समय सारथी

समय सारथी

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी होणार सौर ऊर्जेचा वापर, 56 मेगावॅट वीज निर्मितीचा प्रस्ताव सादर 

धाराशिव - समय सारथी कृष्णा खोऱ्याचे 7 टीएमसी पाणी धाराशिवला देण्यासाठी सौर ऊर्जेचा आधार घेण्यात येणार आहे. पाणी उपसा करण्यासाठी विविध...

मराठा कुणबी सोबत ब्राह्मण, माळी, आदीवासी ठाकर, पोतराज, लिंगायत वाणी यांच्या कुणबी नोंदी

मराठा कुणबी प्रमाणपत्रासाठी २१ व २२ नोव्हेम्बर रोजी विशेष ग्रामसभा - जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे धाराशिव - समय सारथी  धाराशिव जिल्ह्यात...

मराठा आरक्षणासाठी तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या – धाराशिव जिल्ह्यातील दुःखद घटना

वाशी - समय सारथी, शोएब काझी  धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील सरमकुंडी  विनोद त्रिंबक गायकवाड यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गळफास घेऊन...

धाराशिव जिल्ह्यातील 1 हजार 215 कुणबी पुरावे – 459 कागदपत्रे ऑनलाईन अपलोड

114 जणांना कुणबी प्रमाणपत्र तर 731 कागदपत्रे भाषांतरण बाकी, शोधकार्य सुरु धाराशिव - समय सारथी  धाराशिव जिल्ह्यात 1 हजार 215...

बोगस गुंठेवारी घोटाळ्यात मुख्याधिकारी फड यांना सहआरोपी करा – बायोमायनिंग घोटाळा चौकशी अंतीम टप्प्यात

धाराशिव - समय सारथी धाराशिव नगर परिषदेत झालेल्या बोगस गुंठेवारी घोटाळ्यात तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांना मुख्याधिकारी वसुधा फड पाठीशी...

27 कोटींचा अपहार प्रकरण – तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राठोड यांच्याकडे वर्ग, गती येणार

धाराशिव - समय सारथी  विविध विकास योजना व इतर खर्चाची 27 कोटी 34 लाख रुपयांची 514 प्रमाणके म्हणजे व्हाऊचर गहाळ करुन...

आखाडा पुजन संपन्न – महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सुरुवात, थरार रंगला, कोट्यावधीची बक्षिसे

धाराशिव - समय सारथी 65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार आजपासुन धाराशिव येथे रंगणार सुरु झाला असुन आखाडा पूजनाने या...

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटील, संपर्कप्रमुख मकरंद राजे करणार धरणे आंदोलन – दुष्काळ व शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणार

धाराशिव - समय सारथी दुष्काळ व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर शिवसेनेचा धाराशिव जिल्ह्यातील ठाकरे गट आक्रमक झाला असुन खासदार ओमराजे निंबाळकर,...

24 डिसेंबरपर्यंत सरसकट मराठा आरक्षण द्या अन्यथा मुंबई पाहायला येऊ – जरांगे यांचा सरकारला इशारा, रेकॉर्ड ब्रेक गर्दी

वाशी - समय सारथी, शोएब काझी मनोज जरांगे यांची मराठा आरक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यातील पहिली सभा वाशी येथे पार पडली, सकाळी...

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची तयारी पूर्ण – पालकमंत्री डॉ सावंत यांच्या हस्ते होणार  उदघाटन

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व शरद पवार राहणार उपस्थितीत - आखाडा रंगणार धाराशिव - समय सारथी  65 व्या महाराष्ट्र केसरी...

Page 248 of 259 1 … 247 248 249 … 259
error: Content is protected !!