Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

कोर्टाचा सवाल – पोलिसांचा खबरी तर मग मोबाईल गहाळ कसा ? मोबाईल सापडेना – पोलिसांचे अपयश

समय सारथी by समय सारथी
June 12, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
896
VIEWS

धाराशिव – समय सारथी

तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात आरोपी विनोद गंगणे यांच्या रिमांड वेळी कोर्टात मोठ्या घडामोडी घडल्या. जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांनी अनेक प्रश्न उपस्थितीत करीत गंगणे यांना 12 जुनपर्यंत पोलीस कोठडी दिली. गंगणे हे स्वतःला या गुन्ह्यात पोलिसांचा खबरी असल्याचे सांगत आहेत मात्र या गुन्ह्याच्या काळात त्यांनी वापरलेले मोबाईल त्यांनी पोलिसांना दिले नाहीत उलट त्यांनी गुन्हा नोंद झाल्यावर मोबाईल गहाळ झाल्याचा गुन्हा नोंद केला, यावर कोर्टाने प्रश्न उपस्थिती केला आहे. कोर्टाने याची नोंद घेत भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. आता पुराव्यांचा सगळा ‘खेळ’ हा ‘गहाळ’ मोबाईल भोवती आहे.

कोर्टाने पोलिसांना गंगणे यांच्या रिमांडच्या अनुषंगाने काही मुद्दे उपस्थितीत केले त्याची समाधानकारक उत्तरे अधिकारी पी आर टेकाळे (त्या दिवशी पदभार असलेले) यांना देता आली नाहीत त्यामुळे कोर्टाने त्यांना काही वेळ दिला. त्यानंतर त्यांनी सांगितले की ते प्रोबेशनरी अधिकारी असुन त्यांनी काही मुद्दे रिमांडमध्ये समाविष्ट केले. तपास अधिकारी म्हणाले की गुन्ह्यांचे गंभीर स्वरूप असुन आरोपी विनोद गंगणे यांचा या गुन्ह्यातील सहभाग हा ड्रग्ज खरेदी, ड्रग्ज सप्लायर आणि मुंबई येथील मुख्य ड्रग्ज तस्कर यांच्याशी थेट संपर्क इतका आहे, ते या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आहेत. सीडीआर व एसडीआर व इतर आधारे गंगणे यांची अधिकची चौकशी होणे गरजेचे आहे.

आरोपी विनोद गंगणे यांनी या गुन्ह्यात वापरलेले त्यांचे 2 फोन पोलिसांना दिले नाहीत. गुन्हा नोंद झाल्यावर गंगणे यांनी ते फोन गहाळ झाल्याची तक्रार केली. गंगणे यांचे नाव 25 मार्च रोजी निष्पन्न झाले त्यानंतर 28 मार्चला ते फरार असताना त्यांचे फोन गहाळ झाल्याची तक्रार केली. एक प्रकारे गंगणे यांनी ‘पुरावे नष्ट’ केल्याचे गुन्हेगारी कृत्य केले असुन त्यांची गुन्हेगारी मानसिकता (क्रिमिनल माईंड) दिसुन येते असे जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख म्हणाले. एकदरीत त्या 2 गहाळ मोबाईलमध्ये अनेक पुरावे असल्याची शक्यता असुन ड्रग्ज तस्करीसह इतर अवैध धंद्याची मोठी लिंक समोर येऊ शकते, मात्र पोलिसांना ते अद्याप सापडले नाहीत, हे मोठे अपयश आहे.

गंगणे यांनी शांत डोक्याने (कोल्ड ब्लडेड) कट रचून कॅश देऊन दुसऱ्याच्या नावाने फोन पे ने व्यवहार करुन खरेदी केलेले 1 लाख 85 हजार रुपयांचे ड्रग्ज, बापु काणे यांच्या 50 व स्वतःच्या 35 अश्या 85 पुड्या ड्रग्ज डिलिव्हरी स्वतः घेऊन केलेले 2 लाख 95 हजाराचे ड्रग्ज, मुंबई येथील आरोपीशी थेट व्यवहार व संभाषण आणि 2 गहाळ मोबाईल हे मुद्दे अडचणीचे ठरत आहेत. पोलिसांनी भुमिका कधी तळ्यात तर कधी मळ्यात असल्याने 3 वेळेस कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. गंगणे यांना सुद्धा काही आरोपीनी पैसे पाठवत आर्थिक व्यवहार केले आहे, दोघांचे एकमेकांना व्यवहार झाले आहेत.

Previous Post

‘बाप’ चा वाद – मुख्यमंत्री फडणवीस यांनी राणे यांना मंत्रीमंडळ बैठकीत झापले, आमचा बाप बाळासाहेब ठाकरे तुमचा बाप कोण?

Next Post

आजन्म कारावासाची शिक्षा – 4 महिन्याच्या बाळावर लैंगिक अत्याचार, धाराशिव कोर्टाचा मोठा निकाल 

Related Posts

महाराष्ट्र

उद्या सुनावणी – विनोद गंगणे यांचा जामीनासाठी कोर्टात अर्ज, न्यायालयीन कोठडी 

June 13, 2025
महाराष्ट्र

ड्रग्ज तस्करी प्रकरण – विनोद गंगणे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पोलीस कोठडीचा हक्क अबाधित, कोर्टाचे आदेश

June 12, 2025
महाराष्ट्र

भेट – पालकमंत्री प्रतापराव सरनाईक व प्रा शिवाजीराव सावंत यांच्यात बंद दरवाजा आड चर्चा 

June 12, 2025
महाराष्ट्र

गंगणे पोलिसांचे खबरी – मोबाईल नंबरसह ‘टीप’, जबाब

June 12, 2025
महाराष्ट्र

राजकीय दबाव – पोलीस हातचे बाहुले, काही आरोपींना अभय, नेतृत्वाचे आभार

June 12, 2025
महाराष्ट्र

पोलीस कोठडी संपणार – ड्रग्ज गुन्ह्यात कोर्टात पुराव्यांची कसोटी, पोलिसांची सत्वपरीक्षा – तपासात हाती काय ?

June 12, 2025
Next Post

आजन्म कारावासाची शिक्षा - 4 महिन्याच्या बाळावर लैंगिक अत्याचार, धाराशिव कोर्टाचा मोठा निकाल 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

उद्या सुनावणी – विनोद गंगणे यांचा जामीनासाठी कोर्टात अर्ज, न्यायालयीन कोठडी 

June 13, 2025

ड्रग्ज तस्करी प्रकरण – विनोद गंगणे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पोलीस कोठडीचा हक्क अबाधित, कोर्टाचे आदेश

June 12, 2025

भेट – पालकमंत्री प्रतापराव सरनाईक व प्रा शिवाजीराव सावंत यांच्यात बंद दरवाजा आड चर्चा 

June 12, 2025
June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp