समय सारथी

समय सारथी

मतपत्रिकेवरील क्रम बदलला – धाराशिव नगर परिषद अध्यक्ष निवडणुक, राष्ट्रवादी आक्रमक – आयोगाकडे तक्रार करून उच्च न्यायालयात जाणार

धाराशिव - समय सारथी धाराशिव नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचा मतपत्रिकेवरील क्रम बदलला असल्याचे समोर आले असुन राष्ट्रवादी शरद पवार...

प्रस्ताव, निर्णयाकडे लक्ष – 3 जागांच्या निवडणुकीला स्थगिती प्रकरण – जिल्हाधिकारी यांचे आयोगाला पत्र

धाराशिव - समय सारथी धाराशिव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूकीत राज्य निवडणुक आयोगाने 3 नगरसेवक पदांच्या जागावर निवडणुक घेण्यास स्थगिती दिली...

आरोग्याच्या विषयात तरी राजकारण सोडा, कॅथ लॅबचे काम रखडले, रुग्णांची हेळसांड – जिल्हा नियोजन समितीच्या 268 कोटी कामाच्या स्थगितीचा फटका 

धाराशिव - समय सारथी  जिल्हा नियोजन समितीच्या 268 कोटी रुपयांच्या कामांना आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी तक्रार केल्यानंतर स्थगिती देण्यात आली...

आज सुनावणी – 140 कोटी रस्ते निविदा प्रकरण उच्च न्यायालयात, आमदार राणाजगजीतसिंह पाटलांचा ‘लाडका ठेकेदार’ कोर्टात – हे पाप कोणाचे ? 

धाराशिव - समय सारथी धाराशिव शहरातील 140 कोटी रुपयांच्या 59 रस्ते कामाच्या कार्यारंभ आदेश स्थगितीचा मुद्दा छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात...

निवडणुक स्थगित – राज्य निवडणुक आयोगाचे आदेश, धाराशिव नगर परिषदेबाबत आदेश, या जागांची निवडणुक स्थगित

धाराशिव - समय सारथी  धाराशिव नगर परिषदेच्या 3 प्रभागासह राज्यातील काही नगर परिषदेतील जागांची निवडणुक पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली...

तरंगते कारंजे गायब – हाच विकासाचा पॅटर्न, कारंजे कोणी पाहिले का ? लाखो रुपये पाण्यात बुडवले, पर्यटनाच्या नावाखाली विकास 

धाराशिव - समय सारथी  धाराशिव नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने विकासाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आला असुन अनेक संकल्पना मांडून जनतेला...

युक्तिवाद पुर्ण – कै पवनराजे दुहेरी हत्याकांड, डॉ पद्मसिंह पाटील यांच्या वतीने मांडली बाजु – 8 डिसेंबरला पुढील सुनावणी 

डॉ पाटील निर्दोष, आरोप चुकीचे - माफीचा साक्षीदार विश्वासहार्य नाही, कोर्टात पुरावे मांडले धाराशिव - समय सारथी कै पवनराजे निंबाळकर व...

आदेश – योग्य नगराध्यक्ष निवडा – व्यसन, अराजकता, गैरव्यवहार, भ्रष्टाचाराने तुळजापुर बदनाम

मार्मिक - राजसत्ता दिशाहीन होते तेव्हा धर्मसत्तेचा हस्तक्षेप, भाजपने उमेदवारी दिली नाही धाराशिव - समय सारथी योग्य नगराध्यक्ष निवडा असे...

स्थगिती सरकार – उद्यान व आठवडी बाजाराच्या करोडो रुपयांच्या कामांना स्थगिती – अन्नात विष ? घाणीचे साम्राज्य, भकासपणा नागरिकांचे हाल – मतदानापुर्वी इथे एकदा जावाचं

धाराशिव - समय सारथी  धाराशिव नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर विकास, विविध कामे करण्याची स्वप्ने नागरिकांना दाखवली जात आहेत. सत्ताधारी भाजप...

बायोमायनिंग प्रकल्प घोटाळा – थर्ड पार्टी ऑडिट होईना, दीड वर्षांपासुन अहवाल येईना – धाराशिव नगर परिषद

धाराशिव - समय सारथी धाराशिव नगर परिषदे अंतर्गत झालेल्या बायोमायनिंग प्रकल्पात गैरव्यवहार प्रकरणी त्रयस्थ तांत्रिक तपासणी अहवाल अद्याप समोर आलेला नसुन...

Page 51 of 240 1 50 51 52 240
error: Content is protected !!