Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

1 कोटी 10 लाखांची फसवणुक – धाराशिव कारखान्याचे चेअरमन असल्याचे भासवुन आर्थिक लुट, सायबर पोलिसात गुन्हा नोंद

समय सारथी by समय सारथी
April 18, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
1.8k
VIEWS

धाराशिव – समय सारथी

1 कोटी 10 लाखांची ऑनलाईन फसवणुक केल्याची घटना धाराशिव जिल्ह्यात घडली असुन चोराखळी येथे धाराशिव कारखान्याचे चेअरमन असल्याचे भासवुन आरोपीनी पैसे पाठवायला सांगत आर्थिक लुट केली, याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

धाराशिव कारखाना येथील बाबासाहेब कचरु वाडेकर यांना 15 एप्रिल ते 17 एप्रिल दरम्यान त्यांच्या मोबाईल फोनवर मोबाईल क्र 725958038 च्या वापरकर्त्याने धाराशिव कारखान्याचे चेअरमन/सी.एम.डी. अमर पाटील यांचा फोटो डीपी ठेवून त्यांची स्वत:ची ओळख लपवून अमर पाटील असल्याचे भासवले. फिर्यादीस बॅक खाते क्र 20100043466464  वर 1 कोटी 10 लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास सांगुन ऑनलाईन आर्थीक फसवणुक केली आहे. सायबर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 318(4), सह कलम 66 (सी), 66(डी) माहिती तंत्रज्ञान सुधारित अधिनियम 2008 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

ड्रग्जसह पिस्टल जप्त – बार्शी येथे 3 जणांना अटक, 2 जण परंडा येथील, मोठे रॅकेट उघड, कनेक्शन कुठे ?

Next Post

ड्रग्ज की युरिया, कॅल्शियम क्लोराईड ? – बार्शी प्रकरणात पोलिसांची प्रतिष्ठा पणाला, फिल्ड टेस्ट कीटचा वापर – 3 जणांना अटक

Related Posts

महाराष्ट्र

पोलीस कोठडी – आरोपी विनोद गंगणे यांना सोमवारपर्यंत कोठडी, कलम 29 वाढ, कटात सहभागी, कळंब कोर्टात हजर

June 7, 2025
महाराष्ट्र

सुत्रधार विनोद गंगणे, कोर्टात दावा – 2 गहाळ मोबाईल व पुरावे शोधण्याचे पोलिसांना आव्हान, हे अडचणीचे मुद्दे 

June 7, 2025
महाराष्ट्र

गंगणे ड्रग्ज सेवन करायचे विक्री नव्हे, ते पोलिसांचे खबरी – आरोपीच्या वकिलांचा कोर्टात बचाव

June 7, 2025
महाराष्ट्र

1 आरोपी निष्पन्न, आर्थिक व्यवहाराचे पुरावे – पोलिसांचा कोर्टात दावा, ड्रग्ज तस्करीचा तपास सुरु, अनेक जन रडारवर

June 7, 2025
महाराष्ट्र

गुन्हेगारी कृत्य, पुरावे नष्टचा प्रयत्न – विनोद गंगणे यांचे 2 मोबाईल गहाळ, फरार झाल्यावर मोहोळ येथे गुन्हा नोंद

June 7, 2025
महाराष्ट्र

तुळजापुर ड्रग्ज तस्करी गुन्हा – सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांची महत्वाची भुमिका, पुरावे व कायदेशीर मांडणी

June 7, 2025
Next Post

ड्रग्ज की युरिया, कॅल्शियम क्लोराईड ? - बार्शी प्रकरणात पोलिसांची प्रतिष्ठा पणाला, फिल्ड टेस्ट कीटचा वापर - 3 जणांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

पोलीस कोठडी – आरोपी विनोद गंगणे यांना सोमवारपर्यंत कोठडी, कलम 29 वाढ, कटात सहभागी, कळंब कोर्टात हजर

June 7, 2025

सुत्रधार विनोद गंगणे, कोर्टात दावा – 2 गहाळ मोबाईल व पुरावे शोधण्याचे पोलिसांना आव्हान, हे अडचणीचे मुद्दे 

June 7, 2025

गंगणे ड्रग्ज सेवन करायचे विक्री नव्हे, ते पोलिसांचे खबरी – आरोपीच्या वकिलांचा कोर्टात बचाव

June 7, 2025
June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp