Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

209 मराठा आंदोलकांवर गुन्हे नोंद – जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, 15 ठिकाणी धाराशिव पोलिसांची कारवाई

समय सारथी by समय सारथी
February 25, 2024
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव – समय सारथी

सगेसोयरे अध्यादेश व मराठा समाजाला ओबीसी संवर्गातुन आरक्षण मिळावे या मागणीकरीता मनोज जारांगे पाटील यांच्या आवाहनंतर धाराशिव जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ठीकठिकाणी सार्वजनिक रस्ता आडवुन जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल 209 मराठा आंदोलकावर धाराशिव पोलिसांनी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद केले आहेत. सांजा, शिंगोली, पारा, भुम, पारगाव, उमरगा, हिप्परगा, कळंब, बोरगाव वाशी, बेंबळी, रुईभर, वाघोली, मेडसिंगा, देवसिंगा व भुम अश्या 15 ठिकाणी सहभागी आंदोलक यांच्यावर गुन्हे नोंद केले आहेत. 

आनंदनगर पोलीस ठाणे येथे बाजीराव बप्पा सुर्यवंशी, सतिश बप्पा सुर्यवंशी,बालाजी सुर्यवंशी, अभिजीत सुर्यवंशी, संताजी सुर्यवंशी,सागर शेळके,ज्ञानेश्वर सावंत,प्रविण काका कदम, ओम सुर्यवंशी, विशाल सुर्यवंशी सर्व रा. सांजा व पवन गाढवे, बाळासाहेब शिंदे, गणेश शिंदे,सुमित शिंदे,मुकेश शिंदे, जगदीश श्तिोळे, शशिकांत शिंदे, नागेश शितोळे, मनोज शिंदे सर्व रा. शिंगोली यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

उद्योजक संतोष शेटे यांचे निधन

Next Post

काळा दिवस, सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्या – संयम व मर्यादा पाळा दिला इशारा – जरांगे पाटलांचा केला निषेध

Related Posts

महाराष्ट्र

बाळासाहेबांची ‘ती’ शिकवण – इतरांवर कारवाई करणार का ? खापेंच्या निलंबनावर ऍड अजित खोत यांची पोस्ट चर्चेत

February 1, 2026
महाराष्ट्र

शांत पावलांनी सत्तेच्या उंबरठ्यावर – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, अर्चना पाटील यांनी व्यक्त केल्या भावना

January 31, 2026
महाराष्ट्र

जनसंपर्क, समाजसेवा – आम आदमी पार्टीच्या रत्नमाला पिंपळे तेर गटातुन निवडणुकीच्या रिंगणात

January 31, 2026
महाराष्ट्र

निलंबन – पक्ष विरोधी काम, प्रतिमा मलीन, अविनाश खापेंवर कारवाई, वाद भोवला – शिवसेनेतील एबी फॉर्म वादाचा पहिला बळी

January 31, 2026
महाराष्ट्र

कोर्टाची तंबी, सुनावणीस सक्तीने हजर रहा – कै पवनराजे हत्याकांडात लेखी युक्तिवाद, 17 फेब्रुवारीला पुढील सुनावणी

January 31, 2026
महाराष्ट्र

महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा धाराशिव दौरा – 4 सभा घेणार, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी

January 30, 2026
Next Post

काळा दिवस, सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्या - संयम व मर्यादा पाळा दिला इशारा - जरांगे पाटलांचा केला निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

बाळासाहेबांची ‘ती’ शिकवण – इतरांवर कारवाई करणार का ? खापेंच्या निलंबनावर ऍड अजित खोत यांची पोस्ट चर्चेत

February 1, 2026

शांत पावलांनी सत्तेच्या उंबरठ्यावर – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, अर्चना पाटील यांनी व्यक्त केल्या भावना

January 31, 2026

जनसंपर्क, समाजसेवा – आम आदमी पार्टीच्या रत्नमाला पिंपळे तेर गटातुन निवडणुकीच्या रिंगणात

January 31, 2026
February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp