावरून अवैध धंदे किती बोकाळले आहेत, याची तीव्रता लक्षात येते .

उमरगा शहरात 15 एप्रिलला एका तरुणावर चौघांनी भरदिवसा धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्याच्या काही दिवस अगोदर बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला उमरगा शहरात पोलिसांनी अटक केली होती. उमरगा शहरात कोयत्यासारखी शस्त्रे सोबत घेऊन फिरणाऱ्या गुंडांची संख्या वाढली आहे. अगदी किरकोळ कारणावरून मारहाण करण्याचे, हाणामारीचे  प्रकार घडू  लागले आहेत. या प्रकारांमुळे  उमरगा शहरातील शांतताप्रिय नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. 

उमरगा लोहारा तालुक्यांसह शेजारच्या कर्नाटक राज्याच्या ग्रामीण भागातील नागरिक उपचारांसाठी, खरेदीसाठी उमरगा शहरात येत असतात. सतत घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे हे नागरिक उमरगा शहरात येण्यासाठी घाबरत आहेत. त्यामुळे शहरातील व्यापारी, वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलिस अशा गुन्हेगारांवर कारवाई करतात, मात्र गुन्हेगारांवर कारवाई करू नये, अशा प्रकारचा दबाव कोणाकडून पोलिसांवर टाकला जात आहे का, हे उमरगावासियांना कळणे गरजेचे झाले आहे.

शिक्षणासाठी ग्रामीण भागातून उमरगा शहरात येणाऱ्या मुला-मुलींची संख्या मोठी आहे. गेल्या चार-पाच दिवसांत घडलेल्या दोन्ही गंभीर गुन्हेगारी घटना या महाविद्यालयाच्या, खासगी शिकवणी वर्गाच्या परिसरात घडल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. ही गुन्हेगारी मोडित काढन उमरगा शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिस सक्षम आहेत. मात्र कारवाई करू नये, यासाठी पोलिसांवर कुट्न तरी दबाव येत असण्याची शक्यता आहे. पोलिसांवर दबाव टाकणाऱ्या आणि गुंडांना आश्रय देणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावरही कारवाई करणे गरजेचे झाले आहे.

पोलिसांनी दबाव झुगारून काम करावे, गुन्हेगारांचा आणि गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, अशी भावना उमरग्यातील नागरिकांची आहे. लोकांची भावना समजून घेऊन पोलिसांनी गुंडाच्या टोळ्या आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी केली.

Previous Post

अन्नातुन विषबाधा – 40 रुग्णावर उपचार, जागरण गोंधळ कार्यक्रम, धाराशिव जिल्ह्यातील घटना

Next Post

ड्रग्जसह पिस्टल जप्त – बार्शी येथे 3 जणांना अटक, 2 जण परंडा येथील, मोठे रॅकेट उघड, कनेक्शन कुठे ?

Related Posts

महाराष्ट्र

राजकीय दबाव होता का ? तस्कर व सेवन गट वर्गीकरण मुद्दा – कोर्टाचे प्रश्न, तपास अधिकारी अनुत्तरीत

June 6, 2025
महाराष्ट्र

विनोद गंगणे यांना पोलिसांनी केले अटक, जामीन नाकारला, तुळजापूर ड्रग्ज तस्करीत मोठ्या घडामोडी 

June 6, 2025
महाराष्ट्र

Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात विनोद गंगणे यांचा जामीन नाकारला, धाराशिव कोर्टाचे आदेश

June 6, 2025
महाराष्ट्र

मुंबई,सोलापुरसह अन्य आरोपीना अभय – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत पोलिसांवर दबाव ? प्रश्नचिन्ह, शोधनिबंध

June 5, 2025
महाराष्ट्र

विकास व टेक्निकल टेक्सटाईलचे काम सुरू झाल्याने पोटशूळ ?

June 4, 2025
महाराष्ट्र

मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटणार – पोलिसांच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह, मुंबई व सोलापूरसह अन्य आरोपीना अभय

June 4, 2025
Next Post

ड्रग्जसह पिस्टल जप्त - बार्शी येथे 3 जणांना अटक, 2 जण परंडा येथील, मोठे रॅकेट उघड, कनेक्शन कुठे ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

राजकीय दबाव होता का ? तस्कर व सेवन गट वर्गीकरण मुद्दा – कोर्टाचे प्रश्न, तपास अधिकारी अनुत्तरीत

June 6, 2025

विनोद गंगणे यांना पोलिसांनी केले अटक, जामीन नाकारला, तुळजापूर ड्रग्ज तस्करीत मोठ्या घडामोडी 

June 6, 2025

Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात विनोद गंगणे यांचा जामीन नाकारला, धाराशिव कोर्टाचे आदेश

June 6, 2025
June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp