महाराष्ट्र

झंझावती प्रचार दौरा – पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत 3 दिवसात घेणार सभा, वातावरण ढवळून निघणार 

बहिणीसाठी भाऊ छातीचा कोट करुन रिंगणात, ओमराजेंवर थेट हल्लाबोल  धाराशिव - समय सारथी  धाराशिव लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित...

Read more

भंगारचोर, बोंबराजे – ओमराजे निंबाळकर यांच्यावर पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांचा कार्टूनमधुन हल्लाबोल 

धाराशिव - समय सारथी  पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी कार्टूनच्या माध्यमातून शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यावर हल्लाबोल केला...

Read more

कार्टून वॉर – शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर व मंत्री तानाजी सावंत यांच कार्टून व्हायरल

धाराशिव - समय सारथी  धाराशिव लोकसभेची निवडणुक रंगात आली असुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेपुर्वी मंत्री तानाजी सावंत व शिवसेना...

Read more

मराठवाड्याच्या हक्काच्या 22 टीएमसी पाण्यासाठी मोदी यांना साकडे घालणार – पालकमंत्री सावंत

यापुढे विकासाचे राजकारण - सभेची तयारी पूर्ण, सावंत यांनी केली सभास्थळाची पाहणी  धाराशिव - समय सारथी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या...

Read more

मराठा आरक्षण न दिल्याने व भाजप नेत्यामुळे मोदी महाराष्ट्रात ठाण मांडून – भाजप नेते मराठा समाजाचा द्वेष करतात, मनोज जरांगे पाटील यांचे वक्तव्य

धाराशिव - समय सारथी  महाराष्ट्रातील स्थानिक भाजप नेते व मराठा समाजाला सरसकट आरक्षण न दिल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात...

Read more

बोलुन दाखवलं – तेरणा ट्रस्ट, कारखान्याचे भंगार, बँकेचे खापर ते बाप मारला, ओमराजेवर थेट हल्ला 

डॉ पाटील परिवाराला जे जमलं नाही ते मंत्री सावंतांनी बोलुन दाखवलं - राजकीय वातावरण पेटलं धाराशिव - समय सारथी पालकमंत्री डॉ...

Read more

माझा बाप मारला, माझा बाप मारला – मडपीक 15 वर्ष घेणार का ?  मंत्री तानाजीराव सावंत यांची ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका 

बार्शी - समय सारथी  पालकमंत्री तानाजीराव सावंत यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका केली आहे. माझा बाप मारला, माझा बाप मारला...

Read more

सत्य अहवालात उघड – अर्चना पाटील यांच्या सभेतील ‘ते’ व्हिडिओ इडिटेड – पैसे देऊन गर्दी जमावल्याचा आरोप

धाराशिव - समय सारथी  महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारी अर्चना राणाजगजीतसिंह पाटील यांना सायबर पोलीस विभागाने क्लीन चीट दिली आहे. अर्चना...

Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली पालकमंत्री डॉ सावंत यांची भेट – उद्या तेरणावर शिवसेनेचा मेळावा 

बहीण अर्चना पाटील यांच्यासाठी छातीचा कोट करुन उभा राहणार  धाराशिव - समय सारथी  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धाराशिवचे पालकमंत्री तथा...

Read more

बंडाच्या तयारीत ? – माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी घेतले 4 उमेदवारी अर्ज 

धाराशिव - समय सारथी  शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा माजी खासदार रवींद्र विश्वनाथ गायकवाड बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. रवींद्र...

Read more
Page 54 of 87 1 53 54 55 87
error: Content is protected !!